पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये शनिवारी (दि. 11) रिसेन्ट ट्रेंड इन आयपीआर, कॉपीराइट्स व प्लाग्यारीझ्म या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रासाठी सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे, मुंबई विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू नॉलेज रिसोर्स सेंटरचे डायरेक्टर प्रा. भुजंगराव अहिरे …
Read More »महिलांवरील अन्यायाची माहिती तातडीने द्या, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कुदळे यांचे प्रतिपादन
पनवेल : वार्ताहर शालेय विद्यार्थिनींसह महिलावर्गाने त्यांच्यावर कोठेही अन्याय होत असेल असे त्यांना वाटल्यास तातडीने त्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्याची माहिती द्यावी. कोणत्याही परिस्थितीत महिलांनी अन्याय सहन करू नये, असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कुदळे यांनी तालुक्यातील मोर्बे गावातील महिलावर्गाला व नागरिकांना मार्गदर्शन …
Read More »एटीएम फोडण्याचा प्रयत्न
पनवेल : बातमीदार कळंबोलीतील सेंट्रल फॅसिलिटीज इमारतीत असलेल्या सिंडिकेट बँकेच्या एटीएममध्ये मंगळवारी पहाटे घुसलेल्या एका लुटारूने लोखंडी पहारीच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी या चोराविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. चोराने लोखंडी पहारीच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र …
Read More »विविध मागण्यांसाठी आयुक्तांना साद, सभापती कुसूम म्हात्रे यांच्याकडून निवेदने सादर; स्मार्ट सिटीसाठी प्रयत्नशील
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसूम रवींद्र म्हात्रे यांनी कामोठे गाव स्मार्ट सिटी बनविण्याबाबत कामोठे सेक्टर 20मधील गार्डनला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत व दिव्यांगांना अर्थसहाय्य मदत मिळण्याबाबत अशा विविध मागण्यांसंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदने दिली आहेत. कुसूम म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे …
Read More »देव निघाले पारधीला; ग्रामीण अनिष्ट प्रथा
महाशिवरात्रीच्या कथांमध्ये व्याधाने म्हणजेच पारध्याने हरिणीवर नेम धरण्यासाठी ज्या झाडाची पाने तोडली ते बेलाचे झाड होते आणि झाडाखाली महादेवाची पिंड असते. हरिणीवर दया करून शेवटी शिकार न करताच पारधी परततो. त्याला उपवासही घडतो आणि पाने तोडताना ’ॐ नम: शिवाय’चा जपही घडतो आणि सोबतच त्याच्या हातून हरिणीची हत्या टळते, अशी पौराणिक …
Read More »सिनेतारकांचे देशप्रेम
कुणी कुणाचे समर्थन करावे यावर लोकशाहीत निर्बंध असण्याचे कारणच नाही. किंबहुना, घटनेने तसे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला दिलेले आहे. त्यात फिल्मी सितारे देखील आलेच. परंतु आपला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असताना वादग्रस्त विधाने करून पूर्वप्रसिद्धी बटोरण्याचे उद्योग अनेक फिल्मी कलावंत करत असतात. त्याची अनेक उदाहरणे नजीकच्या भूतकाळात आपण पाहिलेली आहेत. …
Read More »पेण : नगर परिषदेच्या वतीने चिंचपाडा येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या शिवसमर्थ चौकाचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष वैशाली कडू, न. प. गटनेते अनिरुद्ध पाटील, बांधकाम सभापती राजेश म्हात्रे, मुख्याधिकारी अर्चना दिवे, भाजप शहर उपाध्यक्ष अजय क्षीरसागर, संजय कडू, अभिराज कडू, प्रभाकर म्हात्रे आदी …
Read More »कर्जतमध्ये कीर्तन महोत्सवाची सांगता
कर्जत : प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानयज्ञ सोहळा समितीच्या वतीने कर्जतमधील माऊली मैदानावर यंदा 42व्या वर्षी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी ह.भ.प. मारुती महाराज राणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सात दिवस चाललेल्या या महोत्सवाची सांगता झाली. त्यानंतर शौर्य शिवाजी भासे या कृष्ण वेषधारी चिमुरड्याच्या हस्ते हंडी फोडण्यात …
Read More »रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पुरस्कार वितरण
अलिबाग : प्रतिनिधी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी (दि. 6) पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ पत्रकार, युवा पत्रकार, छायाचित्रकार यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा रामनारायण रायगड पत्रभूषण पत्रकारिता पुरस्कार मुरूड येथील ज्येष्ठ पत्रकार मदन हणमंते …
Read More »पाली भूतीवली धरणात मासेमारी तेजीत; पाटबंधारे खात्याची डोळेझाक
कर्जत : बातमीदार तालुक्यातील पाली भूतीवली या लघुपाटबंधारे प्रकल्पात पाण्याचा मुबलक साठा असून ते पाणी गेली अनेक वर्षे धरणात तसेच साठून आहे. त्यामुळे धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणात मासे असून, ते जाळे टाकून पकडले जात आहेत. पकडलेल्या माशांची विक्री होत असून, या बेकायदा सुरू असलेल्या व्यवसायाकडे पाटबंधारे विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper