अलिबाग : प्रतिनिधी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारतातील 12 हजारांपेक्षा जास्त लोक युक्रेनमध्ये असून त्यापैकी 1200च्यावर विद्यार्थी आहेत. शिक्षणासाठी गेलेले रायगडमधील 25 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पालकांनी जिल्हा प्रशासनाला कळवली आहे. युक्रेनवर रशियाने हल्ला केला आहे. युक्रेनमध्ये गेलेले अनेक भारतीय तेथे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत …
Read More »मजगावच्या सुश्रिता दासची ’एम्स’मध्ये निवड
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील मजगाव येथील नाज अॅकॅडमी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची सुश्रीता उत्तमकुमार दास हिची पुढील शिक्षणासाठी गोरखपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये निवड झाली असून देशाच्या सर्वोच्च वैद्यकीय शिक्षण संस्थेत निवड होणारी रायगड जिल्ह्यातील ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. त्याबद्दल सुश्रीता दास आणि वैद्यकीय शिक्षण घेणार्या …
Read More »अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश स्वामी यांची खालापूर न्यायालयास भेट
खोपोली : प्रतिनिधी वकीलांनी जास्तीत जास्त दावे मध्यस्थीच्या माध्यमातून मिटवावेत, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश स्वामी यांनी खालापूर येथे केले. लोक अदालत व कायदेशीर मार्गदर्शन याकरिता अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश स्वामी यांनी अलीकडेच खालापूर न्यायालयास भेट दिली. त्यावेळी खालापूर बार असोसिएशनने आयोजित केलेल्या वकिलांच्या सभेत न्या. स्वामी मार्गदर्शन करीत होेते. 12 …
Read More »नसरापूर येथे बचतगटांसाठी मार्गदर्शन
कर्जत : बातमीदार आदित्य दृष्टी सामाजिक विकास प्रतिष्ठित मार्फत कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायत कार्यालयात बचतगट सक्षम आणि स्वावलंबी होण्यासाठी महिलांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात प्रशिक्षक सुवर्णा चव्हाण यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सरपंच प्रमिला मोहिते, उपसरपंच दीपा कोळंबे, योगिता कोळंबे, कविता हिलम, ज्ञानगंगा ग्रामसंघाच्या हर्षदा थोरवे, सारिका …
Read More »मिळखतखार-मळा रस्त्याला ग्रामस्थांचा विरोध
जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील मिळखतखार-मळा या रस्त्याचा विषय गेली काही दिवस माध्यम-समाजमाध्यमातून चर्चेला आला आहे. मात्र काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन सादर करून विरोधी भूमिका मांडली आहे. मिळखतखार-मळा या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने तेथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणी साठी काही …
Read More »रायगडातील वनसंपदा, जैवविविधतेची होरपळ
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, डोंगरदर्यांनी वेढलेला आणि ऐतिहासिक वारशांचा ठेवा लाभलेल्या रायगड जिल्ह्यात मानवनिर्मित वणव्यांची दाहकता वाढत आहे. मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील सुधागड, माणगाव, रोहा, कर्जत आदी तालुक्यातील बहुतांश भागांत लागलेल्या मानवनिर्मित वणव्यांमुळे वनसंपदा, जैवविविधता व ऐतिहासिक वस्तूंची होरपळ झाली आहे. मानवी संपत्तीचेदेखील नुकसान झाले आहे. शिवाय तापमान वाढदेखील होत आहे. …
Read More »शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत आदर्श उपविधीस मान्यता
पनवेल : प्रतिनिधी दिनदयाळ अंत्योदय योजना -राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानांर्तत ‘फेरीवाल्यांना सहाय्य’ या घटकामध्ये फेरीवाला धोरणांतर्गत आदर्श उपविधीस पनवेल महानगरपालिकेच्या शहर फेरीवाला समितीच्या सभेत गुरुवारी (24 फेब्रुवारी) मान्यता देण्याताली. पनवेल महानगरपालिकेची शहर फेरीवाला समितीची सभा गुरुवार (24 फेबु्रवारी) आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात घेण्यात आली. या बैठकीला शहर फेरीवाला …
Read More »महाविकास आघाडी सरकार हाय हाय!
मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी खारघर भाजपची निदर्शने खारघर ः रामप्रहर वृत्त राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक करून त्यांची कोठडीत रवानगी केली आहे. त्यांनी डी गँगसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. त्यामुळे खारघरमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या जनसंपर्क …
Read More »नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा’ मुख्यमंत्री दाखवणार का?
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल; देशद्रोहीच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक मुंबई ः प्रतिनिधी बॉम्बस्फोट करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान असून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी …
Read More »नेत्रा पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा खारघर ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नेत्रा पाटील यांचा वाढदिवस गुरुवारी (दि. 24) सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त मोफत महानोंदणी अभियान खारघर सेक्टर 19मधील विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आले होतेे. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper