पालिका प्रशासनाकडून होल्डींग पाँड व पंप हाऊसची पाहणी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने सिडकोने शहर निर्मिती करताना भरतीचे पाणी काही काळापुरते साठवून ठेवण्यासाठी धारण तलाव (होल्डींग पॉँड) निर्माण केलेले आहेत. पावसाळ्यात पाणी साचून राहू नये म्हणून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर …
Read More »नवी मुंबईम हापुसची आवक घटल्याने निर्यात रोडावली
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत जानेवारी फेब्रुवारीपासून कोकणातील हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. तसेच मुख्य हंगाम एप्रिल- मेमध्ये सुरू होतो, मात्र यंदा उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे एप्रिल-मे महिन्यात दाखल होणार्या हापूसला अवकाळीचा फटका बसल्याने एपीएमसीत आवक घटली आहे. त्यामुळे मुबलक हापूस उपलब्ध …
Read More »बाजार समितीमध्ये भाज्या वधारल्या
शिमला, काकडी, फरसबी, वांगीच्या दरात वाढ नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी भाजीपाल्याचे दर वधारले असून शिमला मिरची, वांगी, फरसबी, काकडीच्या दरात 10 टक्के ते 15 टक्के वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस आणि अतिउष्णतेमुळे भाज्यांचे उत्पादन कमी झाले असून दर वाढले आहेत, अशी माहिती …
Read More »उलवे येथे घरफोडी
पनवेल : रामप्रहर वृत्त उलवा येथे राहणारे एक कुटुंब ऐन ईदच्या दिवशी घरी पाणी न आल्याने आपल्या नातेवाइकाकडे गेले होते. मात्र संध्याकाळी घरी येऊन पहिले असता चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतील एक लाख 33 हजाराचे दागिने चोरी केल्याचे समोर आले. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला …
Read More »शिवराय, डॉ. आंबेडकर ऐक्यासाठी लढले
ना. रामदास आठवले यांचे प्रतिपादन; कोकण भवनात संयुक्त जयंती कार्यक्रम नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे, शिक्षणाशिवाय मनाचा विकास होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाशी नाते होते. ते केवळ दलितांच्या मुक्तीसाठी लढले नाही, तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचा लढा होता. तर छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणासाला न्याय …
Read More »लाकडाच्या गोदामात लागलेल्या आगीत मोठे नुकसान
सोमाटणे गावाच्या हद्दीतील घटना पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील सोमाटणे गावाच्या हद्दीत असलेल्या एका लाकडाच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाल्याने हजारोंचे नुकसान झाले आहे. पनवेल तालुक्यातील सोमाटणे गावाच्या हद्दीत एका लाकडाच्या गोदामाला आज सकाळी आग लागली. या …
Read More »खारघर शहरात एकाच जागेवर 32 प्रकारची पिके
कोकण कृषी विकास प्रतिष्ठाणचा अनोखा प्रयोग खारघर ः रामप्रहर वृत्त खारघर शहराची ओळख म्हणजे सिमेंटचे जंगल. सिडकोने या ठिकाणी शहराची उभारणी केली. शहरातील विविध प्रकल्प शहराच्या सौंदर्यात नेहमी भर घालत असतात. याच शहरात उत्सव चौक परिसरात कोकण कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून तब्बल 32 प्रकारची पिके घेऊन शहरात नंदनवन उभे केले …
Read More »मराठी माणूस कोणत्याही व्यवसायात यशस्वी होतो-परेश ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त मराठी माणूस कोणत्याही व्यवसायात यशस्वी होऊ शकतो, असा आदर्श जीजीस् केक्सचे कल्पेश पाटील आणि जितीक्षा मोकल यांनी निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उद्घाटनावेळी काढले. नांदगाव येथील कल्पेश पाटील आणि जितीक्षा मोकल यांनी नवीन पनवेल येथे जीजीस् केक्स हा नवीन …
Read More »भाजप युवा नेते प्रतीक बहिरा यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा
पनवेल ः वार्ताहर मुस्लिम बांधवाचा पवित्र सण रमजान ईद ईदनिमित्त तक्का परिसरातील मुस्लिम बांधवानी मशिदीमध्ये सामुदायिक नमाज (प्रार्थना) अदा केल्यावर भारतीय जनता पक्षाचे युवा नेते प्रतीक बहिरा यांनी गुलाब देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. पवित्र रमजान महिन्यातील रोजे संपवून आज ठिकठिकाणी नमाज अदा केली जात असून पनवेल परिसरात मोठ्या उत्साहात …
Read More »पनवेलमध्ये मुस्लीम बांधवांकडून नमाज अदा
उरणमध्ये 3400 मुस्लीम बांधवांचा सहभाग उरण ः वार्ताहर मुस्लिम बांधवाां पवित्र सण रमजाननिमित्त पनवेल व उरणमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी गुलाब पुष्प देऊन मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. उरणमधील जामा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper