ओवे (ता. पनवेल) हावम एज्युकेशन अॅण्ड सोशियल असोसिएशन आणि स्टार क्रिकेट क्लब यांच्या वतीने आमदार चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा सरचिटणीस आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे तालुका …
Read More »6th December 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper