Breaking News

Ramprahar News Team

विरोधकांचे स्वप्नरंजन

गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारण ‘कौन बनेगा मुख्यमंत्री’ या नव्या प्रयोगाने ढवळून निघाले आहे. अर्थात या नव्या नाट्यप्रयोगामध्ये नवीन असे काही नाही. किंवा, त्या नाट्यकल्पनेला वास्तवाचादेखील काही आधार नाही. महाराष्ट्रातील मतदारांनी आपले मनोरंजन तेवढे करून घेतले असेल. गेले काही दिवस महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लाभणार अशी आवई विरोधकांकडून उठवली जात होती. …

Read More »

रोह्यात विनापरवाना शेकडो झाडांची कत्तल

साग, जांभूळ, खैर, आंबा, ऐन, शिरसंची तोड; तक्रार दाखल होताच वनविभागाकडून थातूरमातूर कारवाई धाटाव : प्रतिनिधी रोहा येथील सानेगाव जंगल भागातील खाजगी जागेत बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे. वृक्षतोड करण्याचा परवाना न घेता येथील शेकडो झाडांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली. याप्रकरणी तक्रार दाखल झाली परंतु वनविभाग प्रशासन सुस्त राहिले.तक्रारदाराने सातत्याने …

Read More »

खोपोलीतील शिवस्मारक सुशोभीकरण काम रखडले; पालिकेचे दुर्लक्ष

खोपोली : प्रतिनिधी खोपोलीतील शीळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसराचे सुशोभीकरणच्या कामासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या आमदार निधीच्या माध्यमातून 25 लाखाहून अधिक निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. या निधीत अधिक भर टाकून पालिकेच्या माध्यमातून हे सुशोभीकरणचे काम सुरू झाले. मात्र मागील काही महिन्यांपासून काम बंद असून  छत्रपती शिवाजी …

Read More »

राजपुरी ग्रामसेवकावरफसवणुकीचा गुन्हा दाखल करा

हरिदास बाणकोटकर यांची पत्रकार परिषदेत मागणी मुरुड : प्रतिनिधी राजपुरी कोळीवाडा येथील सात घरे अनधिकृत असून ती पाडण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी मी मुरुड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलो होतो. त्यावेळी राजपुरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका झिराडकर मॅडम व गट विकास अधिकारी सुद्धा उपस्थित होते. यावेळी मला ग्रामपंचायतीकडून लेखी आश्वासन देण्यात आले होते …

Read More »

माणगाव बसस्थानकाची स्थिती जैसे थे

16 लाख रुपये कॉक्रीटीकरणावर खर्च; खड्डेमुक्त आवारासाठी आणखी लागणार निधी माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील महत्वाचे असणार्‍या माणगाव बसस्थानक आवारात गेले अनेक दिवस प्रवासी नागरिक बसस्थानकात पडलेल्या मोठमोठ्या खड्यांशी सामना करीत होते. याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रशासन डोळेझाक करीत होते. नागरिकांची समस्या लक्षात घेता माणगाव तालुका शिवसेना युवासेना …

Read More »

दुतोंडीपणाचा कळस

कोकणातील नाणार येथे उभ्या राहू पाहणार्‍या रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा पहिल्यापासूनच विरोध होता. नाणार येथील प्रकल्प हाणून पाडल्यानंतर कोकणातील बारसू येथील जागा ठाकरे सरकारनेच केंद्र सरकारला सुचवली होती. आता पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसणे नशिबी आल्यानंतर नियोजित बारसू प्रकल्पाला देखील विरोध करण्याचे पाप ठाकरे गट करू लागला आहे. याला दुतोंडीपणाचा कळस …

Read More »

पनवेल रेल्वे स्टेशन सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या पनवेलचे रेल्वे स्थानक महत्वपूर्ण मानले जाते. या स्टेशनवरील नवीन पनवेलकडे जाण्यासाठी असलेला फूट ब्रिज धोकादायक झालेला आहे. फूट ब्रिजचे लोखंडी पोल सडले आहेत. मालगाडी खालून गेल्यावर त्याला हादरे बसतात पण रेल्वे प्रशासन त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. सन 2019 नंतर या पुलाचे स्ट्र्क्चरल ऑडिट झालेले नाही. …

Read More »

कळंबोली मॅकडोनाल्डजवळ सध्या बेकायदा टपर्‍यांची उभारणी

कायमस्वरूपी कारवाई करण्याबाबत नागरिकांची मागणी पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे मार्गावर कळंबोली मॅकडोनाल्ड जवळ सध्या बेकायदा टपर्‍या दिवसेंदिवस थाटल्या जात आहेत. या बेकायदा पद्धतीत सुरू असलेल्या धंद्याला कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याने ते राजरोसपणे या मार्गावरील फुटपाथवर चायनीज, अंडापाव, वडापाव, भजी, समोसे, थंडपेय, सिगारेट, गुटखा आदी पदार्थांची विक्री करत आहेत. या टपर्‍यांमुळे …

Read More »

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून सेक्सरॅकेट चालवणार्‍या दोघांना खारघरमधून अटक

पनवेल : वार्ताहर वेश्यागमनासाठी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून सेक्सरकेट चालवणार्‍या महिला दलालासह दोघांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने खारघरमधून सापळा लावून अटक केली आहे. तसेच त्यांच्या तावडीतून दोन मुलींची सुटका केली आहे. खारघर परिसरातील दलाल समीर (फिरोज खान) तसेच त्याच्या दोन महिला सहकारी हे तिघेही ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे वेश्यागमनासाठी मुलींचे …

Read More »

नेरळमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

कर्जत ः प्रतिनिधी नेरळ शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे नेरळसाठी तब्बल 40 कोटी रुपये खर्चाची नवी पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून राबवली जात आहे. या योजनेचे भूमिपूजन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते रविवारी (दि. 23) करण्यात आले. नेरळ मोहचीवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ झालेल्या या …

Read More »