नेरळमध्ये नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात कर्जत : बातमीदार चैत्र महिन्याचा पहिला दिवस आज नेरळ गावात हिंदू नववर्षाचे स्वागत स्वागतयात्रा काढून करण्यात आले. नेरळ नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत सामाजिक भान राखणारे देखील सहभागी झाले होते.पहिल्यांदा नेरळ गावातील महिला आणि तरुणी स्वागतयात्रेच्या अग्रभागी बुलेट आणि दुचाकी गाड्यांसह …
Read More »आयकर – कर्तव्य आणि जबाबदारी
एका वर्षापूर्वी राज्यात प्लॅस्टिकचा वापर सर्रासपणे केला जात होता, मात्र शासनाने प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांची दखल घेत प्लॅस्टिकच्या वापरला बंदी घातली. प्लॅस्टिकचा वापर कायद्याने गुन्हा ठरवून त्याबद्दल दंडाची रक्कम लागू केली. या घोषणेला व कायद्याने प्लॅस्टिक बंदीला काहींनी विरोध केला, तर काहींनी या बंदीला सहमती दर्शवली. काहींचा मूक पाठिंबा होता, मात्र सामाजिक …
Read More »प्रचार शिगेला, दर्जा घसरला!
भारताच्या 17व्या लोकसभेसाठी 10 मार्च 2019 रोजी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सात टप्प्यांत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यापैकी महाराष्ट्रात 11 एप्रिलपासून 29 एप्रिल 2019 पर्यंत चार टप्प्यांत मतदान घेण्यात येणार आहे. एका बाजूला 56 इंचाच्या छातीचा कणखर, कर्तबगार, कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसर्या बाजूला 56 पक्षांची महाआघाडी असा हा …
Read More »बडतर्फ कामगारांना कामावर घेण्यासाठी कंपनी अधिकारी, कर्मचार्यांना रोखले
धाटाव एमआयडीसीतील घटना रोहा : प्रतिनिधी बडतर्फ कामगारांना आठ दिवसांत कामावर घेण्याचे मान्य करूनही सॉल्वे कंपनी व्यवस्थापनाने या कामगारांना कामावर न घेतल्याने बहुजन समाज औद्योगिक समन्वय संस्था व धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कामगारांनी एकत्रित येऊन गुरुवारी (दि. 4) सकाळी ठेकेदारी व कायमस्वरूपी कामगारांना कंपनीत जाण्यापासून रोखले व रात्रपाळीला असलेल्या अधिकार्यांना कंपनीबाहेर …
Read More »परप्रांतीय बोटींमुळे स्थानिक मच्छीमार देशोधडीला
श्रीवर्धन : प्रतिनिधी परराज्यातील मच्छीमार बोटींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने, तसेच पर्सनेट व एलईडीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मच्छीमारी होत असल्याने श्रीवर्धन परिसरातील स्थानिक छोट्या मच्छीमारांना फारच कमी प्रमाणात मासे मिळत आहेत. त्यामुळे स्थानिक छोट्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. खराब हवामान आणि खोल समुद्रामध्ये सतत होत असलेला बदल यामुळे मासेमारी …
Read More »गीतेंच्या विजयासाठी भाजप प्रयत्नशील
संजय कोनकर यांचे आवाहन; विरझोली येथे जाहीर प्रचार सभा रोहा ः प्रतिनिधी भाजप-सेना युती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. रोहे तालुक्यातील विरझोली हा भाग विकासापासून वंचित होता.आमच्या सरकारच्या माध्यमातून या भागात रस्ते तयार झाले. विविध योजना जनतेपर्यंत आल्या आहेत. ही विकासगंगा यापुढेही वाहत राहावी यासाठी भाजप प्रयत्नशील असून, …
Read More »विकारी विचारांवर विजयाचा दिवस
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू पंचांगातील मराठी महिन्यातील नववर्षाचा पहिला दिवस. हा दिवस सर्वत्र गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहुर्तांपैकी हा एक शुभमुहूर्त म्हणून समजला जातो. आजच्या दिवशी सोने, घर, फ्लॅट, वाहन इत्यादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा प्रघात आहे. आजच्या मुहूर्तावर अनेक जण आपल्या नव्या व्यवसायाचा शुभारंभदेखील करतात. या …
Read More »‘एलएडी’चा मासेमारीवर विपरित परिणाम
कोकणाला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा मिळालेला असून सुमारे 16 लाख लोक सागरी मासेमारीवर जीवन जगत आहेत. समुद्राच्या शेजारी राहून खोल समुद्रात मासेमारी करणारा कोळी समाज असून समुद्र शेतीवर त्यांचे संपूर्ण आयुष्य निर्भर आहे. नैसर्गिक संकटावर मात करून अत्यंत कठीण अशा समुद्र शेतीवर अवलंबून असणार्या कोळी समाजास सध्या तोंड द्यावे …
Read More »विजयाची गुढी उभारा
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सर्व जण भाजपच्या विजयाची गुढी उभी करण्याचा संकल्प करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित आघाडी सरकारच्याच हाती या देशाची सूत्रे सोपवून विकासाच्या पदपथावर मार्गक्रमण करीत राहायचे आहे. मग विचार कसला करताय. उभारा विजयाची गुढी घरोघरी. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात सर्वांचा …
Read More »नेरळमध्ये नववर्ष स्वागत यात्रेची तयारी
कर्जत : बातमीदार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हिंदू नववर्षाचे स्वागत नेरळ गावात दरवर्षी मोठ्या जल्लोषात केले जाते. यंदाही नेरळ नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे शनिवारी (दि. 6) नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे गेल्या 15 वर्षापासून नेरळ गावात स्वागतयात्रा काढून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper