फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल पनवेल : वार्ताहर बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांची कत्तल करुन टेम्पोमधून सुमारे 350 किलो वजनाचे मुंबईमध्ये नेले जाणारे जनावरांचे मांस पकडण्याची कारवाई खारघर पोलिसांनी सायन-पनवेल मार्गावरील खारघर टोल नाका येथे केली. या कारवाईत पोलिसांनी जनावरांचे मांस घेऊन जाणार्या टेम्पोसह मांस जप्त केले आहे. या वेळी टेम्पोचालक पळून गेल्याने …
Read More »कामोठे येथील बांगलादेशींवर कारवाई
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथील एका चाळीत बेकायदेशीर वास्तव्य करणार्या आठ बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चार महिला आणि चार पुरुषांचा समावेश असून ते 22 ते 48 वयोगटातील आरोपी आहेत. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने केली आहे. इरशाद मुल्ली, जनुअल इस्लम, अनिउल आलम, कोकन शेख, पिंकी …
Read More »पावसाळ्यापूर्वी खवय्यांचा सुकी मच्छी खरेदीकडे कल
पनवेल : वार्ताहर पावसाळ्यापूर्वी खवय्यांचा सुकी मच्छी खरेदी करण्याकडे कल वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सुकी मच्छी खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. ग्रामीण भागात पावसाळ्यासाठी सुकी मच्छी साठवणूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. प्रजनन काळात ओल्या मच्छीला बंदी असते अशावेळी ओली मच्छी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील मांसाहारी वर्ग …
Read More »केंद्र सरकारच्या उपक्रमासाठी नवी मुंबई सज्ज
थ्री आर संकल्पनेच्या कार्यवाहीला सुरुवात नवी मुंबई : बातमीदार केंद्र सरकारने ‘21 दिवस चॅलेंज’ हा अभिनव उपक्रम दि.15 मे ते 05 जून या कालावधीत राबविण्याचे जाहीर केले असून यामध्ये ‘थ्री आर’ ही मुख्य संकल्पना आहे. ‘थ्री आर’ अर्थात – कचरा कमी करणे (रेड्यूस), कचर्याचा पुनर्वापर करणे (रियूज) व कचर्यावर पुनर्प्रक्रिया …
Read More »देवदर्शनहून परतताना कुटुंबावर काळाचा घात
अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत एक ठार; तिघे जखमी खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर माडप बोगदा परिसरात किमी 22जवळ कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर असणार्या अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून कारमधील तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींना एमजीएम …
Read More »राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
पनवेल :बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी छत्रपती साहू महाराज यांची शनिवारी पुण्यतिथी होती. त्यानिमित्त मार्केेट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शाहू महाराज यांच्या प्रतिमेस भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या …
Read More »गव्हाण विद्यालयात राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी
पनवेल : रामप्रहर वृत्त बहुजनोद्धारक, आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष पूर्तीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले.प्रारंभी विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांचे हस्ते लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून …
Read More »रस्त्याच्या कामाला सुरुवात
रहिवाश्यांसह प्रवांशाकडून भाजपचे आभार पनवेल : रामप्रहर वृत्त माजी नगरसेवक अॅड. प्रकाश बिनेदार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप अनुसूचित जाती मोर्चा पनवेल तालुका उपाध्यक्ष व बुथ कमिटी 428चे अध्यक्ष रावसाहेब खरात यांच्या यांच्या पाठपुराव्याने रस्त्याच्या थांबलेल्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथील रहिवाशी व प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बरेच वर्षांपासून प्रभाग …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांसाठी बैठक
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात शनिवारी (दि. 6) सकाळी 11 वाजता माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांसाठी बैठकीचे आयोजन केले होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय तसेच इतर महाविद्यालयातील सर्व शाखेतील माजी …
Read More »नवी मुंबईत लोप पावलेल्या प्रण्यांच्या प्रतिकृती
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील नेक्सस सीवुडस मॉलमध्ये लोप पावलेल्या महाकाय प्राण्यांची 48 फुटी भव्य प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. मानवाचा उदय होण्यापूर्वी एकेकाळी हे प्राणी या भूतलावर राज्य करत होते. मात्र कालौघात हे प्राणी हळूहळू नष्ट होत गेले. फॅशन, खानपान, मनोरंजन या क्षेत्रांमध्ये ग्राहकांना नवनवीन अनुभव घेता यावेत यासाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper