पनवेल : प्रतिनिधी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानामुळे आज रोजंदारीवर काम करणार्या अनेकांना रोजगार न मिळाल्याने लोकशाहीचा महोत्सव साजरा होत असताना पाणी पिऊन दिवस काढावा लागणार असल्याचे पनवेलच्या गांधी हॉस्पिटलजवळील कामगार नाक्यावरील कामगार बबलू परमारने सांगितले. पनवेलमध्ये गांधी हॉस्पिटलजवळ पुलाखाली, तसेच नवीन पनवेलमध्ये शिवा कॉम्प्लेक्सजवळ कामगार नाका आहे. या ठिकाणी रोज …
Read More »‘पनवेलमध्ये एवढा मोठा मॉल पाहून आश्चर्यचकीत झाले’
पनवेल : प्रतिनिधी मी माझ्या मामाकडे पनवेलला नेहमी येत असे, पण पनवेलमध्ये एवढा मोठा मॉल आहे याची कल्पना नव्हती. एका मराठी माणसाने उभा केलेला मॉल पाहून आपला ऊर निश्चितच भरून येतो. मराठी माणूस व्यवसायात फारसा पडत नसताना मुंबईच्या प्रवेशद्वारी मॉल संस्कृती रुजवण्याचे कार्य मंगेश परुळेकर यांनी यशस्वी करून दाखवलेले पाहून …
Read More »कळंबोलीतील पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण
कळंबोली : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र दिनाच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवर, नागरिक आदींना श्रीमती विद्या ठाकूर यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक, दंगल …
Read More »उरणमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
उरण : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त बुधवारी (दि. 1) सकाळी 8 वाजता उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम उरण तहसील प्रांगणात झाला. या वेळी आमदार मनोहर भोईर व उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी उपस्थित नागरिकांना कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. …
Read More »जनहितालाच प्राधान्य हवे
देशात अद्याप मतदानाचे तीन टप्पे बाकी असल्याने यासंदर्भात आयोगाने कोणताही निर्णय घेतला नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. खरे तर राज्यात काही भागांत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच दुष्काळ जाहीर झाला आहे. त्यानंतरच्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढतच गेले असून एव्हाना राज्याचा जवळपास एकतृतीयांश भाग दुष्काळग्रस्त जाहीर करावा लागेल की काय, अशी चिन्हे दिसू लागली …
Read More »‘…म्हणूनच स्वातंत्र्यसैनिक मान्यतेला मुकलो’
क्रांतीवीर नानासाहेब पुरोहित यांच्यासोबत अनेक वर्षे समाजवादी पार्टीमध्ये सक्रीय कार्यकर्ता राहिलो.स्वातंत्र्यप्राप्तीसह मुरूड-जंजिरा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचा तालुका अध्यक्ष म्हणून देशाची आणि महाराष्ट्राची सेवा केली. मात्र, उमरठ येथील कार्यक्रमप्रसंगी तत्कालीन मंत्री वसंतराव नाईक यांच्या आग्रहाखातर समाजवादी पक्षातून काँग्रेस पक्षामध्ये गेलो आणि दादासाहेब तथा शं. बा. सावंत यांना आमदारपदी निवडून …
Read More »नेरळजवळ तरुणाची आत्महत्या
कर्जत : बातमीदार मुंबईतील फिल्मसिटीमध्ये इव्हेंट मॅनेजर असलेल्या शोमित संतबहादूर सिंग या तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत नेरळ पोलिसांना सापडला असून, या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोमित संतबहादूर सिंग (वय 28, रा. जोगेश्वरी, मुळ उत्तरप्रदेश) हा 13 एप्रिल रोजी घराबाहेर पडला होता, तो रात्री घरी परत …
Read More »माथेरानमध्ये मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर
कर्जत : बातमीदार स्वर्गीय दयानंद डोईफोडे ऋणानुबंध मित्र परिवारा तर्फे मंगळवारी (दि. 30) माथेरानमधील अॅसेंम्बली हॉलमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नेत्र, दंत, रक्त आणि विविध आजारांची तपासणी करण्यात आली. या वेळी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी रक्तदान केले. मुंबईतील सर्वोदय हॉस्पिटलच्या रक्तपेढीने रक्तसंकलनाचे काम …
Read More »रोह्यात मत्स्य संवर्धन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम
रोहे ः प्रतिनिधी शेतकर्यांनी शेती बरोबर शेतीपुरक व्यवसाय आत्मसात करावेत, असे आवाहन किल्ला रोहा येथील कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. मनोज तलाठी यांनी केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या किल्ला रोहा येथील कृषी विज्ञान केंद्रांच्या वतीने पुई कॉलनी येथे नाविन्यपुर्ण मत्ससंवर्धन तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »बोंडेशेत आदिवासीवाडीत पाणीटंचाईची स्थिती नाजूक
महिलांची रात्री विहिरीजवळ धावपळ; रात्र काढावी लागतेय जागून कर्जत : बातमीदार तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायत हद्दीमधील बोंडेशेत या आदिवासीवाडीत मागील 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. येथील महिला विहिरीवर थांबून थेंबथेंब साठून राहणारे पाणी घरापर्यंत आणण्यासाठी रात्र जागून काढत आहेत. कर्जत तालुक्याच्या आदिवासी आणि दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper