31 मार्चपर्यंत दंडात्मक रकमेवर सूट; लाभ घेण्याचे आवाहन नवी मुंबई ः बातमीदार, प्रतिनिधी लोकअदालत या संकल्पनेव्दारे नागरिकांच्या शासकीय प्राधिकरणांकडे असलेल्या विविध सुविधांच्या देयकांबाबत तक्रारींविषयी सुनावणी घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्यात येतो. अशाच प्रकारच्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन नवी मुंबईत बेलापूर येथे करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये प्रिलिटीगेशन व पोस्टलिटीगेशन असे दोन …
Read More »इंदापूर रेल्वेस्थानकाची प्रवासी संख्या रोडावली
एकाच गाडीला थांबा ; स्थानक बनले क्रॉसिंग स्टेशन ; प्रवास जीवघेणा ठरण्याची भीती माणगाव : प्रतिनिधी गतिमान प्रवासासाठी कोकण रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत कोकण रेल्वे एकेरी ट्रॅक वरून दुपदरीकरणामुळे कोकण रेल्वेचा प्रवास अधिक गतिमान झाला. गोवा, साऊथ, मुंबई, कोकण प्रवास करणार्या पर्यटक प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने मोठी भरारी …
Read More »गणेश विसर्जन घाटावर महामार्गाचा पडणार हातोडा?
पूल बांधकामामुळे माणगाव नगरपंचायतीचे 25 लाख जाणार पाण्याता माणगाव : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावरील माणगाव काळ नदीवर असणारा ब्रिटीश कालीन पूल हा वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने या पुलालगत दुसरा नवीन पूल शासनाकडून बांधण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे या पुलाच्या विस्तारीकरणात पुलालगत असणारा माणगावकरांचा गणपती विसर्जनाचा घाट 10 सप्टेंबर …
Read More »रसायनी स्टेशन सुविधांच्या प्रतीक्षेत
मोहोपाडा : प्रतिनिधी पाताळगंगा रसायनी हे औद्योगिक क्षेत्र असून याठिकाणी असणारे रसायनी हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे, परंतु गेले दोन वर्षांपासून येथील तिकीट घर गायब झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तसेच अन्य सुविधांचीही वानवा असल्याने प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. रसायनी परिसर हा औद्योगिक क्षेत्राने नटलेला असून …
Read More »दुकानावर मराठी भाषेतील नामफलकासाठी शिवसेना आग्रही
पनवेल मनपा आयुक्तांना निवेदन पनवेल : वार्ताहर मराठी अस्मिता जपण्यासाठी दुकाने व आस्थापनांच्या नामफलकांवर मराठी भाषेत नाव असलेच पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह शिष्टमंडळाने केली आहे. या संदर्भात शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाने पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. पनवेल महापालिका …
Read More »सीकेटी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी माध्यम माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीचा शुभेच्छा चिंतनपर कार्यक्रम सोमवारी (दि. 20) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन …
Read More »पिसाळलेल्या श्वानाची दहशत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरामध्ये एका पिसाळलेल्या श्वानाने दहशत पसरवली आहे. या श्वानाने दोन दिवसांत अनेक नागरिकांना चावा घेतला आहे. महापालिकेचे पथक या श्वानाचा शोध घेत आहेत. पनवेल शहरामध्ये सोमवारी लाईन आळी परिसरात तसेच टपाल नाका परिसरातील युनियन हॉटेल येथे अनेक नागरिकांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला. तर मंगळवारी (दि. …
Read More »मोहोपाडा तलावाला मद्यपींचा विळखा
मोहोपाडा : प्रतिनिधी मोहोपाडा परिसरातील वासांबे देवी ही ग्रामस्थांचे श्रध्दास्थान आहे. तलावाकाठी गावदेवीचे मंदिर आहे. मंदिराजवळील मोकळ्या जागेत तसेच गणपती विसर्जन घाटावर सायंकाळी मद्यप्राशन करणार्या तळीरामांचा वावर दिसून येत असून या ठिकाणी संध्याकाळच्या काळोखाचा फायदा घेत तळ्यावर तळीराम मद्यपान करताना दिसून येत आहेत. यामुळे येथून जाणार्या-येणार्या नागरिकांमध्ये विशेषतः महिला वर्गात …
Read More »भाजप नेते विक्रांत पाटील यांच्या कार्यालयाजवळ शिवजन्मोत्सव
पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी एक वेगळी संकल्पना घेऊन विक्रांत पाटील शिवजन्मोत्सव प्रभागातील नागरिकांच्या सोबत मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्यानुसार यावर्षी खास किल्ले रायगड वरून शिवज्योत आणण्यात आली होती, तसेच साक्षात माता …
Read More »तळोजा येथे इमारतीमध्ये लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून खाक
पनवेल : वार्ताहर तळोजा फेस-2 मधील केदार सोसायटीच्या 13व्या मजल्यावर आगीची घटना घडली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी घरातील सर्व साहित्य जाळून खाक झाले. तळोजा फेज-2 मधील सेक्टर 21 मध्ये केदार गृहसंकुलातील एल – 8 इमारतीच्या 13व्या मजल्यावर भाड्याने वास्तव्य करीत असलेल्या अजय बिलोड यांच्या घरात आग लागली. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper