Breaking News

Ramprahar News Team

पनवेलमधील सुकापूर परिसरात विकासाची गंगा

– विविध कामांचे शानदार उद्घाटन आणि भूमिपूजन – आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलजवळील पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते रविवारी (दि. 6) करण्यात आले. सुकापूरमधील नागरिकांना वाढदिवसाची ही …

Read More »

कामोठ्यातील युवा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे येथील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 6) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करण्यात आले. भाजपच्या पनवेल तालुका व शहर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप …

Read More »

शेतशिवारातला कवी

‘जैत रे जैत’नंतर कवी ना. धों. महानोर गीतकार म्हणून प्रसिद्ध झाले. साहित्यिक वर्तुळात त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला. अनेक पुरस्कार, साहित्यसंमेलनांतील सहभाग हे सारेही त्यांच्या वाट्याला आले. इतकेच नव्हे, तर ते विधान परिषदेचे सदस्यही बनले, पण तरीही अखेरपर्यंत हा शेतकरी-कवी मनापासून शेतीतच रमलेला राहिला. महानोर गेले. गुरुवारी सकाळीच बातमी आली. …

Read More »

विमानतळाच्या तीन प्रमुख मार्गांवर 9 ऑगस्टला लोकनेते दि. बा. पाटील नामफलक लावणार

सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत निर्णय पनवेल ः प्रतिनिधी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने 9 ऑगस्ट रोजी नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या तीन प्रमुख मार्गांवर नामफलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही …

Read More »

सांगुर्ली ग्रामपंचायतीमधील माजी सरपंच, सदस्य समर्थकांसह भाजपमध्ये

शेकाप, उद्धव ठाकरे गटाला खिंडार पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील सांगुर्ली ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे. माजी सरपंच, सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश …

Read More »

बालकांचे चुकीचे लसीकरण केल्याप्रकरणी जिते प्राथमिक केंद्रातील तीन कर्मचारी निलंबित

अलिबाग ः प्रतिनिधी बालकांचे चुकीचे लसीकरण करणार्‍या जिते प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन आरोग्य सहाय्यक व एक आरोग्य सेवक यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे तसेच सर्पदंश झालेल्या 12 वर्षीय मुलीला वेळेत प्राथमिक उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात घटनेवेळी जिते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्यालयी उपस्थित …

Read More »

फुकाचा गदारोळ

भिडे गुरुजी यांची चूक असेल तर कारवाई होईलच याच शंका नाही, परंतु त्यांना ‘गुरुजी’ असे संबोधू नये हा विरोधकांचा आग्रह मात्र अजब आहे. कुठल्याही महापुरूषाविषयी निंदाजनक वक्तव्य करणे आक्षेपार्हच आहे व यापुढेही राहील असा निर्वाळा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या सभागृहातच बुधवारी दिला आहे. अमरावतीमधील भाषणात महात्मा गांधी यांच्याबाबत बोलताना …

Read More »

लोकमान्यतेची मोहोर

पुरस्कार किंवा सन्मानाच्या मंगल प्रसंगी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवायचा असतो आणि व्यक्तिगत ऋणानुबंध अधिक दृढ करायचे असतात हे लोकशाहीचे तत्त्वच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार या दोन्ही नेत्यांनी परस्परांतील सौहार्द न लपवता उघडपणे प्रदर्शित केले हे त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचेच द्योतक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नादब्रम्ह साधना मंडळ खारघर व पनवेल तालुका सांस्कृतिक सेलच्या विद्यमाने शनिवारी (दि. 5) सायंकाळी 5 वाजता पनवेलमध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणार्‍या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे …

Read More »

दृष्टिदोषावर उपचार

भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन आता प्रचंड आशावादी होत असल्याचे जागतिक चित्र आहे. याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धडाडीच्या नेतृत्वाला आणि डोळस निर्णयशक्तीला द्यायला हवे. अर्थात विरोधकांना हे पटणार नाही. देशात जे वाईट घडते त्याचीच चर्चा सुरू ठेवणे त्यांना सोयीचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी ठाण्यामध्ये …

Read More »