भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाला स्वत:चे असे संविधान नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या घटना समितीने रात्रंदिवस खपून भारतीय संविधान तयार केले, त्या संविधानाचा हा वाढदिवस आहे. गेल्या 73 वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. स्वतंत्र भारतात अनेक सरकारे आली आणि गेली. राजकारणाचे रूपरंग बदलत गेले. …
Read More »पनवेलचा सांस्कृतिक वारसा ‘अटल करंडक एकांकिका’
पनवेल शहराला असलेला संस्कृतिक वारसा अटल ठेवण्यासाठी आणि मराठी रंगभूमीच्या विकासासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पनवेल शाखा प्रयत्न करीत असते. त्यामुळेच पनवेलमध्ये असलेल्या क्रांतिवीर वासुदेव बाळवंत फडके नाट्यगृहातील नाटकांना पनवेलकरांचा मिळणारा प्रतिसाद नेहमीच चांगला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. थिएटर ऑफ रेलेवन्सच्या माध्यमातून नाटक म्हटले की सर्व सामान्य माणसाची जी …
Read More »जीवन घडविण्यासाठीही आपल्या मतांचा कौल घ्या -नितीन पाटील
कर्जत, रोहा, नेरळ येथे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात कर्जत : प्रतिनिधी मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. प्रलोभनांना न भुलता योग्य उमेदवाराला मतदान केल्यास चांगला लोकप्रतिनिधी निवडून येऊन त्याच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त करता येते. त्याचप्रमाणे काय योग्य? काय अयोग्य? हे ठरवून आपले मत आपल्यालाच देऊन योग्य निर्णय घ्या. तुम्हाला आयुष्यात …
Read More »शिर्कीचाळ येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग; लाखोंचे नुकसान
पेण : पेण तालुक्यातील शिर्कीचाळ नंबर 2 येथील सागरवाडी येथील यशवंत पाटील यांच्या घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून सुमारे दोन लाख तीन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सागरवाडी येथे यशवंत पाटील, सुमन पाटील व भूषण पाटील यांचे सामूहिक मालकीचे घर असून कुटुंबातील सर्व …
Read More »मच्छीमारांना उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा घाट : आमदार महेश बालदी
अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने पर्ससीन मच्छीमारसोबत सर्वच मच्छीमारांना उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. अस्मानी संकटापेक्षा सुलतानी पेशाचा त्रास या मच्छीमार बांधवांना सहन करावा लागत आहे, अशी टीका आमदार महेश बालदी यांनी केली. शासनाने पर्ससीन मच्छीमारीवर बंदी घातल्याने मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाच्या या जाचक धोरणाविरोधात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर …
Read More »भाजपच्या भटके-विमुक्त सेलचा उत्तर रायगड जिल्हा दौरा उत्साहात
खोपोली : रामप्रहर वृत्त भाजप भटके-विमुक्त मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी पक्षवाढीसाठी आपल्या सहकार्यांसोबत उत्तर रायगड जिल्हा दौरा केला. या दौर्यात खोपोली येथील पदाधिकार्यांसोबत संवाद साधला व येणार्या काळामध्ये संघटन वाढीसाठी कसे काम करावे याचे मार्गदर्शन केले. खोपोली मंडळाचे अध्यक्ष संतोष लोहार यांचा अपघात झाला असल्याने त्यांच्या घरी …
Read More »विक्रम मिनीडोअर चालक संघटनेचा पेणमध्ये एल्गार
लेखी आश्वासनानंतर आरटीओ टाळे ठोको आंदोलन स्थगित पेण : प्रतिनिधी आपल्या प्रलंबित मागण्याची पूतर्ता करावी, या मागणीसाठी रायगड जिल्हा विक्रम मिनीडोअर चालक-मालक संघटनेने सोमवारी (दि. 24) पेण आरटीओ कार्यालयाला टाळे ठोको महसूल बंद आंदोलन केले. या वेळी परिवहन आयुक्तांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. बदली वाहन आदेशावर …
Read More »पागोट्यात घंटागाडी, पाणीपुरवठा करणार्या ट्रॉलीचे लोकार्पण
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या स्वच्छतेसाठी घंटागाडी व पाणी पुरवठा करणारी ट्रॉली आणण्यात आली आहे. या ट्रॉलीचा लोकार्पण सोहळा सोमवारी (दि. 24) ग्राम सुधार मंडळ पागोटे गाव विकास अध्यक्ष आशिष तांडेल, सरपंच मिलींद तांडेल यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, माजी सरपंच …
Read More »पाले खुर्दमध्ये नेत्रतपासणी शिबिरास प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त दीपक फर्टिलायझर अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत ईशान्या फाउंडेशन व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेलच्या संयुक्त विद्यमाने पाले खुर्द येथे नुकतेच नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यात आले असून एकूण 243 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 82 रुग्णांना …
Read More »सीकेटी महाविद्यालयाला ‘चॅम्पियनशिप’
रायगड विभागीय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये मिळविली सर्वाधिक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालया ‘रायगड जिल्हा विभागीय चॅम्पियनशिप’ जिंकण्याचा बहुमान मिळविला आहे. सीकेटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन झालेल्या 54व्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन रायगड विभागीय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सलग सतरा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper