Breaking News

Ramprahar News Team

‘सीएफआय’तर्फे हमरापूर येथे स्वच्छता अभियान; नागरिकांमध्ये जागृती

पेण : प्रतिनिधी सीएफआय, बीएनवाय, एम्पॉवर आणि हमरापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी हमरापूर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात एकूण 120 किलो प्लास्टिक गोळा करण्यात आले. त्यानंतर गावात स्वच्छता व प्लास्टिक बंदीबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी डॉ.किशोर देशमुख यांनी प्लास्टिक आपल्यासाठी किती धोकादायक आहे याची सविस्तर माहिती दिली. आयबीएनच्या …

Read More »

अखेर शेतकर्यांचा मार्ग झाला मोकळा; भिवपुरी रोड स्टेशनबाहेरील रेलिंग काढली; पाण्याची वाटही खुली

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाबाहेर कर्जत दिशेला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते, ते  पाणी वाहून नेणारी मार्गिका सोमवारी (दि. 17) खुली करण्यात आली. तसेच लोखंडी रेलिंग लावून अडविण्यात आलेला शेतकर्‍यांचा रस्तादेखील  मोकळा करण्यात आला. गेली दोन वर्षे पावसाळ्यात भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाबाहेर कर्जत दिशेकडे मोठ्या …

Read More »

कळंब येथील एटीएम केंद्र दोन महिन्यांनंतर पुन्हा सुरू

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील कळंब येथील देना बँकेचे एटीम केंद्र मागील दोन तीन महिन्यांपासून बंद होते. त्यामुळे या भागातील एटीम कार्ड धारकांची, ग्राहकांची मोठी गैरसोय झाली होती. अखेर ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत उशिर का होईना, हे एटीएम केंद्र सुरु करण्यात आले आहे. कर्जत शहरापासून दूर असलेल्या कळंब गावात एकमेव असलेली …

Read More »

विहिरीत पडलेल्या भेकराला जीवदान

नागोठणे : प्रतिनिधी विहिरीत पडलेल्या भेकराला दोन स्थानिक तरुणांनी जीवदान दिल्याची घटना शनिवारी (दि. 15) सायंकाळी सुधागड तालुक्यातील कुंभारशेत गावात घडली. नागोठणे विभागाच्या वन कर्मचार्‍यांनी या भेकरीला घनदाट जंगलात सोडून दिले.   कुंभारशेत गावातील विहिरीत शनिवारी सायंकाळी एक भेकर पडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. दोन स्थानिक तरुणांनी  तातडीने भेकराला विहिरीबाहेर काढले. ग्रामस्थांनी …

Read More »

चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राला अमेरिकेत पुरस्कार

कर्जत : बातमीदार पेस्टल जर्नल हे चित्रकलेच्या जगतातील अत्यंत प्रसिद्ध असे मॅगझिन अमेरिकेतून प्रसिद्ध होते. त्या मासिकात कर्जत येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पराग बोरसे यांचे चित्र प्रसिद्ध झाले होते. पेस्टल माध्यमातील या चित्राला अमेरिकेत पुरस्कार जाहीर झाला आहे. पेस्टल जर्नल हे चित्रकलेवर आधारित पुस्तक गेल्या 21 वर्षापासून प्रकाशित होत आहे. …

Read More »

खारघर : सेक्टर 11 येथे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या घरी गजानन महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख तसेच वासुदेव घरत सोबत होते.

Read More »

वाशी : राजेंद्र धयातकर यांचा सुपुत्र रोहित याचा विवाह प्रियदर्शनी हिच्यासोबत शनिवारी झाला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, टीआयपीएलचे त्यागी, भरणी कुमार यांनी नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

Read More »

नवीन पनवेल येथील अथर्व घोडके याला 2019-20 या शैक्षणिक वर्षाची दयानंद अ‍ॅग्लो वेदिक पब्लिक स्कूलची चॅम्पियनशिप मिळाली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अथर्व घोडके याचे रविवारी अभिनंदन केले. या वेळी डॉ. संदीप घोडके उपस्थित होते.

Read More »

आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर प.पू.सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या 84व्या जन्मोत्सवानिमित्त पनवेलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 16) मंदिराच्या प्रांगणात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, याला साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिबिरामध्ये हळदीपुरकर हॉस्पिटलच्या वतीने मोफत डोळे तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे विविध …

Read More »

खारघरमध्ये मातृ-पितृ पूजन दिन उत्साहात

खारघर : प्रतिनिधी 14 फेब्रुवारी हा दिवस पाश्चात्य संस्कृतीनुसार जगभरात ’वेलेन्टाईन डे’च्या रूपाने प्रेमाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. खारघर मधील शाश्वत फाऊंडेशन व अखिल भारतीय कच्छ कडवा पाटीदार युवा संघ या सामाजिक संस्थांनी पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणाला आळा घालत भारतीय परंपरेनुसार 14 फेब्रुवारी हा दिवस ’मातृ-पितृ पूजन दिवस’ म्हणून साजरा …

Read More »