अपघातांत वाढ, वाहनांच्या धडकेत गुरांचा मृत्यू पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील मुख्य मार्गावर सध्या मोकाट गुरांच्या समस्येने डोके वर काढले आहे. गुरांचा वाढता उपद्रव प्रवासी व वाहनचालकांना डोकेदुखी ठरतोय. शिहू नागोठणे पोयनाड मार्गावर ठिय्या मांडून बसणारी व रास्ता रोको करणारी गुरे प्रवासी, वाहनचालक व नागरिकांसमोर डोकेदुखी ठरत आहे. हा मार्ग …
Read More »सुधागड किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा
किल्ल्याचे रूप पालटणार; पर्यटन वाढीसह रोजगार वृद्धी पाली : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुधागड किल्ल्याला आता राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळणार आहे. यामुळे किल्ल्याचे रूप पूर्णपणे पालटणार आहे. तर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व गडदपणे अधोरेखित होणार आहे, तसेच पर्यटनवाढीसह तालुक्यात रोजगार वृद्धी देखील होईल. याबरोबरच येथील देदिप्यमान इतिहास …
Read More »वडखळ येथे प्लास्टिक कचरा संकलन मोहीम
पेण : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियानांतर्गत नेहरू युवा केंद्र, अलिबाग रायगड, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग, पेण तालुक्यातील ग्रामपंचायत वडखळ, रूरल अॅण्ड यंग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक कचरा संकलन मोहीम नुकतीच राबविण्यात आली. नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक परेश म्हात्रे, पूजा खाडे, स्वयंसेवी संस्थांचे 20 सदस्य आणि वडखळ पंचायतीचे …
Read More »पेण-दिवा रेल्वे लवकर सुरू करा
मी पेणकर आम्ही पेणकर समितीची प्रशासनाकडे मागणी पेण : प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकातून पेण-पनवेल-पेण ही प्रवासी शटल रेल्वे सेवा तत्काळ सुरू व्हावी व पेण व रोहा स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व दादर, ठाणे, कल्याण, दिवा, वसई रोड व डहाणू रोड ही प्रवासी रेल्वे सेवा 11 नोव्हेंबरपूर्वी सुरू व्हावी या …
Read More »शबरी आवास योजनेत रायगड जिल्ह्याची आघाडी
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात शबरी आवास योजनेंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. सन 2021/22 या आर्थिक वर्षाकरिता रायगड जिल्ह्याला 547 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यानुसार जिल्ह्यातील 547 आदिवासी लाभार्थ्यांच्या घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व अतिरिक्त मुख्य कार्यकारी …
Read More »माथेरानमधील चर्मोद्योग…!
थंड हवेचे ठिकाण म्हणून जसे माथेरान प्रसिद्ध आहे तसे माथेरान हे चामड्याच्या वस्तूंना विशेष महत्त्व आहे. थंड हवामानामुळे माथेरानमध्ये तयार होणार्या चामड्याच्या चपला, बूट यांना विशेष मागणी आहे, पण माथेरानमध्ये चामड्याच्या वस्तू बनविणारे कारागीर दिसेनासे झाले आहेत. माथेरानच्या चर्मोद्योगात जुने ज्येष्ठ कारागीर हे एकतर वृद्ध झाले आहेत किंवा ते हयात …
Read More »अमली पदार्थांचा विळखा
भारतातील हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलीवूड या ना त्या कारणासाठी चर्चेत असते. सध्या बॉलीवूड स्टारकीड्सचा कारनामा चर्चेत आहे. हाय-प्रोफाइल क्रूझ ड्रग्ज पार्टीबाबत एनसीबी अर्थात अमली पदार्थविरोधी विभागाकडून दररोज नवनवीन खुलासे होत असून ड्रग्जचा विळखा मुलांनादेखील पडल्याचे विदारक चित्र समोर आलेले आहे. बॉलीवूड आणि गॉसिप हे समीकरण जुनेच आहे. या चंदेरी दुनियेत …
Read More »कामोठे गावातील समस्या सोडविण्याची मागणी
सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे गावातील विविध समस्यांबाबत नगरसेविका कुसुम रवींद्र म्हात्रे यांच्या वतीने पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन दिले आहे. कामोठे गावातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. या रस्त्यांवर जागोजागी लहान-मोठे खड्डे पडलेले आहेत. याबाबत नागरिकांनी रस्ता दुरुस्तीसंदर्भात माझ्याकडे …
Read More »खारघरच्या आरोग्य केंद्रात डेंग्यु निदानाचे किट उपलब्ध
भाजप खारघर नगरसेवक व पदाधिकार्यांच्या मागणीला यश खारघर : रामप्रहर वृत्त भाजप खारघर नगरसेवक व पदाधिकार्यांच्या वतीने पनवेल महापालिकेकडे केलेल्या मागणीनूसार खारघर सेक्टर 12 येथील नागरी आरोग्य केंद्रात डेंग्युचे निदान त्वरित होण्यासाठी अँटिजेन (एनएस 1) कार्ड टेस्ट किट उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे नगरसेवक व पदाधिकार्यांनी सभागृह नेते परेश ठाकूर …
Read More »काँग्रेसमध्ये मनमानी कारभार!
निलंबित पदाधिकार्याचा उपोषणाचा इशारा; बाळासाहेब थोरातांवर नाव न घेता आरोप अहमदनगर : प्रतिनिधी पक्षविरोधी कारवाया करीत असल्याच्या आरोपावरून पदावरून निलंबित करण्यात आलेल्या अहमदनगर शहरातील बाळासाहेब भुजबळ यांनीच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. निलंबन कारवाईबाबत झालेल्या अन्यायाविरोधात मुंबईत पक्षाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper