Breaking News

Ramprahar Team

अर्थसाक्षर स्पर्धा क्र. 22

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा ारश्रहरीपशीुेींज्ञ2022ऽसारळश्र.लेा यावर मेल केले तरी चालेल). ऑटो क्षेत्रातील सर्वात अधिक किंमतीचा शेअर असलेली कंपनी कोणती? अ. मारुती सुझुकी    आ. एमएफआर    …

Read More »

ग्रोथ आणि व्हॅल्यू गुंतवणूक म्हणजे काय?

ग्रोथ प्रकारात भविष्यातील वृद्धीचा फायदा नफ्यामध्ये रुपांतरित होणार असतो. व्हॅल्यू प्रकारात सध्या उपलब्ध असलेली संधी आकर्षक सवलतीच्या दरात समोर आलेली असते आणि याचा फायदा भविष्यात गुतंवणूकदाराला मिळत असतो. अनेक वेळा भारतीय माध्यमे गुंतवणुकीविषयी चर्चा करत असताना आपली गुंतवणूक ही ग्रोथ पद्धतीची आहे का व्हॅल्यू पद्धतीची आहे या विषयावर बोलताना दिसतात. …

Read More »

सर्वाधिक विकासदर ही दमदार वाटचालीची सुरवात!

लोकशाही आणि राजकीय स्थर्य ही भारताची आज जमेची बाजू आहे. नित्यनियमाने येणारा मान्सून साथ देतो आहे. याही वर्षी त्याचाअंदाज आशादायी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वाधिक विकासदर गाठणारा भारत पुढेही दमदार वाटचाल करण्याची क्षमता बाळगून आहे आणि तेच सर्व भारतीयांच्या हिताचे आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे भारतीय …

Read More »

निसर्गरम्य खोरा बंदर पर्यटनासाठी बंद

प्रवेशद्वाराला कुलूप लावून अधिकारी गायब, स्थानिक कोळी बांधव, पर्यटक नाराज मुरूड : प्रतिनिधी पावसाळ्यात खास लाटांचा लांबून आनंद घेण्यासाठी  पर्यटक मोठ्या संख्येने खोरा बंदरात येतात. मात्र या वर्षी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याने पर्यकांना खोरा बंदर परिसरात फिरता येत नाही, पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक …

Read More »

कर्जत रेल्वे स्थानकावरील समस्यांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे

कर्जत : प्रतिनिधी कर्जत हे मुंबई व पुण्याच्या अगदी मधोमध असलेले रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकातून दररोज हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असतात. मात्र कोविड काळात बंद केलेल्या गाड्या तसेच बंद केलेले थांबे आणि अन्य समस्या सोडविण्याबाबत कर्जत भाजप तर्फे शुक्रवारी (दि. 3) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. …

Read More »

पेणमध्ये वारली कला कार्यशाळा

पेण : प्रतिनिधी गार्गी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे नुकताच आंबेघर (ता. पेण) येथे वारली कला कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्वःनिर्मितीचा आनंद हा जेवढा आनंददायक असतो, तेवढाच तो जगण्याच्या पध्दतीला आराम देणारा असतो, असे डॉ. पाटील यांनी …

Read More »

नदीतील गाळ काढल्याने मांडला गावाला दिलासा!

प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी केली पाहणी मुरूड ः प्रतिनिधी तालुक्यातील मांडला गावाला पावसाळ्यात उद्भवणार्‍या संभाव्य पूराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने गावाशेजारील नदीतील गाळ काढण्याचे काम तातडीने सुरु केले आहे. त्यामुळे संभाव्य पूराच्या पार्श्वभूमीवर गावाला दिलासा मिळाला आहे. अलिबागाचे प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी नुकतीच या कामाची पाहणी केली. मुरूड तालुक्यातील मांडला …

Read More »

नेरळ रेल्वे स्थानकाला मिळाला मराठी आणि स्थानिक व्यवस्थापक गुरुनाथ पाटील यांनी स्वीकारला पदभार

कर्जत : बातमीदार नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक म्हणून  कर्जत तालुक्यातील वदप गावाचे गुरुनाथ यशवंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला. नेरळ रेल्वे स्थानकातून माथेरानला जाण्यासाठी मिनीट्रेन चालविली जाते. या रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक म्हणून तब्बल 35 वर्षांनी मराठी अधिकारी मिळाला आहे. वदप गावाचे गुरुनाथ पाटील …

Read More »

पेण वरसई आणि ताम्हाणी घाटात अपघात

माणगाव : प्रतिनिधी ताम्हाणी घाटातील कोंडेथर गावाच्या हद्दीत एका अवघड वळणावर शुक्रवारी (दि. 3) दुपारी सँट्रोकार पलटी होऊन झाली. या अपघातात एकाचा मृत्यू  झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. राहूल प्रकाश पंडित (वय 42, रा. विश्रांतीवाडी, पुणे) हे त्यांच्या ताब्यातील सँट्रोकार (एमएच-12,सीडी-8943) घेऊन शुक्रवारी दुपारी पुणे बाजूकडून माणगावकडे येत होते. …

Read More »

खांदा कॉलनीमधील ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त आपण समाजाचे काहीतरी देण लातो या भावनेतून नेहमीच मदत कार्य करणारे रायगड जिल्ह्यातील दानशून व्यक्तीमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. त्या अंतर्गत खांदा कॉलनीमधील श्रीकृपा हॉलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीचे वाटप भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »