Breaking News

Ramprahar Team

पनवेलमध्ये उद्यानाची साफसफाई; नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर पनवेल प्रभाग क्रमांक 18 मधील ठाणा नाका रोडवरील श्रीजी सोसायटी आणि नालंदा सोसायटी परिसरातील उद्यानात साफसफाई करण्यात आली. या कामी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाठपुरावा केला होता. ठाणा नाका रोडवरील श्रीजी व नालंदा सोसायटी परिसरातील उद्यानात पावसाळ्यात गवत व झाडे झुडपे वाढली होती. तसेच पाऊस लांबल्यामुळे उद्यानात …

Read More »

उरण बेलदारवाड्यातील रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण

नागरिकांनी मानले आमदार महेश बालदींचे आभार उरण : वार्ताहर आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने उरणमध्ये विविध विकासकामे जोरदार सुरूच आहेत. उरण नगर परिषद हद्दीतील मोरा मुख्य रस्त्याजवळील बेलदारवाडा येथे चिंचेच्या झाडापासून दगडी खाणीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण काम पूर्ण झाले आहे. त्याबद्दल येथील नागरिकांनी आमदार महेश बालदी यांचे सोमवारी (दि. 1) संपर्क …

Read More »

दिवाळीनिमित्त फराळ सामानाचे वाटप

भाजप तक्का विभागाचा स्तुत्य उपक्रम    1500 कुटुंबीयांनी घेतला लाभ पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व श्री युवा प्रतिष्ठान तक्का-पनवेलचे प्रमुख मार्गदर्शक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री युवा प्रतिष्ठानचे संस्थापक युवा नेते प्रतिक देवचंद बहिरा व भाजप तक्का विभागीय कमिटी यांच्या वतीने 1500 कुटुंबीयांना दिवाळी फराळ सामान …

Read More »

विकसक, व्यावसायिकांसाठी दिवाळीनिमित्त सिडकोतर्फे योजना

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा दिवाळीनिमित्त सिडको महामंडळाने विविध योजनांतर्गत, नवी मुंबईच्या विविध नोडमधील सामाजिक उद्देशाचे तसेच निवासी, वाणिज्यिक, निवासी तथा वाणिज्यिक भूखंड आणि वाणिज्यिक गाळ्यांच्या विक्रीची भव्य योजना आणली आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईच्या खारघर, पनवेल, पुष्पक नगर नोडमधील भूखंड आणि नवी मुंबईतील रेल्वे स्थानक संकुलांतील व सिडकोच्या गृहनिर्माण …

Read More »

कळंबोली वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था; सिडकोचे दुर्लक्ष

कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्यास सिडको अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. अधिकार्‍यांच्या संगनमताने रस्ता खोदून केबल, वायर, पाइपलाइन टाकण्यात येत आहेत. सुटीचा दिवस बघून रस्ते खोदकाम करण्याचे संदेशच काही मिठाईच्या बदल्यात सिडको अधिकारी देत असल्याची माहिती मिळत आहे. सिडकोची कोणतीही परवानगी …

Read More »

कामोठ्यातील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब सुविधा

कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथील क्रिटीकेअर लाइफलाइन हॉस्पिटलच्या माध्यमातून आधुनिक कॅथलॅबचा उद्घाटन सोहळा भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 31) करण्यात आला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, कामोठ्यातील लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आपत्कालीन परिस्थितीत आधुनिक कॅथलॅब ही लोकांसाठी खूप महत्त्वाची बाब ठरणार आहे …

Read More »

राज्यात मोठा दूध घोटाळा; भाजपच्या विखे-पाटील यांचा आरोप

अहमदनगर : प्रतिनिधी मागील भाजप सरकारने दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान दिले होते, मात्र शेतकर्‍यांना अनुदान न देता अनेक दूध संघांनी ते पैसे हडप केले आहेत. संगमनेरमधील एका दूध संघाने तर शेतकर्‍यांचेच आधी कापून घेतलेले पैसे त्यांना परत देत अनुदान दिल्याचे भासविले. अशा दूध संघांचा नागपूरच्या हिवाळी अधिवेशात भंडाफोड करणार …

Read More »

उरण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लसीकरण

उरण : वार्ताहर कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे व भारत कोविड मुक्त करणे हे आपले ध्येय असल्याचे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटन …

Read More »

दिवाळीनिमित्त पर्यावरणस्नेही घर सजावट कार्यशाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, माध्यमिक विभाग, इंग्रजी माध्यमातील मराळ, सौ.  कुलकर्णी, सौ. पाटील आदी शिक्षकांनी मुख्याध्यापकांच्या  मार्गदर्शनाखाली  कागदी आकाशकंदिल, तोरण तसेच लामणदिवा बनविण्याची आभासी कार्यशाळा शनिवारी (दि. 30) आयोजित केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधारित विद्यार्थ्यांच्या मोकळ्या वेळेचा वापर मोबाइल गेम्सऐवजी कलाकौशल्य विकसित …

Read More »

चिंध्रण येथे मोफत आधार कार्ड शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष चिंध्रण पंचायत समिती वतीने पोस्ट आपल्या दारी या मोहिमेंतर्गत मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला. पनवेल तालुक्यातील चिंध्रण येथे आयोजित या शिबिराला ओबीसी रायगड जिल्हा अध्यक्ष एकनाथ देशेकर, चिंध्रणचे सरपंच कमला देशेकर, तालुका चिटणीस नामदेव जमदाडे, रवींद्र पाटील, …

Read More »