Breaking News

Ramprahar Team

कर्जतच्या शर्वरी कांबळे अहिल्याबाई होळकर आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित

कर्जत : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या कर्जत शहर उपाध्यक्षा शर्वरी संतोष कांबळे यांना साप्ताहिक कल्याण नागरिक तर्फे देवी अहिल्याबाई होळकर आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शर्वरी कांबळे या अखिल भारतीय खाटीक समाज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. सहजसेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या त्या कर्जत तालुका अध्यक्ष आहेत. कर्जत …

Read More »

आर्थिक विवंचना, कौटुंबिक कलह की क्षणभराचा राग?

सहा मुलांना विहिरीत ढकलण्याच्या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यातील बिरवाडीजवळील खरवली गावाच्या हद्दीत एका महिलेने आपल्या पोटच्या सहा लहान मुलांना विहिरीत ढकलून दिले. यात सहाही मुलांचा मृत्यू झाला. या घटनेने महाडसह रायगड जिल्हा हादरून गेला आहे. या महिलेने हे टोकाचे पाउल का उचलले याचे कारण अद्याप …

Read More »

आपटा येथे महाआरोग्य शिबिर

रसायनी ः प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आपटा येथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. रायगड जिल्हाध्यक्ष पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा सदस्य ज्ञानेश्वर घरत, पनवेल तालुका उपाध्यक्ष अ‍ॅड. संजय टेंबे, सरपंचदत्ता पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर भोईर यांच्या सहकार्याने आपटा …

Read More »

अहिल्यादेवी जयंतीला पक्षीय रूप देण्याचा प्रयत्न

भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांचा आरोप मुंबई ः प्रतिनिधी श्री क्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून साजरा करण्याचा डाव राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने आखला असून त्यासाठी स्थानिक प्रशासनावर दबाव आणला जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी …

Read More »

उलवे नोड येथे आध्यात्मिक सत्संग

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त संत निरंकारी मंडळ उलवे नोड यांच्या वतीने रविवारी (दि. 29) भव्य निरंकारी आध्यात्मिक संत्संगचे आयोजन करण्यात आले होते. हे सत्संग ज्ञानप्रचारक क्षत्रीय संचालक क्षेत्र क्रमांक 1चे ललित दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले असून या संत्संगाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …

Read More »

दिपाली सय्यदवर गुन्हा दाखल करा

पनवेल भाजप महिला मोर्चाची मागणी; पोलिसांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहर भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत दिपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे लेखी निवेदन महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा …

Read More »

मॉन्सूनपूर्व कामांचा आढावा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत मॉन्सूनपूर्व कामे वेगाने सुरू आहेत. त्यापार्श्वभुमीवर कोयनावेळे आणि बावन बंगला परिसरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 30) पाहणी करून आढावा घेतला. तसेच ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या वेळी पनवेल महापलिकेचे …

Read More »

मासेमारीबंदी काळातील विश्रांतीसाठी उरण किनारी मच्छीमारी नौकांचा विसावा

उरण : वार्ताहर जून महिन्यापासून खोल समुद्रातील मासेमारीला सरकारने बंदी घातली असल्यामुळे उरणचे किनारे मच्छीमारी नौकांनी गजबजून गेले आहेत. मच्छीमारांनी आपल्या मच्छिमारी नौका समुद्र किनारी शाकारून (नांगरून) ठेवल्या आहेत. उरण तालुक्यातील मोरा बंदर, करंजा बंदर, दिघोडे येथे हजारो नौका सध्या विसावा घेत आहेत. 1 जून ते 31 जूलैपर्यंत खोल समुद्रातील …

Read More »

धोकादायक कुंडी धबधबा बुजवला; ग्रामस्थ व पोलिसांचे सहकार्य

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाजे गाव येथील अर्पिता फार्म शेजारी एक जीवघेणा कुंडी धबधबा आहे. ग्रामस्थ व पोलिसांच्या सहकार्याने हा धबधबा बुजविण्यात आला आहे. कुंडी धबधब्याजवळ कोणी जाऊ नये याकरिता दरवर्षी बंदोबस्त ठेवला जातो, परंतु काही तरुण हे पोलिसांची नजर चुकवून या धबधब्यात उतरतात. पाण्याचा प्रचंड …

Read More »

वर्क फ्रॉम होममुळे घरांना मागणी

टु बीएचकेकडे 50 टक्क्यांहून अधिक नागरिकांचा कल नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीनंतर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनशैलीवर खूपच विपरीत परिणाम झालं असून वर्क-फ्रॉम-होम संकल्पनेमुळे संभाव्य गृह खरेदीदार शहराच्या परीघावर म्हणजेच नवी मुंबई, ठाणे वसईत विरार  मोठी घरे विकत घेऊन शहराच्या जवळ राहण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. नवी मुंबईतील नवीन पनवेल, खारघर, …

Read More »