Breaking News

Ramprahar Team

उरणमध्ये महायुतीची प्रचारात आघाडी

उरण : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरणमध्ये प्रचार रॅली व प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. आमदार मनोहर भोईर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (सर्व छाया : दिनेश …

Read More »

पार्थ पवार यांच्याकडे 20 कोटींची मालमत्ता

पनवेल : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. ते महिना दीड लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळवतात, मात्र त्यांच्याकडे चारचाकी कार नसल्याचे त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पार्थ पवार यांनी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात  व्यवसाय आणि शेतीपासून त्यांना 19 …

Read More »

महायुतीच्या प्रचाराला आला वेग

मनपा प्रभाग 1मध्ये मतदारांशी सुसंवाद पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ मतदारसंघातील भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ विविध मतदारसंघांमध्ये प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल मतदारसंघातील प्रभाग 1 मध्ये बुधवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे …

Read More »

मतदान यंत्रात बिघाड झाला तर…

झोनल अधिकारी नवे मशीन घेऊन हजर होणार पेण : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान एखाद्या मतदान यंत्रात बिघाड झाला तर कोणतेही टेन्शन असणार नाही. तांत्रिक बिघाडानंतर अवघ्या दहा मिनिटांतच संबंधित विभागाचा झोनल अधिकारी नवे मशीन घेऊन मतदान केंद्रावर हजर होणार असल्यामुळे मतदारांची रखडपट्टी थांबणार आहे. देशभरात आता मतदानासाठी कंट्रोल युनिट, बॅलेट …

Read More »

जिल्हा वाहतूक शाखेची दंडात्मक कारवाई

79 वाहन चालकांकडून 16 हजार 300 रुपयांचा दंड वसूल कर्जत : प्रतिनिधी लायसन्स बरोबर न बाळगता गाडी चालवणे, मोटारसायकलवर टीबल सीट असणे, गाडीला फॅन्सी नंबर प्लेट लावणे, सीट बेल्ट न लावता गाडी चालवणे अशा विविध कारणावरून 79 वाहनांवर धडक कारवाई करून, जिल्हा वाहतूक शाखेने 16 हजार 300 रुपयांचा दंड वसूल …

Read More »

तापमान मोजणार्या यंत्रणेचे वाजले की बारा

नागरिक उष्णतेने व्याकूळ; हवामान खात्याच्या अधिकार्‍यांची भिराकडे पाठ माणगाव : प्रतिनिधी गेल्या वर्षी मार्च महिन्यातच भिरा येथील तापमान 42.0 अंश सेल्सियशवर जाऊन पोहचला होता. त्या वाढत्या तापमानामुळे प्रशासनही पुरते हादरले होते. भिरा येथील तापमानात दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत होत आहे. पाटणूस (ता. माणगांव) ग्रामपंचायात हद्दीतील भिरा पॉवर …

Read More »

केंद्रात पुन्हा मंत्री असेन -गीते

पोलादपूर : प्रतिनिधी आता केंद्रात मंत्री आहे, निवडणुकीनंतरही केंद्रात पुन्हा मंत्री असेन, असा विश्वास महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी देवळे (ता. पोलादपूर) जिल्हा परिषद गणातील पितळवाडी येथील प्रचार सभेत व्यक्त केला. पोलादपूर तालुक्यात डेअरी आणि फळप्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी मुंबै बँकेच्या मार्फत प्रयत्न करून बेरोजगारी आणि स्थलांतरावर उपाय शक्य असल्याचे …

Read More »

अनंत गितेंच्या प्रचारासाठी महायुती एकवटली

झोतीरपाडा विभागातून मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार पाली : प्रतिनिधी रायगड लोकसभा निवडणुकीतील शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप महायुतीचे उमेदवार अनंत गिते यांना झोतीरपाडा विभागातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार असल्याचा निर्धार शिहू, झोतीरपाडा बेणसे विभागातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. अनंत गिते यांच्या प्रचारासाठी अशोक भोय यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शाखाप्रमुख मोहन …

Read More »

पोलादपूर तालुक्यात प्रयोगशील शेतकरी वाढताहेत

पोलादपूर तालुक्यातील 37 हजार 204 हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी 25 हजार 437 हेक्टर जमीन लागवडीस योग्य असूनही या शेतकरीबहुल तालुक्यात एकीकडे जमीन माफियांचा सुळसुळाट आणि दुसरीकडे बेकारी पराकोटीला पोहोचत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रत्यक्षात केवळ कागदं रंगविण्याकडे कल असलेल्या शेतकर्‍यांना राजकारण केल्याचा आनंद क्षणिक मिळत असला, …

Read More »

लोकशाहीचा उत्सव साजरा करूया!

जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारतात लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम होऊ घातला आहे. 17व्या लोकसभेसाठी गुरुवारपासून मतदानप्रक्रिया सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग, तसेच प्रशासन व पोलीस यंत्रणा यांनी तयारी पूर्ण केली आहे. आता देशाचे जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावायचा आहे. आपल्या देशात …

Read More »