Breaking News

Ramprahar News Team

लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीयांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने हृद्य गौरव

सातारा ः रामप्रहर वृत्त कर्तृत्व, दातृत्व आणि समाजकारणाला महत्त्व देत सामाजिक जाणीव व बांधिलकी जोपासणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या कुटुंबीयांनी या संस्थेला तब्बल आठ कोटी 86 लाख रुपयांची देणगी दिली. त्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या …

Read More »

पनवेल चॅम्पियन्स् लीगचा स्मित स्मॅशर्स मानकरी

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्त ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल)च्या सौजन्याने पनवेल चॅम्पियन्स लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतेे. या स्पर्धेत स्मित स्मॅशर्स संघाने विजेतेपद पटकाविले, तर अमल इलेव्हन संघ उपविजेता ठरला. महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते …

Read More »

पनवेलमध्ये किड्स समर कॅम्प उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल येथील जय मल्हार मित्र मंडळाच्या वतीने किड्स समर कॅम्पचे मोफत आयोजन करण्यात आले होते. हा कॅम्प शहराच्या मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील गणेश मंदिरात 5 ते 7 मेदरम्यान उत्साहात झाला. या ठिकाणी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर …

Read More »

स्नेहल जगताप यांच्या ठाकरे गट प्रवेशामुळे काँग्रेस नाराज

मुंबई ः प्रतिनिधी महाडच्या माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने महाविकास आघाडीत असंतोष उफाळला आहे. जगतापांच्या प्रवेशावरून काँग्रेस पक्ष हा ठाकरे गटावर नाराज झाला असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल नाराजी बोलून दाखविली आहे. काँग्रेसच्या प्रदेश …

Read More »

कर्जतमध्ये आहे सुमारे शंभर वर्षांपासूनचा मिरची बाजार

कर्जत बटाटावडा, पावसाळी पर्यटनासाठी धबधब्यांचे गाव आणि आता कर्जत शिक्षण पंढरीकडे वाटचाल करतेय त्याच बरोबर कर्जत मिरची बाजारासाठीही प्रसिद्ध आहे. रायगडच नव्हे तर ठाणे, पुणे, मुंबईहून सुद्धा या बाजारात वर्षानुवर्षे ग्राहक येतात आणि आपल्या आवडीची मिरची व खडे मसाले खरेदी करतात. विशेष म्हणजे परदेशात असलेल्या आपल्या नातेवाईकांना सुद्धा कर्जतची मिरची …

Read More »

बारसूच्या दुटप्पी भूमिकेवर हल्लाबोल

केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिवसेनेचे नेते रामदास कदम, संजय शिरसाठ, भाजपचे आमदार नितेश राणे, भाजपचे नेते प्रवीण दरेकर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसूचे मैदान आरोप प्रत्यारोपांनी गाजवले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प त्यांनीच आणला आणि बारसू हे ठिकाणदेखील त्यांनीच सुचवले. असे असताना या प्रकल्पाला …

Read More »

नेरळमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

एकाच रात्री चार ठिकाणी चोर्‍या, तर एक प्रयत्न फसला कर्जत ः प्रतिनिधी नेरळ गावातील कुंभार आळी भागातील जैन मंदिर आणि बाजूला असलेल्या इमारतीमधील बंद फ्लॅटमध्ये चोरीची घटना घडली. याच रात्री नेरळ पोलीस ठाणेसमोरील शैलेश नगर भागातील तीन बंगल्यांत घरफोडीची घटना घडली आहे. नेरळ बाजारपेठ भागातील त्या बंद फ्लॅटमधून तब्बल चार लाख …

Read More »

काळभैरव मंदिरात चोरी करणारे दोन आरोपी गजाआड

पनवेल ः वार्ताहर पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत चिंचपाडा सेक्टर आर 3 येथील काळभैरव मंदिरातील कडी कोयंडा तोडून मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे व दानपेटीमधील रक्कम चोरी झाल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केला आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास आत प्रवेश करून मंदिरामध्ये असलेल्या …

Read More »

खारघर तळोजा भाजपा महिला मोर्चा अध्यक्षपदी साधना पवार

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या मान्यतेने, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल व ज्येष्ठ नेते प्रभाकर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्ष खारघर तळोजा मंडल महिला मोर्चाचे अध्यक्षपदी साधना अशोक पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात …

Read More »

महात्मा फुले महाविद्यालयात पदवीदान समारंभ उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2021-22चा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ गुरुवारी (दि. 4) संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे येथील …

Read More »