पालिकेच्या विकास आराखड्यावर फिरवले पाणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अडीच वर्षांपूर्वी पालिका सभागृहाने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात टाकण्यात आलेल्या भूखंडावरील आरक्षणाला नगरविकास विभागाने निर्बंध घातले आहेत. तसेच 500 मीटरवरील क्षेत्राफळाचे भूखंड विकण्याची सिडकोला मुभा दिली आहे. त्यामुळे पालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्यावर शासनाने पाणी फिरवले आहे. पालिकेला भविष्यात लागणार्या …
Read More »तृतीयपंथी आणि देह विक्रय करणार्या महिलांसाठी मतदार नोंदणी शिबिर
पनवेल : प्रतिनिधी भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने राज्यात विशेष मतदार नोंदणी अभियान 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पनवेल येथील आश्रय सोशल फाउंडेशन व लोकपरिषद आयोजित तृतीयपंथी आणि देह विक्रय करणार्या महिलांसाठी मतदार नोंदणी शिबिर गुरुवारी (दि. 25) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात …
Read More »खालापूर भाजपची आढावा बैठक
खालापूर : प्रतिनिधी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशानुसार व जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खालापूर मंडल अध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 25) खालापूर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्ष खालापूर शहरात सर्व 17 प्रभागात उमेदवार उभे करून …
Read More »पेण आगारातून एसटीच्या फेर्यांना सुरुवात
पेण : प्रतिनिधी विलीनीकरणाच्या मागणीबाबत काही एसटी कर्मचारी ठाम आहेत तर काही ठिकाणी मात्र कर्मचारी कामावर हजर होण्यास सुरुवात झाली आहे. पेणमध्येही अनेक 30 चालक, 30 वाहक कामावर रुजू झाले असुन गुरुवार (दि. 25) सकाळपासूनच पेण – खोपोली, पेण पनवेल, पेण नागोठणे अशा फेर्यांना सुरुवात झाली आहे. यामुळे एक प्रकारे …
Read More »दास्तानफाटा ते गव्हाणदरम्यान पाणी चोरीच्या घटना उघडकीस
ग्रामस्थांनी केली सिडकोच्या अधिकार्यांसोबत पाहणी पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण आणि न्हावा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक तीव्र पाणीटंचाईने त्रस्त झालेत. दास्तानफाटा ते गव्हाण या पाण्याच्या पाइपलाइनमधून अनधिकृतपणे पाण्याचे कनेक्शन घेतल्याने या गावांना गेल्या 20 दिवसांपासून पाणीपुरवठा होत नव्हता. या विरोधात गुरुवारी (दि. 25) नागरिकांनी दास्तान फाटा येथे सिडकोच्या अधिकार्यांसोबत पाहणी करत …
Read More »पनवेलमध्ये मोफत ई-श्रम कार्ड वाटप
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवस तालुक्यात विविध कार्यक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्याअंतर्गत भाजप युवा मोर्चा पनवेलच्या वतीने वाढदिवसाचे औचित्यसाधून मोफत ई-श्रम कार्ड वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (दि. 25) करण्यात आले होते. या कार्यक्रमात अरुणशेठ …
Read More »ठाकरे सरकार घरात लपले तेव्हा महाराष्ट्राला कोरोनामधून केंद्राने सावरले
भाजप नेत्या डॉ. हीना गावित यांची टीका मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून सावरू शकला, अन्यथा घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन कोरोनाविरोधातील केविलवाणी झुंज सुरूच राहिली असती, अशी टीका भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हीना गावित यांनी गुरुवारी (दि. 25) पत्रकार परिषदेत केली. …
Read More »‘इनरव्हील’तर्फे ज्येष्ठांसाठी योगाभ्यास कार्यशाळा
पनवेल : रामप्रहर वृत्त इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी संधिवातावर उपयुक्त ठरणार्या योगाभ्यासाची एक तासाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात बुधवारी (दि. 24) सायंकाळी 4 वाजता झालेल्या या कार्यशाळेत ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेत उपस्थित सदस्यांकडून खुर्चीत बसून सर्व आसने करून घेण्यात आली. …
Read More »उरणमधील शिवस्मारक 1 डिसेंबरपासून खुले
जेएनपीटी उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांची माहिती उरण : वार्ताहर रायगड जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्राची शान ठरू पाहणार्या उरण येथे जेएनपीटीने 32 कोटी खर्चून उभारलेल्या लाखो दासभक्तांना उत्कंठा लागून राहिलेले ऐतिहासिक भव्य-दिव्य अस 20 मीटर उंचीचे शिवस्मारक पर्यटकांसाठी 1 डिसेंबरपासून खुले करण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली. …
Read More »खारघरमधील गटारांवर झाकणे बसविण्याची मागणी
भाजपतर्फे सिडकोकडे पाठपुरावा खारघर : रामप्रहर वृत्त खारघर परिसरात अनेक ठिकाणी गटारे खुली आहेत. तर काहींची झाकणे गायब झाल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. खुल्या गटारात पडून एखादा अपघात होऊ शकतो. सिडकोने याची दखल घेऊन गटारांवर सर्व झाकणे बसवावीत, अशी मागणी भाजपकडून होत आहे. यासंदर्भात भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper