उरण : वार्ताहर मोठी जुई बस स्थानकाजवळील प्रवाशी नागरीकांना रिक्षा मध्ये घेण्यासाठी उभ्या असलेल्या आटो रिक्षाला मागून आलेल्या प्रवाशी कारने धडक दिली. या झालेल्या अपघातादरम्यान रस्त्यावरून मार्गक्रमण करणार्या मोटरसायकल स्वारांनीही प्रवाशी कारला जोरदार धडक दिली. या झालेल्या विचित्र अपघातात मोटरसायकल स्वार गंभीररीत्या जखमी झाला आहे. तसेच इतर पाच जण जखमी …
Read More »‘रोटरी’तर्फे आदिवासी कुटुंबाना गणेशोत्सवानिमित्त साहित्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त गणपती उत्सव हा आपण अतिशय उत्साहाने साजरा करीत असतो, पण आपल्या समाजातील काही घटक आर्थिक अडचणीमुळे हा सण साजरा करू शकत नाही. रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगरच्या वतीने अशाच 37 आदिवासी कुटुंबाना गणेश मूर्ती, पूजेचे सामान व विसर्जनापासून संपूर्ण खर्च करून त्यांना हा सण साजरा करण्यास …
Read More »उरण नगर परिषदेचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
रायगडात अतिवृष्टीचा इशारा उरण : वार्ताहर भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार 12 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. या कालावधीमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. उरण नगर परिषदेकडून नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, भाजप …
Read More »पनवेलमध्ये लसीकरण केंद्रात वाढ
पनवेल : प्रतिनिधी तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होण्याकरिता पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लसीकरणाला वेग येण्यासाठी कोविड लसीकरणासाठी चार नवीन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने कळंबोली येथे सुधागड एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल आणि डी. जी. तटकरे न्यू इंग्लीश मिडीयम शाळा तसेच मोठा खांदा येथील जिल्हा परिषद शाळा …
Read More »विसर्जन घाटाच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण
गणेशभक्तांनी मानले तेजस कांडपिळेंचे आभार पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या प्रभाग 20मधील पोदीवरील गणेश विसर्जन घाटावर शनिवारी (दि. 11) दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात आले. या वेळी तेथील तुटलेल्या घाटाचे आणि खराब झालेल्या रस्त्याचे काम पूर्ण करून घेतल्याबद्दल गणेशभक्तांनी नगरसेवक तेजस कांडपिळे यांचे भेटून आभार मानले. पनवेल महापालिकेच्या …
Read More »सिडको करणार खारघर, तळोजामध्ये पाणीपुरवठा
भाजपच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई: प्रतिनिधी खारघर आणि तळोजा परिसरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे सिडकोने पाणीपुरवठा करण्यासाठी एक कोटी 41 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. यासंदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांनी सिडकोला धारेवर …
Read More »गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहा पोलिसांचा रुटमार्च
रोहे : प्रतिनिधी गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखत सर्व सण निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली रोहा शहरात रुटमार्च करण्यात आला. यामध्ये सर्व सहाय्यक अधिकारी आणि 30 कर्मचार्यांसह अग्निशमन, रुग्णवाहिका यांचा सहभाग …
Read More »कर्जतमधील गणेशघाटांची पालिकेकडून पाहणी
कर्जत : बातमीदार कर्जत शहरातील गणेश विसर्जन उल्हास नदीवर ज्या ज्या गणेश घाटांवर केले जाते, तेथील सोयीसुविधांची पाहणी आणि अत्यावश्यक सेवा यांची माहिती घेण्यासाठी कर्जत नगर परिषदेकडून पाहणी करण्यात आली. कर्जत शहरातील गणेश विसर्जन उल्हास नदी पात्रात वाहत्या पाण्यात केले जाते. गौरी-गणपती, तसेच अनंत चतुर्दशीच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी येणार्या …
Read More »ड्रोनच्या वापरामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट
मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील विहूर ग्रामपंचायत हद्दीतील विहूर रौद परिसरात तणावाचे वातावरण असताना शनिवारी (दि. 11) सकाळी 11.30 वाजता येथील तैजून नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या मर्जीने ड्रोनचा वापर केला. हा ड्रोन त्याने त्याच्या जागेवतिरिक्त इतर जागेतही फिरवल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सरकारी गुरुचरण असलेली जागा तैजून यांनी विकत घेतल्यामुळे …
Read More »अंथ्राट-गुडवण-बोरिवली रस्त्याची दुरवस्था
वाहतूक बंद; ग्रामस्थांचा फेरा वाढला कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील कशेळे-पिंपळोली-तळवडे-नेरळ या जिल्हा मार्ग रस्त्यावरील अंथ्राट-गुडवण आणि तेथून बोरिवलीकडे जाणार्या रस्त्यावर भगदाड पडले आहे, तर नेरळ-गुडवण रस्ता मध्यभागापासून खचला असून या मार्गावरील मोठ्या वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांना लांबचा फेरा मारत कशेळे-मुरबाड रस्ता किंवा कशेळे-नेरळ या राज्यमार्गांवर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper