Breaking News

Ramprahar Team

सभापती सुशिला घरत यांच्या स्वखर्चातून पाईपलाईनचे काम

पनवेल : रामप्रहर वृत्त असोसिएशनमधील रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या प्रभाग ‘ड’ सभापती सुशिला जगदिश घरत यांनी स्वखर्चाने पीव्हीसी पाईप लाईनचे काम करून दिले. नवीन पनवेलमधील ई 1 ते 5 मधील पाणीपुरवठा पाइपलाईनचे काम भाजपच्या नगरसेविका व प्रभाग समिती सभापती सुशिला घरत यांनी स्वखर्चाने करून दिले. त्यामुळे नागरिकांना आता …

Read More »

बहुजन समाजाला एकत्र घेऊन आरक्षण मिळवायचे आहे -छत्रपती संभाजीराजे

कर्जत : बातमीदार आम्हाला कोणाच्याही ताटातील काढून घ्यायचे नाही आणि सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन जायचे आहे, असे मत कर्जत येथील संवाद यात्रेत छत्रपती संभाजीराजे यांनी मांडले. शासनकर्ते ऐकणार नसतील तर मराठा आरक्षणासाठी लाँग मार्च काढला जाईल आणि पुण्यातून लाखो मराठा बांधव पायी चालायला लागतील, असे या वेळी छत्रपती संभाजीराजे …

Read More »

अल्पवयीन मुलीला पळवून बलात्कार; आरोपीला शिक्षा

अलिबाग ः प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या आरोपीला अलिबाग विशेष सत्र न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली असून 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ही घटना अलिबाग तालुक्यात 13 ऑगस्ट 2015 रोजी घडली होती. आरोपी राकेश संजय शिंदे याची 15 वर्षीय पीडित मुलीशी ओळख होती. ती अल्पवयीन असल्याचे त्याला माहीत …

Read More »

प्रलंबित मागण्यांबाबत चतुर्थश्रेणी कर्मचार्यांचे आज मंत्रालयावर थाळी-घंटानाद आंदोलन

दखल न घेतल्यास 25 नोव्हेंबरला मंत्रालयावर धडक मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी बुधवारी (दि. 27) दुपारी जेवणाच्या सुट्टीत राज्यव्यापी थाळी आणि घंटानाद आंदोलन करणार आहेत. त्यानंतरही त्याची दखल घेतली नाही, तर मात्र 25 नोव्हेंबरला मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा …

Read More »

प्रबोधनाचे अमोघ अस्त्र

समाजामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. त्यातील काही चांगल्या असतात, काही नकारात्मक असतात. वास्तवाचे प्रतिबिंब रूपेरी पडद्यावर उमटणे आवश्यकच आहे, परंतु वास्तवाच्या नावाखाली अतिरंजित आणि मर्यादेचा भंग करून कहाण्या सांगितल्या जातात हेही वास्तवच आहे. समाजातील घडामोडींचे कथेच्या अंगाने चित्रण करताना आपण कोणाच्या भावना दुखावत आहोत का याचा विचार व्हायला हवा. दुर्दैवाने …

Read More »

दिशा महिला मंचतर्फे संकल्प नेत्रदानाचा उपक्रम

कामोठे : रामप्रहर वृत्त दिशा महिला मंच आयोजित लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने रविवारी (दि. 24) कामोठेतील श्रद्धा अकॅडेमी येथे ‘संकल्प नेत्रदानाचा’ उपक्रम आयोजित केला होता. या वेळी 105 नेतत्रदात्यांनी मारणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. त्यासाठी रीतसर ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरून सर्व फॉर्मेलिटी पूर्ण केल्या. उपस्थितांना डॉ. तन्वी खोसला यांनी …

Read More »

वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

उरण : वार्ताहर महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, पाणदिव्याचे सुपुत्र मनोज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविणार्‍या युवकांचा सन्मान, मुलांना खाऊ वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. चिरनेरच्या वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेेचे पदाधिकारी आणि सदस्यांचा, तसेच चिरनेर परिसर कार्यक्षेत्रातील उरण वनविभागाच्या वनअधिकार्‍यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. वनक्षेत्रात वणवा …

Read More »

जेएनपीटीमध्ये दक्षता जनजागृती सप्ताह

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात असलेल्या जेएनपीटी बंदरात 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. येथील दक्षता जागरुकता सप्ताह-2021 ची थीम आहे ‘स्वतंत्र भारत 75 सचोटीसह स्वावलंबन’. यामध्ये दक्षता जागरुकता सप्ताहादरम्यान इन्फॉर्मर (पीआयडीपीआय), दृढनिश्चय करणे, अंतर्गत प्रक्रियेत सुधारणा आणि इतर हाऊस किपिंग …

Read More »

अधिक पाण्यासाठी ‘मोरबे’ची उंची वाढवणार?

नवी मुंबई पालिकेची चाचपणी सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी ‘एमआयडीसी’च्या बारवी धरणातून मिळणार्‍या 65 दशलक्ष लिटर पाण्यात दिवसेंदिवस कमी पुरवठा होऊ लागल्याने नवी मुंबई पालिकेने पाण्याचे नवीन स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यात मोरबे धरणात पाताळगंगा नदीचे पाणी आणून सोडण्याच्या प्रकल्पाला प्रदूषणामुळे पूर्णविराम देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याऐवजी मोरबे …

Read More »

मुरूडमध्ये रविवारी पर्यटकांची संख्या रोडावली

भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीमुळे पर्यटकांना ओहोटी मुरूड : प्रतिनिधी आज रविवार असूनसुद्धा पर्यटकांनी मुरूडच्या समुद्र किनार्‍यावर फार कमी संख्येने हजेरी लावल्यामुळे फारशी गर्दी दिसून आली नाही. मागील आठवड्यात पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला, परंतु आज मात्र पर्यटकांनी सपशेल पाठ फिरवली. त्यामुळे समुद्र किनारी व्यवसाय करणारे घोडेस्वार बसूनच होते. रविवारी टी-20 …

Read More »