बांधकाम साहित्य फुटपाथवर; नागरिक त्रस्त नवी मुंबई : प्रतिनिधी शिरवणेगावतील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत फेरीवाल्यांची बस्तान मांडले आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांची समस्या तर जैसे थे आहे. त्यातच गावातील मुख्य रस्त्याच्या लगत चालू असणार्या घरांच्या बांधकांमाचे साहित्य संबंधित ठेकेदाराने चक्क फुटपाथवर ठेवल्याने अरुंद रस्ता असलेल्या शिरवणे गावात वाहतूक कोंडी होत …
Read More »‘मनमंदिर’च्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल भूपेंद्र बारसिंग यांचा हृद्य सत्कार
सांगली : प्रतिनिधी खानापूर तालुक्यातील नावाजलेल्या मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी भूपेंद्र बाबुराव बारसिंग यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा माहुली गावात हृद्य सत्कार करण्यात आला. मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेची बैठक सोमवारी (दि. 13) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, खानापूर कार्यालय विटाचे सहकार अधिकारी श्री. काळेबाग यांच्या अध्यतेखाली झाली. …
Read More »पक्ष बळकट करण्यासाठी योगदान द्यावे -प्रज्ञा ढवण
पाली येथे भाजप जिल्हा महिला मोर्चाची बैठक उत्साहात धाटाव : प्रतिनिधी भाजप महिला प्रदेश सदस्य तथा जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 13) पाली येथे रायगड जिल्हा महिला आघाडी मोर्चाची कार्यकारिणी बैठक मोठ्या उत्साहात झाली. भाजप महिला आघाडी मोर्चा रायगड जिल्हा प्रयुक्त पदाधिकारी, पेण तालुका सोशल मीडिया …
Read More »क्रिकेटनभीच्या तारका!
भारतीय समाज जगभरातला आघाडीचा क्रिकेटप्रेमी असला तरी आपण सार्यांनी नेहमीच महिला क्रिकेटला दुय्यम स्थान दिले. म्हणायला गेली कित्येक वर्षे महिलांसाठीच्या कसोटी स्पर्धा, एकदिवसीय सामने आदी पार पडत आले. पण महिला क्रिकेटपटूंनी किती खडतर परिस्थितीत आपला खेळ सुरू ठेवला हे त्याच जाणतात. अलीकडच्या काळात महिलांसाठीच्या वीस षटकांच्या लढतीही सुरू झाल्या, पण …
Read More »पेण पोलीस ठाण्यावर कोळी समाजाचा मूक मोर्चा
मूर्तीचोरीप्रकरणी आमदार रविशेठ पाटीलांची पोलिसांशी चर्चा पेण ः प्रतिनिधी पेण कोळीवाडा येथील आई एकविरा देवीची चांदीची मुर्ती व पादुका 8 फेब्रुवारी रोजी मंदिरातून चोरीला गेली आहे. सात दिवस उलटूनदेखील चोरट्यांचा पत्ता लागत नसल्याने मंगळवारी (दि. 14) पेण कोळी वाड्यातील बांधवांनी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढत आपले निवेदन दिले. कोळीवाड्यातील आई …
Read More »विकासकामांचा वेग थांबणार नाही -आमदार दळवी
मांडला पुलाच्या नूतनीकरण बांधकामाचे भूमिपूजन रेवदंडा ः प्रतिनिधी सत्ता कोणाचीही असली तरी आम्ही विकासकामांचा वेग थांबवणार नाही, असे आश्वासन आमदार महेंद्र दळवी यांनी दिले. मांडला पुलाच्या नूतनीकरण बांधकामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बालत होते. काकळघर, मांडला ग्रामपंचायती अंतर्गत येणार्या 15 ते 20 गावांना मांडला पुलाच्या नूतनीकरणामुळे फायदा होणार आहे. गेल्या …
Read More »व्हाईस चेअरमनपदी निवडीबद्दल भूपेंद्र बारसिंग यांचा हृद्य सत्कार
सांगली : प्रतिनिधी खानापूर तालुक्यातील नावाजलेल्या मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी भूपेंद्र बाबुराव बारसिंग यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा माहुली गावात हृद्य सत्कार करण्यात आला. मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेची बैठक सोमवारी (दि. 13) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, खानापूर कार्यालय विटाचे सहकार अधिकारी श्री. काळेबाग यांच्या अध्यतेखाली झाली. या …
Read More »लोकशाहीचा पहारेकरी
मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांच्या उत्तराखंडच्या मायभूमीत परत जातील आणि त्यांच्या जागी भारतीय जनता पक्षाचे एकेकाळचे झुंजार नेते आणि झारखंडचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस हे राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतील. झारखंडमध्ये माननीय रमेश बैस यांनी आपल्या घटनात्मक प्रमुखपदाचा इंगा तेथील सरकारातील काही महाभागांना दाखवला आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात ते राज्यपाल …
Read More »राष्ट्रीय अॅबेकस स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या विद्यार्थिनीचे सुयश
पनवेल ः रामप्रहर वृत्त पुणे येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अॅबेकस स्पर्धेत कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अन्वी प्रियेश खोडाडे हिने द्वितीय पारतोषिक पटकाविले. त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले. राष्ट्रीय अॅबेकस स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अन्वी प्रियेश …
Read More »माणगावमध्ये सह्याद्री मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
लक्ष्मण दरवाडा, गायत्री पाटील अव्वल ‘महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षेची खास उपस्थिती माणगाव ः प्रतिनिधी टीडब्लूजे (ट्रेड विथ जाझ) आणि सह्याद्री स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 12) सह्याद्री मॅरेथॉन 2023चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला यंदाचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विजेता शिवराज राक्षे याची उपस्थिती खास …
Read More »