गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना अपेक्षेप्रमाणेच सत्ताधारी पक्षाचे नेते पुन्हा एकदा निर्बंध लादण्याची भाषा करू लागले आहेत. याची अटकळ बहुतेकांना होतीच. कोरोनाच्या तिसर्या लाटेचे भय दाखवून लोकांच्या वावरण्यावर निर्बंध लादण्याचे महाविकास आघाडी सरकारचे धोरण काही नवीन नाही. अशा प्रकारच्या भयाच्या राजकारणाचा पुरेपूर अनुभव महाराष्ट्राची जनता घेतच आली आहे. कोरोनाचे संकट अजून …
Read More »बिनबुडाची बॅनरबाजी बंद करा!
नगरसेवक अजय बहिरा यांची टीका पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे करत असून, प्रभागातील जनता त्यांच्या कामावर खूश आहे. मात्र शेकापचे झोपलेले माजी नगरसेवक सुनिल बहिरा यांनी कोणतीही महिती न घेता बिनबुडाचे आरोप करत बॅनरबाजी करत आहे. त्यांना उत्तर देत …
Read More »प्रकाश बिनेदार यांनी नगरसेवक निधीतून दिले 50 बाकडे
पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेवक व भाजपचे प्रवक्ते प्रकाश बिनेदार यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत प्रभाग क्र. 17 मधील विभागात 50 सिमेंटच्या बसण्याच्या बाकड्यांचे नियोजन करून ते विभागात वेगवेगळ्या व इच्छितस्थळी बसविण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे. आपल्या नगरसेवक निधीतून लोकोपयोगी कामांचे भरपूर प्रमाणात नियोजन करण्याचा मानस सतत मनात ठेवून …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येते. या दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष शिक्षक सेल खारघर मंडलच्या वतीने खारघर-तळोजामधील विविध शाळांतील 20 शिक्षकांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास पनवेल महापालिका प्रभाग …
Read More »कोस्टल रोडच्या भ्रष्टाचारात शिवसेनेची भागिदारी?
एसआयटीमार्फत चौकशीची अॅड. आशिष शेलार यांची मागणी मुंबई : प्रतिनिधी कोस्टल रोडच्या कामात ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2020 या काळात सुमारे एक हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार करून शिवसेनेने या घोटाळ्यात भागिदारी केली आहे काय, असा सवाल करत भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत मुख्यमंत्र्यानी चौकशी …
Read More »उरण नगरपरिषदेतर्फे ग्रेव्ही प्रीमिक्सचे प्रशिक्षण
उरण : वार्ताहर नगरपालिकेतर्फे श्री समर्थ कृपा सखी संस्थेने ग्रेव्ही प्रीमिक्सचे प्रशिक्षण सोमवारी (दि. 6) दिले. हे प्रशिक्षण दोन दिवसांचे होते. पहिल्या दिवशी व्हाइट ग्रेव्ही, गोल्डन ग्रेवी, रेड ग्रेव्ही, ग्रीन ग्रेव्ही, ब्राऊन ग्रेव्ही, दाल मखनी मसाला, मोगलाई ग्रेव्ही मसाला, बिर्याणी ग्रेव्ही मसाल्याचे प्रीमिक्स बनवून दाखवण्यात आले, तसेच ढोकळाही बनवून दाखवण्यात …
Read More »सीकेटी मराठी प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त चांगू काना ठाकूर मराठी प्राथमिक विद्यालय, नवीन पनवेल येथे रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी संघटनेतर्फे शनिवारी (दि. 4) शिक्षक दिनानिमित्त संघटनेच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी रा. जि. खा. प्रा. शाळा कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस यशवंत …
Read More »स्वखर्चातून कोविड लसीकरण शिबिर
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून नगरसेवक मनोज भुजबळ यांचे कौतुक पनवेल : वार्ताहर भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, तसेच उत्कर्ष कला व क्रीडा मंडळ यांच्या विद्यमाने लसीकरण शिबिर ठेवण्यात आले. यामध्ये कोविशिल्ड लसीचा 18 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस स्वतःच्या खर्चाने देण्यासाठी हे शिबिर आयोजित केले होते. असेच …
Read More »सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा
खोपोली : प्रतिनिधी दोन वर्षे कोरोना संकट व त्या अनुषंगाने लावण्यात आलेली बंधने व गरीब आदिवासी कुटुंबांवर ओढवलेले आर्थिक संकट याची जाणीव ठेवत खोपोली सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून रविवारी (दि. 5) आदिवासी व अन्य विविध समाजांतील 44 गरीब जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा साजरा करण्यात आला. कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी दोन …
Read More »पालीत राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम
पाली : प्रतिनिधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सुधागड-पाली अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी (ता. 4) पाली पंचायत समिती प्रांगणात करण्यात आले. या अभियानाची जनजागृती करण्यासाठी पोषण रॅली काढण्यात आली. या वेळी उपस्थितांनी पोषण शपथ घेतली. रांगोळी व गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सकस आहार प्रात्यक्षिक दाखविण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper