पनवेल : रामप्रहर वृत्त नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा महत्त्वाच्या सणांपैकी एक सण आहे. याचे औचित्य साधून रविवारी (दि. 22) पनवेलमधील कोळी वाडा येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी, तसेच कोळी बांधवांनी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला व नारळ समुद्राला अर्पण केला. या वेळी कोळीगीते आणि …
Read More »सिडकोकडून सेवा हस्तांतरीत करण्याविषयी पालिकेची बैठक
पनवेल : वार्ताहर सिडकोकडून विविध सेवा पनवेल महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 23 ऑगस्ट) रोजी आयुक्त गणेश देशमुख यांनी उपायुक्त व संबधित विभाग अधिकारी यांची बैठक घेतली. सध्या सिडको विभागातील घनकचर्याची सेवा महापालिका पुरवित असून येत्या काळात अग्निशमन, उद्याने, ड्रेनेज, विद्युत, रस्ते-गटारी या सेवा देखील पालिका आपल्याकडे घेणार आहेत. …
Read More »उरणमध्ये नारळी पौर्णिमा साधेपणाने
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी कोरोना पार्श्वभूमीवर लागोपाठ दुसर्या वर्षी उरण तालुक्यातील करंजा गावात होणारा नारळी पौर्णिमा उत्साहाचा जल्लोश उरणकरांना अनुभवता आला नाही. द्रोणागिरी हायस्कूलमधून निघणारी नारळाच्या प्रतिकृतीची मिरवणूक निघालीच नाही, परंतु नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाच्या प्रतिकृतीची विधिवत पूजा करून नारळ समुद्राला आर्पण करण्यात आला. गेल्या 20 वर्षापासून नारळीपौर्णिमेचा उत्सव द्रोणागिरी हायस्कूलमध्ये …
Read More »वाढत्या लोकसंख्येमुळे महापालिकेत मनुष्यबळ तुटवडा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त झपाट्याने वाढणार्या नागरी लोकसंख्येची लोकसेवा करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई पालिकेला मंजूर आकृतिबंधानुसार आणखी सातशे कर्मचारी, अधिकारी आवश्यक असून, प्रत्यक्षात मात्र ही संख्या दीड हजारांच्या घरात जात आहे. करोना काळात आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचार्यांची भरती करण्यात आली असली, तरी ही भरती …
Read More »ऑनलाइन शॉपिंग करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांचे आवाहन पनवेल : वार्ताहर आजच्या काळात आपण सर्वजण ऑनलाइन शॉपिंग करतो. अगदी मोठमोठ्या वस्तूंपासून, तर पेन-पेन्सिल यांसारख्या वस्तूसुद्धा आपण ऑनलाइन मागवतो, पण ऑनलाइन शॉपिंग करणे पूर्णपणे सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. कधीकधी बर्याच आकर्षक ऑफर देऊन हे केले जाते, तर काही वेळा …
Read More »रानसई आदिवासी भगिनीसह बालगोपाळांसोबत रक्षाबंधन
उरण : वार्ताहर केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेतर्फे रानसई आदिवासी भगिनी व बालगोपाळांसोबत रक्षाबंधन साजारा करण्यात आला. रानसई येथील खोंड्याची वाडी येथे पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधन हा सण संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. आदिवासी माय-भगिनींना या सणाचा आनंद घेताना आपल्या भावाला किंवा मुलांना आकर्षक राख्या खरेदी करण्याची …
Read More »अंगणवाडी सेविकांनी परत केले शासकीय कामाचे जुने मोबाइल
पनवेल : वार्ताहर पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाइलचे वाटप 2019 साली करण्यात आले होते. या मोबाइलची वॉरंटी दोन वर्षे कालावधी असून तो कालावधी मे 2021मध्ये संपला आहे. त्यामुळे देण्यात आलेला मोबाइल हा हँग होत होता. मोबाइल लवकर गरम होत असल्याने त्या मोबाइलवर काम करणे कठीण झाल्याने अखेर शुकवारी …
Read More »तालिबानी दहशत
तालिबानी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा अफगाणिस्तानात वर्चस्व मिळविले आहे. एक एक प्रांताचा ताबा मिळवित तालिबान्यांनी या संपूर्ण देशावर कधी कब्जा केला हे तेथील नागरिकांनाही कळले नाही. तालिबानी क्रूरतेसाठी ओळखले जातात. त्यांनी अफगाणिस्तानात प्रचंड दहशत निर्माण केली असून तेथील भयभीत नागरिक आपला जीव वाचविण्याची धडपड करीत आहेत. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमधून माघार घेताच …
Read More »बाप-लेकीचा एक महिन्याचा उपवास
कर्जत : प्रतिनिधी कर्जत शहरातील एका जैन समाजाच्या कुटुंबातील वडील व मुलगी यांनी चतुर्मासात एक महिन्याचा उपवास करण्याचा संकल्प करून अन्नत्याग केला होता. हे दोघेही एक महिनाभर केवळ गरम पाणी पिऊन राहात होते. बाप-लेकीने एकाच वेळी एक महिना उपवास करणे ही रायगड जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. त्यांच्या या व्रताची …
Read More »अखंडित परंपरा पुन्हा सुरू
सावित्रीला वीरेश्वराचा नारळ अर्पण महाड : प्रतिनिधी महाडमधील कित्येक वर्षे खंडित झालेली एक परंपरा आज पुन्हा सुरू झाली. सावित्री नदीला वीरेश्वराचा नारळ महाजनांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. सावित्रीने महाडकरांवर कृपा ठेवावी, अशी विनंती करण्यात आली. ब्रिटिश काळात बंद पडलेली एक प्रथा आज महाडकरांनी पुन्हा सुरू केली. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वीरेश्वर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper