Breaking News

Ramprahar Team

रायगडचे राजकीय रण तापले

म्हसळ्यात तटकरेंच्या भ्रष्टाचारावर जहरी टीका म्हसळा : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी म्हसळा येथील श्री धावीरदेव पटांगणात झालेल्या  सभेत गीतेंसह सर्वच वक्त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुनिल तटकरे यांच्यावर जहरी टिका केली. या निवडणुकीत भ्रष्टाचारी सापाला रायगडचा मतदार ठेचणार असल्याचा गीते यांनी सांगितले. या वेळी कृष्णा कोबनाक, नाविद अंतुले, सुलतान …

Read More »

आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हांडे हातात

महाराष्ट्र राज्यातील अर्धा भाग हा आदिवासीमध्ये मोडत असून आदिवासी भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी शासनाचा आदिवासी विकास विभाग काम करीत आहे. या आदिवासी विकास विभागाने आता आदिवासी भागातील पाणीप्रश्न आपला केला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी भागाच्या विकासासाठी आदिवासी विभागाने स्थापन केलेल्या आदिवासी उपयोजना विभागाच्या पेण येथील कार्यालयाने पुढील …

Read More »

राज यांचे अरण्यरुदन

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्तम वक्ते आहेत. भाषण चांगले करतात, पण त्या भाषणाचे मतात रूपांतर करण्यास ते नेहमीच अपयशी ठरतात. आता सुद्धा ते भाजपच्या विरोधात प्रचारसभा घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करा, असे सांगत आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसवाले किती भ्रष्ट आहेत हे सांगणारे राज ठाकरे आता काँग्रेसचे गुणगाण गाताना दिसत …

Read More »

श्री विष्णू लक्ष्मी पालखी महोत्सव सोहळ्याचे आयोजन

पनवेल : तालुक्यातील दापोली येथे गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी श्री विष्णू लक्ष्मी पालखी महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. यंदाचे उत्सवाचे 36वे वर्ष आहे. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी भेट देत लक्ष्मी नारायणाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे, सुभाष म्हात्रे, अनिकेत …

Read More »

दापोली येथे गोवर्धन डाऊर यांनी गौरव इंटरप्रायझेसचे कार्यालय सुरु

पनवेल : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ताचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील दापोली येथे गोवर्धन डाऊर यांनी गौरव इंटरप्रायझेसचे कार्यालय सुरु केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. गौरव इंटरप्रायझेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे, सुभाष म्हात्रे, अनिकेत जितेकर, गोवर्धन डाऊर, दिनेश …

Read More »

शिवगर्जना सामाजिक मित्रमंडळाची स्थापना

उलवे नोड : शिवगर्जना सामाजिक मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली असून नामफलकाचे अनावरण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आली. या वेळी नवनाथ जाधव, सचिन खरात, संभाजी आदी उपस्थित होते.

Read More »

भारतीय जनता पार्टीचा स्थापनादिन

पनवेल : पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भारतीय जनता पार्टीचा स्थापनादिन साजरा करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज, भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाळ उपाध्याय, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत …

Read More »

मानघर येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन

उरण : वार्ताहर पनवेल तालुक्यातील मानघर-मोसारे येथील श्री स्वामी समर्थ प्रकटदिन महोत्सव व आठवा वर्धापन दिन रविवारी (दि. 7) मानघर-मोसारा येथील स्वामी समर्थ मठ मंदिरात उत्साहात  होणार आहे. सकाळी 6 ते 7 स्वामी चरण पादुका व मूर्ती अभिषेक समस्त देवता पूजन सोहळा, सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालणार आहे. …

Read More »

कफवाल्यांची मुजोरी कायम

पालिका आयुक्तांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली पनवेल : प्रतिनिधी येथील कोझी नुक सोसायटीमध्ये उघडण्यात आलेल्या सिटीजन युनिटी फोरम (कफ)च्या अनधिकृत कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयासाठी सुरू करण्याकरिता सोसायटीची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता निवासी इमारतीमध्ये चालू करण्यात आले. याची कोझीनुक सोसायटीच्या सदस्यांनी फोरमला नोटीस देऊन मनपा आयुक्तांना निवेदनही …

Read More »

शेकाप कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

उरण : वार्ताहर खालापूर येथील मोहपाडा खांबे गावातील शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादीचे सुनील गोंधळी किरण टवळे, योगेश हसुराम कुरंगळे, सचिन काशिनाथ कुरंगळे, चंद्रकांत म्हात्रे, सुनील कंरगुळे, हसुराम कुरंगुळे, दीपक गोंधळी, सुनील कुरंंगळे, हितेंद्र माळी, आकाश कुरंगुळे, कुणाल कुरंंगळे, मयुर डुकरे, रोशन गोंधळी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना रायगड  …

Read More »