नागरिक उष्णतेने व्याकूळ; हवामान खात्याच्या अधिकार्यांची भिराकडे पाठ माणगाव : प्रतिनिधी गेल्या वर्षी मार्च महिन्यातच भिरा येथील तापमान 42.0 अंश सेल्सियशवर जाऊन पोहचला होता. त्या वाढत्या तापमानामुळे प्रशासनही पुरते हादरले होते. भिरा येथील तापमानात दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत होत आहे. पाटणूस (ता. माणगांव) ग्रामपंचायात हद्दीतील भिरा पॉवर …
Read More »केंद्रात पुन्हा मंत्री असेन -गीते
पोलादपूर : प्रतिनिधी आता केंद्रात मंत्री आहे, निवडणुकीनंतरही केंद्रात पुन्हा मंत्री असेन, असा विश्वास महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी देवळे (ता. पोलादपूर) जिल्हा परिषद गणातील पितळवाडी येथील प्रचार सभेत व्यक्त केला. पोलादपूर तालुक्यात डेअरी आणि फळप्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी मुंबै बँकेच्या मार्फत प्रयत्न करून बेरोजगारी आणि स्थलांतरावर उपाय शक्य असल्याचे …
Read More »अनंत गितेंच्या प्रचारासाठी महायुती एकवटली
झोतीरपाडा विभागातून मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार पाली : प्रतिनिधी रायगड लोकसभा निवडणुकीतील शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप महायुतीचे उमेदवार अनंत गिते यांना झोतीरपाडा विभागातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार असल्याचा निर्धार शिहू, झोतीरपाडा बेणसे विभागातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. अनंत गिते यांच्या प्रचारासाठी अशोक भोय यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शाखाप्रमुख मोहन …
Read More »पोलादपूर तालुक्यात प्रयोगशील शेतकरी वाढताहेत
पोलादपूर तालुक्यातील 37 हजार 204 हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी 25 हजार 437 हेक्टर जमीन लागवडीस योग्य असूनही या शेतकरीबहुल तालुक्यात एकीकडे जमीन माफियांचा सुळसुळाट आणि दुसरीकडे बेकारी पराकोटीला पोहोचत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रत्यक्षात केवळ कागदं रंगविण्याकडे कल असलेल्या शेतकर्यांना राजकारण केल्याचा आनंद क्षणिक मिळत असला, …
Read More »लोकशाहीचा उत्सव साजरा करूया!
जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणार्या भारतात लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम होऊ घातला आहे. 17व्या लोकसभेसाठी गुरुवारपासून मतदानप्रक्रिया सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग, तसेच प्रशासन व पोलीस यंत्रणा यांनी तयारी पूर्ण केली आहे. आता देशाचे जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावायचा आहे. आपल्या देशात …
Read More »सुयोग भगत यांचा वाढदिवस
पनवेल ः सुयोग भगत यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुयोग भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी गव्हाण सरपंच हेमलता भगत, प्रकाश भगत, संजय भगत, अजय भगत, रोहन भगत आदी उपस्थित होते.
Read More »संतोष वाव्हळ यांचा वाढदिवस
खारघर ः येथील पक्ष कार्यालयात पनवेल प्रेस क्लब आणि खारघर पत्रकार संघाचे सचिव संतोष वाव्हळ यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी संतोष वाव्हळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ताजी …
Read More »नवीन पनवेलमध्ये नववर्षाचे सूरमयी स्वागत
पनवेल ः प्रतिनधी नवीन पनवेलमधील श्री हनुमान मंदिरात स्वरानंदच्या कलाकारांनी सादर केलेल्या सुमधूर संगीताने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला रसिकांना मंत्रमुग्ध केले. नवीन वर्षाची सुरुवात रंगतदार केल्याबद्दल रसिक प्रेक्षकांनी स्वरानंदच्या संचालिका अनुपमा वाघ यांना धन्यवाद दिले. नवीन पनवेलमधील अनुपमा वाघ यांच्या स्वरानंद सुगम संगीत गायन क्लासतर्फे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी 5 …
Read More »व्हॉलीबॉल टुर्नामेंट उद्घाटन सोहळ्यास मान्यवरांची भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर येथे युथ क्लबच्या वतीने व्हॉलीबॉल टुर्नामेंटच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या टुर्नामेंटला भेट दिली. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत उपस्थित होते. खारघर सेक्टर 16, 17 येथे युथ क्लबच्या वतीने आयोजित व्हॉलीबॉल टुर्नामेंटच्या …
Read More »रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त कच्छ युवक संघ, पनवेल व प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पनवेल आणि जायंट्स गु्रप ऑफ पनवेल यांच्या वतीने एंकरवाला रक्तदान अभियान अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर पनवेल येथील हुतात्मा स्मारक उद्यान येथे रविवारी संपन्न झाले. या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper