Breaking News

Ramprahar Team

बालरोगतज्ज्ञांनी दिले तीन नवजात बालकांना जीवदान

अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्ण मयत होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीमवर आनंदाची बाब म्हणजे कमी वजनाच्या तीन नवजात बालकांना अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञांनी जीवदान दिले आहे. तीनही बालकांवर उपचार करून त्यांचे वजन वाढल्यानंतर त्यांना सुखरूप घरी सोडण्यात डॉक्टरांना यश आले आहे. अलिबागच्या …

Read More »

वन्यजीवांचे माहेरघर नरनाळा अभयारण्य

चैत्र पाडव्याचा साडेतीन मुहूर्ताचा दिवस, माझ्यासाठी एक पर्वणीच घेऊन आला होता. नरनाळा किल्ला पाहून मी अभयारण्य पहाण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी शून्य होती. मी एकटाच पर्यटक व सोबत गाईड आणि फॉरेस्ट शिपाई असे तिघेच जण नरनाळा अभयारण्याच्या परिसरात होतो. हीच संधी होती मनसोक्त हुंदडायची, जंगलाच्या निसर्गरम्य वातावरणात रमण्याची. पाय …

Read More »

अनाथांच्या ‘संवेदना’ जाणून आर्थिक मदत

पनवेल : प्रतिनिधी शांतीवन आश्रमातील अनाथ वंचित मुलांसाठी अन्नधान्य आणि किराण्याच्या मदतीची गरज असल्याचे समजल्यावर पनवेलच्या संवेदना चॅरिटेबल संस्थेतर्फे 33,500 रुपयांचा धनादेश शांतिवन आश्रमाला देण्यात आला. ही माहिती अध्यक्ष सुनेत्रा गवाणकर यांनी दिली. अनाथ वंचित मुलांसाठी दोन घास हवे आहेत आणि यासाठी शांतिवनला अन्नधान्य आणि किराणा साठी मदतीची गरज आहे, …

Read More »

नियम मोडणार्यांवर कारवाईचा बडगा

पनवेल ग्रामीण पोलिसांकडून दंड वसुली पनवेल : रामप्रहर वृत्त खारपाडा चेकपोस्टवर पनवेल ग्रामीण पोलिसांकडून कडक निर्बंधांचे नियम तोडणार्‍यांकडून आर्थिक दंड वसुलीसह गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. निर्बंध तोडणार्‍यांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून येथील कळंबोली, पळस्पे फाटा, खारपाडा टोल नाका येथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात …

Read More »

उरण एसटी स्थानकात बसेसची सफाई

गाड्या रद्द; अत्यावश्यक सेवांच्या प्रवाशांचीच वाहतूक उरण : वार्ताहर कोरोना विषाणूमुळे पुन्हा हाहाकार माजला असून रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे उरणच्या एसटी डेपोमध्ये ठाणे, दादर, पनवेल अथवा बाहेरून उरण स्थानकात एसटी आल्यावर सॅनिटाईझ करण्यात येते. कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्याअगोदर उरण …

Read More »

उलवे नोडमध्ये होणार कोविड सेंटर

आमदार महेश बालदींकडून तात्पुरत्या बेडसाठी जागांची पाहणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील व उरण विधान सभा मतदार संघातील उलवे नोडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याअनुषंगाने येथील कोरोनाबाधित रुग्णांसाठी याच परिसरात तात्पुरत्या स्वरुपातील कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन होत आहे. यासाठी आमदार महेश बालदी यांनी गव्हाण येथील मोरु नारायण म्हात्रे विद्यालयासह …

Read More »

देशात कोरोनाचा हाहाकार!

सलग तिसर्‍या दिवशी तीन लाखांचा टप्पा नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. शुक्रवारी (दि. 23) सकाळी संपलेल्या 24 …

Read More »

एनएमएमटीला महिन्याला पाच कोटींचा तोटा

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेचा परिवहन उपक्रम (एनएमएमटी)  अगोदरच तोट्यात असताना लॉकडाऊनमुळे महिन्याला पाच कोटींची झळ सोसावी लागत आहे, तर दिवसाला 30 लाखांचा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बस धावत असल्याने व प्रवासी वाहतूक बंद असल्याने उत्पन्न पूर्णपणे थांबल्याने परिवहनला मोठा तोटा सहन करावा …

Read More »

राजे प्रतिष्ठानकडून कलाकारांना जीवनाश्यक वस्तू

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आयोजित 70 कार्यक्रमांतर्गत शनिवारी (दि.  24) पनवेल, रायगड, मुंबई व नवी मुंबई अशा ठिकाणच्या 70 गरजवंत ऑर्केष्ट्रा कलाकारांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे तांदूळ, तेल, साखर, बिस्कीट, डाळ या जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात …

Read More »

खैरवाडीतील आदिवासींना रेशनचे वाटप

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई गुन्हे शाखा अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील व पोलीस सहआयुक्त विनोद चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई गुन्हे शाखेच्या दानशूर व्यक्तींच्या मदत व सहकार्‍याने शुक्रवारी (दि. 23) पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे खैरवाडी आदिवासीवाडीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी राहणार्‍या …

Read More »