Breaking News

Ramprahar Team

मोहोपाड्यात रास्त भाव धान्य दुकानातून आनंदाचा शिधाचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभरातील शिधापत्रिका धारकांना फक्त 100 रुपयांत ’आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार बुधवार दिनांक 12 रोजी सकाळी वासांबे मोहोपाडा शहरातील मरिआई मंदिराजवळ असणार्‍या रास्त भाव धान्य दुकानातून नागरिकांना आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात झाली आहे. मोहोपाड्यातील स्थानिकांच्या हस्ते शुभारंभ करुन रास्त भाव …

Read More »

भाताण ग्रामपंचायतीतर्फे आधारकार्ड अद्ययावत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मोहोपाडा : प्रतिनिधी आधारकार्ड धारकांसाठी डॉक्युमेंट अपडेट हे नवीन फिचर विकसित झाल्याने नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करून घ्यावे, यासाठी भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी लक्ष्मण पाटील यांनी आपल्या निवासस्थानी तसेच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी तीन दिवसीय आयोजित केलेल्या आधारकार्ड अद्ययावत शिबिराला या भागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात 294 नागरिकांनी आपले आधारकार्ड …

Read More »

पनवेल परिसरात गर्दुल्ले, भिकारी वाढले

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात गर्दुल्ल्यांसह भिकार्‍यांचा वावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. पनवेल रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूल, दुर्गामाता मंदिर, साईबाबा मंदिर, कळंबोली सर्कल व दर्गा परिसरात गर्दुल्ल्यांसह भिकार्‍यांचा वास्तव्यास वाढत आहे. मुख्यतः ते गर्दुल्ले परप्रांतीय असल्याने वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता …

Read More »

करंजाडे येथे विजेचा लपंडाव रोज रात्री विद्युतपुरवठा खंडित

 लाईनमनच्या उद्धट उत्तरांमुळे संतप्त नागरिक रस्त्यावर पनवेल : प्रतिनिधी करंजाडे सेक्टर 2, 3, व 4 मध्ये चारदिवस रोज रात्री वीज जात आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी फोन केल्यावर लाईनमन म्हणतो झोप आता तुलाच त्रास होतो का? त्यामुळे मंगळवारी रात्री संतप्त नागरीक रस्त्यावर उतरले. पहाटे अधिकार्‍यांनी येऊन वीजपुरवठा सुरळीत केला. करंजाडे …

Read More »

वाजेच्या सरपंचपदी भाजपच्या मथुरा पाटील यांची बिनविरोध निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त वाजे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक बुधवारी (दि. 12) झाली. या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या मथुरा मदन पाटील या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मथुरा पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. वाजे ग्रामपंचायतीच्या सरपंच …

Read More »

घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात मारली हातोडी

खून केल्याची पतीने दिली कबुली पनवेल : वार्ताहर कामोठे येथे राहणार्‍या एका महिलेच्या डोक्यावर वार करून खून केल्याची घटना घडली होती. याबाबत मयत महिलेच्या भावाने याविषयी कामोठे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या …

Read More »

स्वा. सावरकरांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शनी

गौरव यात्रेनिमित्त पनवेलमध्ये उपक्रम; विचारांचा जागर पनवेल : रामप्रहर वृत्त जगाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम नवीन पिढी तयार करायची असेल तर तरुणांनी सावरकरांचे तेजस्वी विचार आत्मसात करायल हवे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ह्या विचारांचा जागर करण्यासाठी पनवेल शहरात स्वातंत्रवीर विनायक दामोदार सावकरकर यांच्या जीवनावर आधारीत ‘चित्रप्रदर्शनी’ भरवण्यात आली आहे. या प्रदर्शनीचे भाजपचे माजी …

Read More »

आमदार महेंद्र थोरवेंच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम

उरण : बातमीदार कर्जत-खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे ह्यांचा वाढदिवस कर्जत, खालापूर आणि उरण तालुक्यात शुक्रवारी (दि. 7) मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. उरण तालुक्यात त्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा शिवसेना उरण विधानसभा संपर्कप्रमुख रूपेश पाटील ह्यांनी उरणमधील रानसई कातकरी वाडी येथे आदिवासी बालकांसाठी …

Read More »

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आधार कार्ड शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, पनवेल वकीस संघटनेचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. त्यांच्या माध्यमातून वाढदिवसाचे औचित्यसाधून नवीन पनवेल येतील भागीरथी सदन या जनसंपर्क कार्यालयात आधार कार्ड शिबीराचे 7 आणि 8 एप्रिल …

Read More »

हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

नवी मुंबई : बातमीदार रेल्वेवरील रुळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरची देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप-डाऊन मार्गावर, पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर …

Read More »