पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे सुरक्षा रक्षक महेश अर्जुन वाहूळे यांनी एका कॉलेज युवतीचा हरवलेला मोबाइल परत केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जहिर अहमद उस्मानगनी शेख यांची कन्या हदा शेख ही बस मधुन याकुब बेग हायस्कुलला जात असतांना महापालिकेच्या गेट समोर तीचा मोबाइल बॅग मधुन खाली पडला. महापालिका …
Read More »रसायनीतील तरुणांकडून शिवस्मारकांचे सुशोभीकरण
मोहोपाडा : प्रतिनिधी वाढदिवस सोहळा आणि त्यासाठी केला जाणारा खर्च न करता रसायनीतील तरुणांनी शिवस्मारकांचे सुशोभीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे रसायनी परिसरातील शिवस्मारकाच्या आवारात स्वच्छता असून शिवस्मारकाचे आकर्षण होत आहे. रसायनी येथील एचओसी कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचे नूतनीकरण व महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम युवा पिढीने हाती घेत …
Read More »राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत चमकल्या ‘सीकेटी’च्या विद्यार्थीनी
पनवेल : रामप्रहर वृत्त 28 जानेवारी 2020 ते 30 जानेवारी 2020 दरम्यान नागपूर येथे झालेल्या ‘ऑल इंडिया फोर्थ नॅशनल डान्स कॉन्टेस्ट अॅण्ड फीस्ट’ मध्येे सीकेटीच्या विद्यार्थीनींनी चांगलेच सुयश प्राप्त केले आहे. वैयक्तिक नृत्य स्पर्धेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमाची विद्यार्थीनी सई मयुरेश जोशी हिने प्रथम क्रमांक संपादन केला. देशभरातील …
Read More »कळंबोलीच्या सार्वजनिक हळदी-कुंकू, समारंभाला मान्यवरांची उपस्थिती
कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील यांच्या वतीने कळंबोली येथे सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन रविवारी (दि. 2) करण्यात आले होत. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार मंदा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती …
Read More »यंग सोशल इनोव्हेटर पुरस्कार सोहळा उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने यंग सोशल इनोव्हेटर पुरस्कार सोहळ्याचे रविवारी (दि. 2) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रोटरी आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल यांच्यावतीने पनवेलमधील …
Read More »माथेरानमधील दोन दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवित हानी नाही, नागरिकांमुळे आग आटोक्यात
कर्जत : बातमीदार माथेरान येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल शॉपिंग सेंटरमधील रोहित टी अॅण्ड कोल्ड्रिंक या दुकानाला रविवारी रात्री 1:30 सुमारास भीषण आग लागली. या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली आहेत सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने जीवितहानी टळली. अग्निशमन आणि नागरिकांमुळे ही आटोक्यात आणण्यात यश आले. माथेरान येथील हे शॉपिंग …
Read More »खांदा कॉलनीत जलवाहिनी फुटली
पनवेल : बातमीदार खांदा कॉलनी सेक्टर सहा परिसरात पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन शनिवारी रात्री फुटल्याची घटना घडली. एका विकासकाकडून नव्या प्रकल्पासाठी रात्रीच्या वेळी पाणीजोडणी घेत असताना हा प्रकार घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. निष्काळजीपणे रस्ता खोदल्यामुळे हा प्रकार घडला, असे बोलले जात असले तरी नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मुख्य पाइपलाइनवरून …
Read More »‘मूकनायक’ने डॉ. आंबेडकरांच्या चळवळीला पंख दिले; संविधान अभ्यासक शामसुदर सोन्नर यांचे प्रतिपादन; सत्याग्रह महाविद्यालयातर्फे शंभर व्याख्यानांचे आयोजन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ज्या समाजाला आपले मत मांडण्यासाठी हक्काचे माध्यम नव्हते, अशा समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी ’मूकनायक’ हे पाक्षिक सुरु केले. या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांच्या चवळवळीला मुकनायकने भक्कम पंख दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, आणि संविधान अभ्यासक शामसुंदर सोन्नर यांनी केले. …
Read More »रसायनीतील राजिप शाळांना पंखे वाटप
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनीतील सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने परिसरातील शिवनगरवाडी येथील रायगड जिल्हा परिषद (राजिप) शाळेला दोन सिलिंग फॅन, लाडिवली रायगड जिल्हा परिषद शाळेला दोन टेबल फॅन व एक सिलिंग फॅन आदी वाटप करण्यात आले. या वेळी सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करणात आले. …
Read More »कैरे शाळेत रंगले स्नेहसंम्मेलन
मोहोपाडा : प्रतिनिधी कैरे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात झालेे. या कार्यक्रमात मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वंसत पाटील व सर्व सदस्य यांचे मदतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात वर्षभर शाळेत होणारे उपक्रमाचे चित्रिकरण प्रोजेक्टरद्वारे सर्वांना दाखवण्यात आले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper