Breaking News

Ramprahar Team

पोलीस मदतीसाठी 112 क्रमांकाची मदत होणार

अलर्ट नवी मुंबईकर उपक्रमाचे उद्घाटन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गुन्हा किंवा अपघात घडल्यावर त्वरित प्रतिसाद (गोल्डन हवर) अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी 112 क्रमांक महत्वाची भूमिका बजावू शकतो. असे प्रतिपादन पोलीस महासंचालक कुलवंत सरंगल यांनी केले. आज अलर्ट नवी मुंबईकर उपक्रमाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी पोलीस मदतीसाठी 112 …

Read More »

अतिवेगाने धावणार्‍या वाहनांवर कारवाई

स्पीड गनद्वारे 37 लाखांहून अधिकचा दंड वसूल नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील पामबीच मार्ग, सायन-पनवेल मार्ग, ठाणे-बेलापूर या महामार्गावरील अतिवेगाने धावणार्‍या वाहनांवर नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यानुसार गेल्या दीड वर्षात स्पीड गनच्या माध्यमातून जवळपास 11 हजार 237 वाहनांवर कारवाई केली असून 37 लाखांहून …

Read More »

मातीच्या चुली, मडक्यांना मागणी वाढली

माणगाव ः प्रतिनिधी मातीपासून बनविल्या जाणार्‍या वस्तूंना हिवाळ्याच्या दिवसात चांगली मागणी असून मातीच्या चुली व मडक्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागात लग्नसराई, इतर कार्यात जेवण बनविण्यासाठी मातीपासून बनवलेल्या चुली आजही वापरण्यात येतात, तसेच उन्हाळी दिवसात पिण्याच्या पाण्याचा थंडावा मिळण्यासाठी मातीची मडकी घरोघरी वापरण्यात येतात. हिवाळ्यात होणार्‍या पोपटी पार्टीसाठी …

Read More »

पैठणच्या सरपंचांसह सदस्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश

पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील पैठण ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांनी आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये रविवारी (दि. 12) प्रवेश केला. पैठणच्या सरपंच शीतल येरूणकर, उपसरपंच, सदस्य शारदा मोरे, सुनीता सावंत, अरूण दरेकर, अंकिता मोरे यांच्यासह इतर सदस्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेत …

Read More »

खोपोलीमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

खोपोली ः प्रतिनिधी आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष रस्ता अनुदान व वैशिष्ट्यपूर्ण योजना निधीतून पूर्णत्वास आलेल्या खोपोलीतील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन रविवारी (दि. 12) करण्यात आले.यात नगरपालिका क्षेत्रातील हाळ येथील रस्त्याचे डांबरीकरण, शेडवली येथे सामाजिक सभागृह, चिंचवली येथील गार्डन विकसित करणे व सभागृह निर्मिती, सुभाष नगर येथील गार्डनमध्ये विकास, …

Read More »

राजिपची जागरूक पालक सुदृढ बालक मोहीम

बालकांची आरोग्य तपासणी सुरू अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या समन्वयाने जागरूक पालक सुदृढ बालक मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत 18 वर्षांपर्यंतच्या सुमारे चार लाख 61 हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण …

Read More »

रोहा भुवनेश्वरच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कालव्यात सोडले जातेय सांडपाणी; प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी रोहे ः प्रतिनिधी रोहा तालुक्यातील भुवनेश्वर हद्दीतून जाणार्‍या कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासी इमारतीतून सांडपाणी सोडतात. या सांडपाण्याला दुर्गंधी येत असून मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत …

Read More »

एसएसआरटी विद्यालयात विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर (एसएसआरटी) विद्यालयात एसएससी मार्च 2023च्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा शुक्रवारी (दि. 10) आयोजित करण्यात आला होता. रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि रयतचे सचिव डॉ. गणेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी एसएससीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना …

Read More »

कामोठे येथे मराठा महामेळावा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई महानगर क्षेत्रातील मराठा उद्योजकांच्या व्यवसायांची ब्रॅन्डींग आणि समाजाशी बॉन्डींग करण्यासाठी मराठा महामेळावा कामोठे येथे आयोजित करण्यात आला आहे. अस्तित्वाची जाण आणि आत्मभान देणारा हा महामेळावा 10 ते 19 फेब्रुवारी यादरम्यान कामोठे येथील पोलीस स्टेशन ग्राऊंडवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …

Read More »

सावळे येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन मोहोपाडा : प्रतिनिधी जल जीवन मिशन अंतर्गत सावळे येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन शनिवारी (दि.11) उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सावळे गावचे सरपंच सतिश म्हस्कर, उपसरपंच प्रगती जांभुळकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील माळी, रश्मी गाताडे, कांता कांबळे, कविता माळी, तसेच …

Read More »