Breaking News

Ramprahar Team

पेटीएमचा सुपरडुपर आयपीओ कसा असेल?

डिजिटल व्यवहार सुलभ करण्याची सुरुवात ज्या पेटीएमने केली, त्याची कंपनी म्हणजे ‘वन 97 कम्युनिकेशन्स’. तिच्या आयपीओला सेबीने मंजुरी दिली आहे. सर्वात मोठा आयपीओ, असे त्याचे वर्णन केले जात असल्याने त्याची आपल्याला माहिती असली पाहिजे. मागील आठवड्यातील लेखात आपण नायका कंपनीबद्दल पहिले तर आज आपण आगामी आणखी एका सुपरडुपर आयपीओबद्दल जाणून …

Read More »

मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेत 407 विद्यार्थ्यांचे लसीकरण

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेंतर्गत नवी मुंबई महापालिकेने 22 ऑक्टोबरपासूनच 10 महाविद्यालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात केलेली आहे. शासनाने दिलेल्या उद्दीष्टानुसार 18 वर्षांवरील 100 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणारे नवी मुंबई हे एमएमआर क्षेत्रातील पहिले शहर असून महाविद्यालयीन लसीकरणावर लक्ष केंद्रीत करत त्याठिकाणी विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात …

Read More »

भात कापणीसाठी मजुरांचा अभाव

उरणमधील शेतकरी चिंतातूर उरण : रामप्रहर वृत्त रायगडात भात कापणी सुरू झाली असून सर्वत्र शेतमजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकरी भातकापणीसाठी भातकापणी यंत्राचा वापर करतो, मात्र उरण तालुक्यात हे भात कापणी यंत्र पोहचले नसल्यामुळे येथील शेतकर्‍यांना भातपिक कापण्यासाठी मजुरांशिवाय पर्याय उरला नसल्याने मजुरांअभावी भातपिकांची कापणी वेळेवर होत नसल्यामुळे येथील शेतकरी चिंतातुर …

Read More »

उरण रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग

खारकोपर ते उरण रेल्वेसेवा सुरू होण्याची शक्यता उरण : रामप्रहर वृत्त उरण ते बेलापूर या रेल्वे मार्गावरील बेलापूर ते खारकोपर मार्गावरील रेल्वेसेवा सुरू झाली आहे. मात्र खारकोपर ते उरण मार्गावरील कामे प्रलंबित असल्याने हा मार्ग अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. या मार्गावरील रेल्वे स्थानकांच्या कामाला सध्या वेग आलेला दिसत आहे. …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रात 100 टक्के नागरिकांना पहिली मात्रा

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग पनवेल : प्रतिनिधी कोविड 19 लसीकरणाचे महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या निर्देशानुसार योग्य नियोजन केल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील 18 वर्षांवरील 100 टक्के नागरिकांनी कोविड लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण केला आहे. राज्य शासनाच्या निर्देशानूसार 16 जानेवारीला महापालिका क्षेत्रात कोविड लसीकरणास सुरूवात …

Read More »

रायगडात मराठा क्रांती मोर्चाची जनसंवाद यात्रा

कर्जतमध्ये नियोजन बैठक संपन्न कडाव : प्रतिनिधी मराठा क्रांती मोर्चाची जनसंवाद यात्रा रायगड जिल्ह्यात येणार असून, यात्रेच्या तयारी संदर्भात गुरूवारी (दि. 21) संध्याकाळी कर्जतमधील रॉयल गार्डन सभागृहात संबंधीतांची बैठक झाली. या बैठकीत जनसंवाद यात्रेच्या पूर्वतयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील रायगड जिल्ह्यातील जनसंवाद यात्रेची सुरुवात …

Read More »

माथेरानची शंभर टक्के लसीकरणाकडे वाटचाल

कर्जत : बातमीदार कोविड हद्दपार करण्यासाठी माथेरान नगर परिषदेकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. आतापर्यंत पहिली मात्रा 99 टक्के पूर्ण झाली असून दुसरी मात्राही 70 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहे. पर्यटनस्थळ असल्यामुळे माथेरानला लाखो पर्यटक भेट देत असतात. इथे कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून माथेरान नगर परिषदेने कंबर कसली असून वेगवेगळ्या …

Read More »

वेतन फरकाची रक्कम द्या

जिल्हा माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघाचे वेतन अधीक्षकांना साकडे मुरूड : प्रतिनिधी माध्यमिक शाळांतील ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच्या फरकाची रक्कम पाच हप्त्यात दिली जाणारा आहे, त्यापैकी पहिला  हप्ता हा लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी रायगड जिल्हा माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघातर्फे वेतन अधीक्षक रुपाली सावंत यांच्याकडे गुरुवारी …

Read More »

नेरळ बाजारपेठ पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात

कर्जत : बातमीदार नेरळ बाजारपेठेतील रस्त्यावर केलेली अतिक्रमणे आतापर्यंत दोनवेळा जमीनदोस्त करण्यात आली होती. मात्र अतिक्रमणे करणार्‍यांना कोणतेही भय राहिले नाही. त्यामुळे आता या बाजारपेठेला पुन्हा एकदा अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. या रस्त्याची मालकी असलेली रायगड जिल्हा परिषद आणि ताबा असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीचे त्यावर कोणतेही नियंत्रण दिसून येत नाही. नेरळ …

Read More »

चौकमध्ये विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क वाटप

पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील बिर्ला कार्बन कंपनीचा उपक्रम चौक : रामप्रहर वृत्त पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील बिर्ला कार्बन कंपनीने माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत गुरुवारी (दि. 21) चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर शाळेतील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. कोरोनाच्या शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू …

Read More »