Breaking News

Ramprahar Team

नाच गं घुमातर्फे नांदिवडेत ‘संतांची मांदियाळी’

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या नाच गं घुमा संस्थेच्या वतीने ‘संतांची मांदियाळी’ हा कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यातल्या नांदिवडे या गावात सादर करण्यात आला. संत निवृत्ती नाथांपासून संत रामदास आणि आतापर्यंतची संत परंपरा, त्यांचे कार्य, त्यांनी समाजाला दिलेले ज्ञान याचे विवेचन यामध्ये करण्यात आले होते. अभंग, भारूड, ओव्या, गवळण, दिंडी, विठ्ठल नामाचा …

Read More »

ओबीसी जनजागरण रथयात्रेचा आकुर्लीत समारोप

पनवेल : रामप्रहर वृत्त ओबीसी जागर अभियानांतर्गत भाजप उत्तर रायगड ओबीसी मोर्चातर्फे जनजागरण रथयात्रेचे आयोजन पनवेल तालुक्यात करण्यात आले होते. तीन दिवस ही जनजागर रथयात्रा सुरू असून, मंगळवारी (दि. 23) चिंध्रण, महाळुंगी वाकडी या ठिकाणी रथयात्र मार्गक्रमण करत आकुर्ली येथे या यात्रेचा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख …

Read More »

कुंपणच शेत खातंय

मुंबई पोलिसांची भीती एका माजी पोलीस आयुक्तांनाच वाटते हे ऐकून न्यायमूर्ती देखील चक्रावून गेल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. जिथे पोलीस आयुक्तच सुरक्षित नाहीत, अशा राज्यातील कायदा सुव्यवस्थेला काय म्हणावे? महाविकास आघाडी सरकारचा कारभार किती रामभरोसे चालला आहे याचेच हे द्योतक आहे. येथील मुंबईसारख्या एका अफाट महानगराचा माजी पोलीस आयुक्त पोलिसांना …

Read More »

अमरावतीच्या घटनेचा भाजपतर्फे कोल्हापुरात निषेध

कोल्हापूर : प्रतिनिधी त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना, जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल करून; महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. 15 हजार ते 40 हजार लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विद्ध्वंस केला गेला. या घटनेचा भाजपच्या वतीने कोल्हापूर येथे …

Read More »

ठाकरे सरकारने ओबीसींची फसवणूक थांबवावी

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण केवळ ठाकरे सरकारमुळे गमावले असून हे आरक्षण पुन्हा टिकाऊ स्वरूपात मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एंपिरिकल डेटा गोळा करण्याचा उपाय ठाकरे सरकार करत नाही. ठाकरे सरकारने ओबीसींची फसवणूक थांबवावी आणि राज्य मागासवर्ग आयोगाला ओबीसींचा एंपिरिकल डेटा गोळा …

Read More »

रोह्यात नवमतदार नोंदणी कार्यक्रम

रोहे : प्रतिनिधी घटनात्मक दृष्टीने मतदान नोंदणी महत्वाची असून अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांने मतदान नोंदणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नायब तहसीलदार तथा तालुका निवडणूक निर्णय अधिकारी साठे मॅडम यांनी केले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषीत …

Read More »

चौल मुख्य रस्त्याची साईडपट्टी धोकादायक

झाडे-झुडपे देताहेत अपघाताला निमत्रंण रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग ते रेवदंडा मार्गावरील चौल भाटगल्ली ते मुखरी गणपती मंदिर या मुख्य रस्त्यालगतची साईडपट्टी  झाडे, झुडपांनी वेढली गेल्याने अपघातास निमत्रंण ठरत आहे. अलिबागकडून रेवदंड्याकडे जाताना मुखरी गणपती मंदिर ते चौल भाटगल्ली मुख्य रस्त्यालगत डाव्या बाजूस पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठे गटार आहे. या …

Read More »

बल्लाळेश्वर भाजपला कौल देणार

पाली नगरपंचायतीमध्ये कमळ फुलणार -आमदार प्रशांत ठाकूर पाली : प्रतिनिधी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अंगारक चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि. 22) पालीतील बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. बल्लाळेश्वराचा कौल भाजपच्या बाजूने असून नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत पालीमध्ये  ‘कमळ’ फुलणार असल्याचा विश्वास आमदार ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केला. काही दिवसांत …

Read More »

नेरळ मोहाचीवाडीतील महिलांची फसवणूक

सोन्या-चांदीच्या दागिन्यासह भांडी घेऊन फेरीवाल्या महिला फरारी कर्जत : बातमीदार जुनी भांडी नवीन करून देतो, असे भासवून दोन फेरीवाल्या महिलांनी नेरळ मोहाचीवाडी (ता. कर्जत) गावातील 15 महिलांची फसवणूक केली. तसेच गावातील काही महिलांचे सोन्याचांदीचे दागिने घेऊन या  फेरीवाल्या महिला फरार झाल्या आहेत. याबाबत काही ग्रामस्थ महिलांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार …

Read More »

बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीमध्ये गर्दी

पाली : प्रतिनिधी अष्टविनायकांपैकी एक स्थळ असलेल्या पाली (ता. सुधागड) येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. 23) भाविकांची अलोट गर्दी झाली होती. धार्मिक स्थळे, मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने  भाविकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.  अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंगळवारी पालीमध्ये गर्दीचा उच्चांक गाठला. मुबंई, ठाणे, पुणे आदी शहरांतील …

Read More »