नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अॅपवरील फॉलोअर्सची संख्या पाच कोटी इतकी झाली आहे. इन्स्टाग्रामवर एवढा मोठा टप्पा गाठणारा विराट हा पहिला भारतीय ठरला आहे. क्रिकेटच्या मैदानावर सामन्यागणिक विक्रम करणार्या विराटने आता सोशल मीडियावरही सर्वोच्च स्थान मिळवले आहे. विराटच्या फॉलोअर्सची संख्या इतकी आहे …
Read More »भारतीय महिलांचा थरारक विजय अखेरच्या चेंडूवर वेस्ट इंडिजवर मात
सिडनी : वृत्तसंस्था महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय खेळाडूंनी वेस्ट इंडिज संघावर थरारक विजयाची नोंद केली. अखेरच्या चेंडूवर विंडीजला जिंकण्यासाठी दोन धावा असताना भारताच्या गोलंदाजाने विकेट मिळवली आणि विजय साकारला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय भारतीय संघासाठी फारसा चांगला दिसत …
Read More »क्रीडाविश्वातील ‘ऑस्कर’ सचिन तेंडुलकरला प्रदान
बर्लिन : वृत्तसंस्था सन 2011चा विश्वचषक जिंकून भारताला पुन्हा एकदा जगजेतेपद मिळवून देण्याचे सचिन तेंडुलकरचे स्वप्न साकार झाले होते. विजयानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला आपल्या खांद्यांवर उचलून घेऊन संपूर्ण स्टेडियमला फेरी मारली होती. क्षणाला 2000-2020 या कालावधील क्रीडाविश्वातील ‘कॅरीड ऑन द शोल्डर्स ऑफ ए नेशन’ असा सर्वोत्कृष्ट क्षण म्हणून पुरस्कार मिळाला …
Read More »भारत लेजंड्स संघ घोषित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान, वीरेंद्र सेहवाग, ब्रेट ली यांसारखे दिग्गज क्रिकेटपटू रस्ते सुरक्षा जागतिक स्पर्धेत पुन्हा एकदा मैदानावर खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेसाठी भारत लेजंड्सचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पहिला सामना भारत लेजंड्स विरुद्ध वेस्ट इंडिज लेजंड्स यांच्यात क्रिकेटची पंढरी मानल्या जाणार्या वानखेडे …
Read More »आयपीएलचे वेळापत्रक जाहीर
मुंबई : प्रतिनिधी इंडियन प्रीमिअर लीग 2020चे अधिकृत वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर साखळी फेरीतील 56 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या वेळापत्रकाची चाहते वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी संघांनी त्यांच्या सामन्यांची माहिती दिली होती, परंतु अधिकृत वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. अखेर भारतीय क्रिकेट …
Read More »मुलांचा दैनंदिन आहार कसा असावा?
आजचा काळात आईवडील दोघेही कामकाजी असून कुटुंबही सीमित झाले. केवळ आईवडील आणि त्यांची मुले. अशा स्थितीत घरात मुलांकडे लक्ष देणारे कोणीच नसते. त्यामुळे मुलांच्या जेवणाची आभाळ होऊ लागते. जेवणाची आवडनिवड जास्त होऊ लागते किंवा मुले जेवणाचा कंटाळा करू लागतात. खाण्याच्या त्रासाने हतबल झालेले आईवडील मुलांना बाहेरचे खाऊ घालणे जास्त पसंत …
Read More »चला, परीक्षेवर बोलू काही..!
उच्च माध्यमिक म्हणजे बारावीच्या परीक्षेला मंगळवार (दि. 18)पासून सुरुवात होत आहे. यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिलेली आहेच. परीक्षेच्या काळात सर्वात जास्त तणावाखाली कोण असतो तर तो विद्यार्थी आणि त्याचे पालक मंडळी. विशेषकरून बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी अधिक तणावाखाली वावरत असतात. त्यांचे आई-वडीलदेखील …
Read More »भाजपने रणशिंग फुंकले
भारतीय जनता पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन नुकतेच नवी मुंबईत झाले. या अधिवेधनात पक्षाच्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट करताना राज्यात अपघाताने सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यामुळे येत्या काळात भाजप विरुद्ध ठाकरे सरकार हा सामना जोरदार रंगण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीपासून राज्यातील राजकीय समिकरणे बदलली …
Read More »शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी मोडक
कर्जत : बातमीदार नेरळ गावाच्या वतीने गेली 55 वर्षे तिथीनुसार सार्वजनिक शिवजयंती साजरी केली जाते. या उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून दर्शन दीपक मोडक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रविवारी (दि. 16) येथील हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत शिवजयंती उत्सव समितीचे मावळते अध्यक्ष संतोष शेळके यांनी मागील वर्षीच्या कार्यक्रमाच्या खर्चाचा आलेख मांडला, …
Read More »‘विश्वसाहित्य’ सदस्यपदी प्रा. नन्नवरे
खोपोली : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या ’विश्वसाहित्य’ प्रकल्पाच्या लेखन व समीक्षण कार्यात योगदान देण्यासाठी राज्य शासनाकडून खोपोलीतील केएमसी महाविद्यालयाचे प्रा. बी. एम. नन्नवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी विश्वकोश हा महाराष्ट्र शासनाचा बृहदप्रकल्प आहे. ज्ञाननिर्मिती व ज्ञानसंवर्धन या कार्यात विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माध्यमातून आत्तापर्यंत विश्वकोशाचे 20 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper