कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुका न्यायाधिकरण समिती आणि कर्जत बार असोसिएशनकडून लोकन्यायालय आयोजित केले होते. कर्जत येथील न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात तब्बल 447 प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले. दरम्यान, कर्जत न्यायालयात अनेक वर्षे प्रलंबित असलेले दावे त्या दाव्यातील ज्येष्ठ पक्षकार आजारपणामुळे येऊ शकत नव्हते, अशा पक्षकारांना व्हिडीओ …
Read More »मिनीट्रेन : माथेरानचे पर्यटन वाचविण्यासाठी
देश-विदेशी पर्यटकांची लाडकी समजली जाणारी मिनीट्रेनने सतर्क पूर्ण लेले आहे. शतकोत्तर प्रवास करणार्या मिनीट्रेनचा नॅरोगेज ट्रक या मिनीट्रेनच पाया समजला जातो.हाच पाय आता आणखी मजबूत करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.दरम्यान, मिनिट्रेनच्या 21 किलोमीटर लांबीच्या मार्गावर आता माजुबत समजले जाणारे सिमेंटच्या साहाय्याने बनलेले स्लीपर टाकले जाणार असून नॅरोगेज ट्रक मजबूत …
Read More »‘अभाविप’ 56वे कोकण प्रदेश अधिवेशन पर्वरी-गोवा येथे
पनवेल : रामप्रहर वृत्त कोकण प्रदेशच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) 56वे प्रदेश अधिवेशन 3, 4 व 5 डिसेंबर या कालावधीत पर्वरी (गोवा) येथे झाले. अधिवेशनात नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष प्रा. श्रीकांत दुदगीकर व प्रदेशमंत्री अमित ढोमसे यांनी पदभार स्वीकारला. कोकण प्रदेशात अभाविपच्या वतीने करण्यात आलेल्या उपक्रमांबद्दल व सामाजिक विषयांसंदर्भातील आंदोलने …
Read More »वाहतूक पोलिसांच्या सर्तकतेमुळे पेटत्या गाडीतील व्यक्ती बचावला
पनवेल : वार्ताहर तळोजा औद्योगिक वसाहतीमधून जात असलेल्या एका गाडीमध्ये स्पार्किंग होऊन अचानकपणे गाडीने पेट घेतला. त्यावेळी तेथे कार्यरत असलेले वाहतूक पोलिसांच्या सर्तकतेमुळे गाडीतील व्यक्तीचा जीव बचावला आहे. वाहतुक पोलीस तळोजा परिसरात नो पार्कींगचे कारवाई करीत असताना तळोजा एमआयडीसी रोडवर पडघाफाटा येथे अचानक टीयुव्ही कार (एमएच 46 एपी 3332) या …
Read More »मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो उलटला
चालकाचा मृत्यू; एक जखमी खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली हद्दीत मुंबईच्या दिशेने जाणार्या रस्त्यावर मालवाहू पीकप टेम्पोने धडक दिल्याने टेम्पो उलटून गंभीर अपघात झाला. या अपघातात टेम्पोचालक सचिन शिंदे (पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला सागर चव्हाण (पुणे) हा जखमी झाला आहे. जखमीस तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात …
Read More »संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे?
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा खोचक सवाल सिंधुदुर्ग : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकेचा बाण सोडलाय. सिंधुदुर्ग येथील सभेत बोलताना राणे यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. ते शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, ’संजय राऊत शिवसेनेचे आहेत की …
Read More »वाशिवली डोंगराळ भागात गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिवली डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रसायनी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत बेवारस स्थितीत मिळून आलेले 200 लिटर क्षमतेची दोन पत्र्याच्या टाकीमध्ये तांबड्या रंगाचे उग्र वास …
Read More »नवी मुंबईत उभारला ’पेट कॉर्नर’
नवी मुंबई : बातमीदार स्वच्छ सर्वेक्षण 2022ला सामोरे जाताना शहर स्वच्छतेत प्राण्यांचाही विचार करीत ’पेट कॉर्नर’सारखी महत्वाची आणि उपयोगी अशी आगळीवेगळी संकल्पना नवी मुंबई पालिकेने राबवली आहे. संगीतकार-गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते देशातील ह्या पहिल्या पेट कॉर्नरचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, …
Read More »जादुगार पी. बी. हांडेंची मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त सुप्रसिद्ध जेष्ठ जादुगार, सामाजिक कार्यकर्ते, लोकसारथीचे संपादक जादुगार पी. बी. हांडे याची नुकतीच मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ही नोंद त्यांनी खोपोली ते पनवेल 36 कि. मी. डोळ्यावर पट्टी बांधून मोटरसायकल चालविण्यासाठीच्या राष्ट्रीय एकात्मकतेसाठी केलेल्या धाडसी उपक्रमासाठी झाली …
Read More »मंत्री राऊतांनी केलेला प्रशासनाचा गैरवापर काँग्रेसला मान्य आहे का?
विक्रांत पाटील यांचा राहूल गांधींना पत्राद्वारे सवाल पनवेल : वार्ताहर युवक काँग्रेसच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रशासकीय यंत्रणांचा केलेला गैरवापर काँग्रेसला मान्य आहे का, असा सवाल भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी काँग्रेस नेते खासदार राहूल गांधींना पत्राद्वारे सवाल केला आहे. विक्र्रांत पाटील यांनी पत्रात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper