Breaking News

Ramprahar Team

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कर्मचारी भरतीसाठी संप

पनवेल : वार्ताहर ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना व महाबँक नवनिर्माण सेना या प्रमुख संघटनांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एक दिवसीय लाक्षणिक संप कर्मचारी भरतीसाठी करण्यात आला. या अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्र, पनवेल येथे चारही संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी …

Read More »

सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी बीट मार्शल तैनात करा

खारघर भाजपची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर विभागात सोनसाखळी चोरी (चेन स्नॅचिंग), मोबाईल चोरी भर दिवसा असे अनुचित प्रकार घडत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यावर तातडीने उपाययोजना म्हणून बीट मार्शल तैनात करण्यात यावे, अशी विनंती खारघर भाजपच्या वतीने खारघर, नवी मुंबई पोलिसांना करण्यात आली आणि त्यांनी ही मागणी त्वरित मान्य …

Read More »

वाहतूक कोंडीमुक्तीकडे पनवेलची वाटचाल

टपाल नाका ते उरण नाका एकदिशा मार्गाची काटेकोर अंमलबजावणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन पनवेल : वार्ताहर पनवेलमधील वाहतूक कोंडीसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेत नुकतीच पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी, नगरसेवक आणि व्यापारी यांची बैठक घेतली. या वेळी सूचविण्यात आलेले उपाय प्रायोगिक तत्त्वावर काही दिवस राबविण्याचे ठरले. त्यानुसार …

Read More »

खालापूर लोक अदालतमध्ये एक हजार प्रकरणे निकाली

खालापूर : प्रतिनिधी खालापूर दिवाणी न्यायालय येथे लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. त्यात 1143 प्रकरणांचा निकाल लावून एक कोटी 20 लाख 27 हजार 694   रुपयांची वसुली करण्यात आली. खालापूर येथे दिवाणी कनिष्ठस्तर न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. सदर राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दिवाणी, फौजदारी, वादपूर्व प्रकरणे व …

Read More »

जिल्हास्तरीय कृषी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शेतकरी वर्गासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ व यू.पी.एल. यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय कृषी मेळावा श्री समर्थ कृपा वृद्ध धाम परहुर येथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोरोना काळात गेल्या वर्षी शेतमालाची विक्री व्यवस्था सुरळीत करण्यासाठी …

Read More »

अखेर विहूर पुलाजवळ खड्डा बुजविण्याचे काम सुरू

मुरूड : प्रतिनिधी मुरूड-मुंबईला जोडणार्‍या महत्त्वाच्या अशा विहूर पुलाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे असते. विहूर पुलावरून मुंबईकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे, परंतु अतिवृष्टीमुळे या पुलाकडील संरक्षक भिंतीमधील माती वाहून गेल्याने मोठा खड्डा तयार झाला आहे. जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे ही माती ज्या …

Read More »

हुतात्मा पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता अभियान

पाली : प्रतिनिधी हुतात्मा नाग्या महादू कातकरी पुण्यतिथीनिमित्त  सिद्धेश्वर आदिवासी वाडीतील महिलांनी स्वच्छता अभियान राबविले. हातात झाडू घेऊन या महिलांनी वाडीवरील सर्व परिसर स्वच्छ केला, तसेच ठिकठिकाणी वाढलेले गवत व झाडीझुडपे कापून टाकली. या वेळी महिलांची चांगली एकजूट पहायला मिळाली. हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांची पुण्यतिथी अशा विधायक प्रकारे साजरी …

Read More »

कर्जत उपजिल्हा रुग्णालय कोरोनाच्या तिसर्या लाटेसाठी सज्ज

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटा उपलब्ध होत्या. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळत असले, तरी संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेऊन कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयाने खबरदारीचा उपाय म्हणून आपली आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मागील वर्षात कोरोना वर मात करण्यासाठी कर्जत उपजिल्हा …

Read More »

मंगेश दळवी यांचा मध्य रेल्वेकडून सन्मान

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ-शेलू रेल्वेस्थानकात कमर्शियल सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले रेल्वे कर्मचारी मंगेश दळवी यांचा मध्य रेल्वेकडून सन्मान करण्यात आला आहे.  या सन्मानाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय व्यवस्थापक यांच्याकडून मध्य रेल्वेमध्ये काम करणार्‍या कर्मचारी आणि अधिकारीवर्गामधून सर्व विभागात उत्कृट सेवा देणार्‍या कर्मचारी …

Read More »

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना शिबिरास प्रतिसाद

मुरूड : प्रतिनिधी  रिलायन्स फाऊंडेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज कृषी यांत्रकीकरण योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना शिबिराचे आयोजन गावागावात करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवला. या वेळी सहाय्यक कृषी अधिकारी धनंजय सरदेसाई यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना, शेतकर्‍यांनी कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेतीमधील …

Read More »