Breaking News

Ramprahar Team

पनवेलमध्ये मोफत ई-श्रम कार्ड वाटप

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवस तालुक्यात विविध कार्यक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्याअंतर्गत भाजप युवा मोर्चा पनवेलच्या वतीने वाढदिवसाचे औचित्यसाधून मोफत ई-श्रम कार्ड वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (दि. 25) करण्यात आले होते. या कार्यक्रमात अरुणशेठ …

Read More »

ठाकरे सरकार घरात लपले तेव्हा महाराष्ट्राला कोरोनामधून केंद्राने सावरले

भाजप नेत्या डॉ. हीना गावित यांची टीका मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून सावरू शकला, अन्यथा घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन कोरोनाविरोधातील केविलवाणी झुंज सुरूच राहिली असती, अशी टीका भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हीना गावित यांनी गुरुवारी (दि. 25) पत्रकार परिषदेत केली. …

Read More »

‘इनरव्हील’तर्फे ज्येष्ठांसाठी योगाभ्यास कार्यशाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी संधिवातावर उपयुक्त ठरणार्‍या योगाभ्यासाची एक तासाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात बुधवारी (दि. 24) सायंकाळी 4 वाजता झालेल्या या कार्यशाळेत ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेत उपस्थित सदस्यांकडून खुर्चीत बसून सर्व आसने करून घेण्यात आली. …

Read More »

उरणमधील शिवस्मारक 1 डिसेंबरपासून खुले

जेएनपीटी उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांची माहिती उरण : वार्ताहर रायगड जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्राची शान ठरू पाहणार्‍या उरण येथे जेएनपीटीने 32 कोटी खर्चून उभारलेल्या लाखो दासभक्तांना उत्कंठा लागून राहिलेले ऐतिहासिक भव्य-दिव्य अस 20 मीटर उंचीचे शिवस्मारक पर्यटकांसाठी 1 डिसेंबरपासून खुले करण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली. …

Read More »

खारघरमधील गटारांवर झाकणे बसविण्याची मागणी

भाजपतर्फे सिडकोकडे पाठपुरावा खारघर : रामप्रहर वृत्त खारघर परिसरात अनेक ठिकाणी गटारे खुली आहेत. तर काहींची झाकणे गायब झाल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. खुल्या गटारात पडून एखादा अपघात होऊ शकतो. सिडकोने याची दखल घेऊन गटारांवर सर्व झाकणे बसवावीत, अशी मागणी भाजपकडून होत आहे. यासंदर्भात भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष …

Read More »

…अन्यथा सिडकोच्या कार्यालयाला टाळे ठोकू -अॅड. मनोज भुजबळ

नवीन पनवेलमधील समस्यांसंदर्भात भाजप आक्रमक पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील तक्रारीकडे दुर्लक्ष करणार्‍या सिडको अधिकार्‍यांना समज देण्यासाठी 6 डिसेंबर 2021 रोजी नवीन पनवेल सिडको कार्यालयावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेण्यात येणार आहे. लवकरात लवकर कार्यवाही करा अन्यथा सिडकोेच्या कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष …

Read More »

तळोजातील दीपक नायट्राईट वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित

लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना काळामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल तळोजा येथील भारत सकपाळे व दीपक नायट्राईट लि. तळोजा या कंपनीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली असून त्यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंटने सन्मानित केले आहे. या बद्दल त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

बदलत्या वातावरणाचा मच्छीमारांना फटका

मासळीची आवक घटल्याने नौका किनार्‍यालाच उरण : प्रतिनिधी महाराष्ट्रात सर्वाधिक मच्छीमारांची संख्या असलेल्या उरण तालुक्यातील मच्छीमारांवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. कोरोना, लॉकडाऊन, चक्रीवादळे, खराब हवामान, अतिवृष्टी यांमुळे आधीच कोलमडलेला मच्छीमारी व्यवसाय आता कुठे उभारी घेत होता. त्यात आता पुन्हा बदलत्या वातावरणामुळे समुद्रात मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे मच्छीमारांवर पुन्हा …

Read More »

काशीद येथे बालरोगतज्ज्ञांचे अधिवेशन

अलिबाग : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील काशीद येथे 26 ते 28 नोव्हेबर या कालावधीत महाराष्ट्र, गोवा व गुजारत या तीन राज्यांतील बालरोगतज्ज्ञांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. भरतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या रायगड शाखेच्या यजमानपदाखाली हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवस चालणार्‍या या अधिवेशनात बालकांच्या समस्यांवर चार्चासत्र, परिसंवाद व व्याख्याने  होणार …

Read More »

मुलांच्या विविध समस्यांवर अलिबागमध्ये आज परिसंवाद

अलिबाग : प्रतिनिधी राष्ट्रीय बालरोग संघटना रायगड शाखेच्या वतीने  गुरुवारी (दि. 25) पीएनपी नाट्यगृह अलिबाग येथे सांयकाळी 5 वाजता ‘मुले अशी का वागतात’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील नामांकीत डॉक्टर पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. कोविड परिस्थिती, बदलती कुटुंब व्यवस्था, समाज माध्यमांचा भडिमार, टोकाची स्पर्धा आणि पालकांच्या …

Read More »