Breaking News

Ramprahar News Team

पोलीस मित्र संघटनेच्या नवी मुंबई शाखा व कार्यकारिणीचे उद्घाटन

पनवेल ः वार्ताहर पोलीस मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या नवी मुंबई जिल्हा शाखा व कार्यकारिणीचे उद्घाटन, तसेच रायगड कार्यकारिणीच्या नियुक्त्या व पोलीस दलातील अधिकार्‍यांचा सत्कार असा कार्यक्रम पार पडला. यावेळी संघटनेचे संस्थापक व राज्य अध्यक्ष राजेंद्र कपोते व नवी मुंबई रायगड जिल्हा अध्यक्ष रूपेश पाटील यांच्या हस्ते 40 पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या …

Read More »

झाड उन्मळून पडल्यानंतर शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी मदतीला धावल्या

पनवेल ः वार्ताहर गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले आहेत. यातच आज नवीन पनवेल सेक्टर 8, रोड नं. 7 येथील एक झाड उन्मळून पडल्याचे समजताच शिवसेना नवीन पनवेल महिला आघाडी संघटक अपूर्वा प्रभू व स्थानिक नगरसेवक समीर ठाकूर यांनी त्वरित त्या ठिकाणी …

Read More »

समाजसेवक प्रशांत गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई युवा संस्था पनवेल अध्यक्ष, टायगर ग्रुप रोहिंजण-तळोजा सदस्य प्रशांत गायकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोहिंजण येथील जागृतेश्वर शिवमंदिर येथे नाश्ता वाटप, नवीन वसाहत येथील अंगणवाडीमधील लहान मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप, जि. प. शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, पनवेल ग्रामीण रुग्णालयामधील रुग्णांना फळे व बिस्कीट …

Read More »

जेएनपीटीकडून जसखारची पाहणी

उरण ः प्रतिनिधी सहा दिवस सतत मुसळधार पावसाने संपूर्ण कोकणाला झोडपले असून, उरण तालुक्यात जसखार गावातील घरांना सर्वात जास्त पुराचा झटका बसला. जसखार गाव जलमय झाले होते. या पार्श्वभूमीवर नुकसानीची पाहणी करण्यासाठी जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापक सुनील मानभावे, जेएनपीटीचे माजी विश्वस्त दिनेश पाटील, जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामोदर घरत, राजेश म्हात्रे विश्वनाथ …

Read More »

मुरूडमध्ये पोलिसांची आरोग्य तपासणी

मुरुड : प्रतिनिधी   डॉक्टर्स डे चे औचित्य साधून मुरुड आणि रायगड मेडिकल असोसिएशन आणि मेडिकल टेकनालॉजीस्ट याच्या संयुक्तवतीने सोमवारी येथील पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचार्‍यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. वाढते ताणतणाव आणि कामाच्या अनिश्चित वेळा हा पोलिसांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसतात. …

Read More »

डॉक्टर्स डेनिमित्त रोह्यात आरोग्य शिबिर

रोहा : प्रतिनिधी  डॉक्टर्स डे निमित्त रायगड आणि रोहा तालुका मेडीकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 1) रोह्यातील शासकीय कर्मचार्‍यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्याचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी रविंद्र बोंबले यांनी केले. कायम तणावपुर्ण आयुष्य जगणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांसाठी हे शिबिर नवसंजीवनी देणारे ठरेल, अशी भावना रायगड मेडीकल …

Read More »

…तर शेती किफायतशीर ठरेल -अनिल घेरडीकर

कर्जत : प्रतिनिधी पारंपारिक शेतपीक घेण्यापेक्षा कोणत्या शेतमालाचा दर चांगला आहे, ते पाहून पीक घेतल्यास शेतीचा व्यवसाय फायदेशीर ठरेल, असा विश्वास कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांनी सोमवारी (दि. 1)व्यक्त केला. कृषिदिनाचे औचित्य साधून कर्जत प्रेस क्लबने साळोख तर्फे नीड या गावात आयोजित केलेल्या आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमात …

Read More »

‘स्वच्छतेच्या कामात सातत्य राखा’

पेण : प्रतिनिधी सफाईच्या बाबतीत कर्मचार्‍यांनी सातत्य राखावे, असे आवाहन पेणच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी सफाई कर्मचार्‍यांना केले. स्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता सर्व्हेक्षण 2020 च्या अनुषंगाने पेण नगर पालिका सभागृहात सफाई कर्मचार्‍यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. स्वच्छता सर्व्हेक्षणाचे काम सुरू झाले असून, त्यामध्ये पेण …

Read More »

कर्जत वंजारवाडीमध्ये वृक्ष लागवड

कडाव : प्रतिनिधी 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील वंजारवाडी परिसरातील संरक्षित वन क्षेत्रात पूर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनल वळवी, पंचायत समिती सदस्या सुरेखा हरपुडे, अरुण हरपुडे यांच्या उपस्थितीत सोमवारी वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली. 1 जुलै ते 30 ऑगष्टपर्यंत सुरु राहणार्‍या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वंजारवाडीमधील वनविभागाच्या …

Read More »

एकच लक्ष्य, 2019मध्ये 33 कोटी वृक्ष!

म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यांतील संयुक्त व्यवस्थापन केलटे, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व म्हसळा वन क्षेत्र विभागाच्या माध्यमातून केलटे येथे सोमवारी (दि. 1) वृक्ष लागवड तालुक्यातील वृक्ष लागवड मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. म्हसळा तालुक्यात 11 लाख 64 हजार 998 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. प्रास्ताविकात वनपाल बाळकृष्ण गोरनाक यानी वनांचे …

Read More »