नवी मुंबईमध्ये कार्यकर्त्यांशी हितगुज संवाद मेळावा नवी मुंबई : बातमीदार केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या लोककल्याणकारी सरकारला 30 मे रोजी नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त देशभर मोदी9 हे विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ज्येष्ठ कार्यकर्त्यांबरोबर संवाद आणि हितगुज कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या वतीने ऐरोली विधानसभा …
Read More »कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक
पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गुरुवारी (दि. 8) पनवेल शहर पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या …
Read More »अनधिकृत शाळांमुळे प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी पनवेल तालुक्यातील दहा शाळा अनधिकृत जाहीर केल्याने तेथील प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे. त्यांना दुसर्या शाळेत प्रवेश देण्याची व फी परत मिळवून देण्याची जबाबदारी कोणाची? आपल्या पाल्याच्या भविष्याच्या चिंतेमुळे शिक्षण खात्याला एवढ्या उशिरा का जाग आली. या शाळा जाहिरात …
Read More »बारावीच्या परीक्षेत कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेजचा 100 टक्के निकाल
कामोठे : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये सायन्स विभागामध्ये श्रेयश गजानन नाळे याने 85.66 टक्के तर कॉमर्स विभागात 84.50 टक्के गुण प्राप्त करून देवदिप दिनेश त्रिपाठी याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. लोकनेते …
Read More »चौक हद्दीत वाकी नदीपात्रात अतिक्रमण
मंडल अधिकारी, तलाठ्यांची कारवाई; शासनाकडून पंचनामा खोपोली ः प्रतिनिधी धनिकाने तालुक्यातील आसरे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वाकी नदीपात्रात जलसंपदा विभागाची कोणतीही परवानगी न घेता केलेल्या दगडी भिंतीचे बांधकाम केल्याचे उघड केले झाले आहे. याबाबत मंडल अधिकारी किरण पाटील आणि तलाठी अमोल बोराटे यांनी बुधवारी (दि. 24) प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व …
Read More »खारघर टोल नाका येथे जनावरांच्या मांसाने भरलेला टेम्पो जप्त
फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल पनवेल : वार्ताहर बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांची कत्तल करुन टेम्पोमधून सुमारे 350 किलो वजनाचे मुंबईमध्ये नेले जाणारे जनावरांचे मांस पकडण्याची कारवाई खारघर पोलिसांनी सायन-पनवेल मार्गावरील खारघर टोल नाका येथे केली. या कारवाईत पोलिसांनी जनावरांचे मांस घेऊन जाणार्या टेम्पोसह मांस जप्त केले आहे. या वेळी टेम्पोचालक पळून गेल्याने …
Read More »कामोठे येथील बांगलादेशींवर कारवाई
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथील एका चाळीत बेकायदेशीर वास्तव्य करणार्या आठ बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चार महिला आणि चार पुरुषांचा समावेश असून ते 22 ते 48 वयोगटातील आरोपी आहेत. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने केली आहे. इरशाद मुल्ली, जनुअल इस्लम, अनिउल आलम, कोकन शेख, पिंकी …
Read More »पावसाळ्यापूर्वी खवय्यांचा सुकी मच्छी खरेदीकडे कल
पनवेल : वार्ताहर पावसाळ्यापूर्वी खवय्यांचा सुकी मच्छी खरेदी करण्याकडे कल वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सुकी मच्छी खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. ग्रामीण भागात पावसाळ्यासाठी सुकी मच्छी साठवणूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. प्रजनन काळात ओल्या मच्छीला बंदी असते अशावेळी ओली मच्छी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील मांसाहारी वर्ग …
Read More »केंद्र सरकारच्या उपक्रमासाठी नवी मुंबई सज्ज
थ्री आर संकल्पनेच्या कार्यवाहीला सुरुवात नवी मुंबई : बातमीदार केंद्र सरकारने ‘21 दिवस चॅलेंज’ हा अभिनव उपक्रम दि.15 मे ते 05 जून या कालावधीत राबविण्याचे जाहीर केले असून यामध्ये ‘थ्री आर’ ही मुख्य संकल्पना आहे. ‘थ्री आर’ अर्थात – कचरा कमी करणे (रेड्यूस), कचर्याचा पुनर्वापर करणे (रियूज) व कचर्यावर पुनर्प्रक्रिया …
Read More »देवदर्शनहून परतताना कुटुंबावर काळाचा घात
अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत एक ठार; तिघे जखमी खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर माडप बोगदा परिसरात किमी 22जवळ कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर असणार्या अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून कारमधील तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींना एमजीएम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper