कोरोना संकट लांबल्यामुळे त्याचा परिणाम आर्थिक अडचणीसोबत आता मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे. तो टाळण्यासाठी संभ्रम वाढविणार्या गोष्टींपासून दूर राहणे, दैनंदिन जीवनात दुराग्रह टाळणे, आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून नव्या आयुष्याला सामोरे जाणे अशा काही अंगाने आता नवा विचार करण्याची गरज आहे. कोरोना साथीत आणि साथीनंतर माणसाच्या अर्थकारणावर आणि शारीरिक स्थितीवर …
Read More »कोरोना संकटातही डाक कर्मचार्यांची अखंड सेवा
पनवेल : वार्ताहर कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. असे असतानाही नवीन पनवेल, पनवेल येथील पोस्ट कार्यालयातील डाक कर्मचारी मात्र जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या दारात जाऊन आलेले पत्रव्यवहार व इतर टपाल पोहचते करताना दिसून येत आहेत. 23 मार्च 2020 पासून कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. आजमितीस …
Read More »पोलिसांकडून आदिवासींना वस्तूंचे वाटप
कळंबोली : प्रतिनिधी तळोजा वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या सहकार्यांनी आंबेघर गाव आदिवासीवाडी तळोजा, कातरवाडी तळोजा फेज 2 येथे नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत व लॉकडाऊनमुळे बंद पडलेले व्यवसायामुळे …
Read More »मोबाइल चोरटे पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात
17 लाख 27 हजारांचा माल हस्तगत पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर केरळमधील कालपेट्टा येथून 17 लाख 27 हजारांचे मोबाइल पळवून नेपाळला जाणार्या आरोपींना पनवेल रेल्वे सुरक्षा बलाच्या गुप्तचरांनी मंगला एक्सप्रेसमधून भुसावळपर्यंत पाठलाग करून गुरुवारी आरोपींना अटक करून मुद्देमाल ताब्यात घेतला. सादर आरोपींना केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या मुख्या …
Read More »पनवेलमधील 7 ते 11च्या गर्दीवर पोलिसांचा वॉच
विनाकारण फिरणार्यांवर कारवाईचा बडगा पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. असे असले तरीदेखील 7 ते 11 या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आलेले आहेत. मात्र याचाच गैरफायदा घेत पनवेल परिसरात 7 ते 11 या दरम्यान वाहनांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दीच गर्दी दिसून येत आहे. हे ध्यानात …
Read More »कोरोनाची दुसरी लाट थोपविण्याचे नियोजन
नवी मुंबई मनपाकडून परिस्थितीचे सूक्ष्म सर्वेक्षण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीने संपूर्ण जग ग्रासले आहे. भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी-मार्च मध्ये आली आणि एप्रिलमध्ये कोरोना रुग्णसंख्येेने संपूर्ण देशात भयावह परिस्थिती निर्माण केली. त्यादृष्टीने नवी मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी वेळोवेळी उपाययोजना सुरू होत्या. त्यामुळे कोरोनाच्या दुसर्या लाटेतून नवी …
Read More »श्रीवर्धन बाजारपेठेत जत्रेसारखी गर्दी
सामाजिक अंतराच्या नियमाची होते पायमल्ली श्रीवर्धन ः प्रतिनिधी राज्य शासनाने संपूर्ण राज्यभर कडक निर्बंध लावून लॉकडाउन जाहीर केला आहे. फक्त सकाळी 7 ते 11 या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किराणा, भाजी, चिकन, मटण, मच्छी इत्यादी दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. दिवसभर फक्त औषधांची दुकाने, रुग्णालये व दवाखाने इत्यादी …
Read More »पेणमध्ये नगर परिषदेची धडक कारवाई
नियमांचे उल्लंघन करणार्या दुकानदारांना दणका पेण ः प्रतिनिधी येथील नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने धडक कारवाई करीत शहरातील 11नंतर उघड्या असणार्या दुकानदारांवर 10 हजार रुपये दंड व कोविड काळ संपेपर्यंत दुकान सील अशी कारवाई केली, तसेच दुकानात आढळलेल्या ग्राहकांकडूनही 500 रुपयेप्रमाणे दंडवसुली करण्यात आली आहे. कोरोनाच्या महामारीने जगावर संकट आले …
Read More »महाराष्ट्र दिनाचा सांगावा
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी 1960 साली महाराष्ट्राचा मंगल कलश आणला त्यानंतरच्या 61 वर्षांमध्ये महाराष्ट्राने अनेक भल्याबुर्या घटना पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत. या 61 वर्षांच्या काळात महाराष्ट्र अक्षरश: घडला आणि हा मराठी माणसांचा प्रदेश घडवण्याच्या कामात अनेक दिग्गजांचा हातभार लागला. महाराष्ट्राची ही एकसष्टी एरव्ही अत्यंत थाटामाटात साजरी झाली असती. घरोघरी गुढ्या-तोरणे …
Read More »टी 20 वर्ल्डकपवर कोरोनाचे सावट
बीसीसीआयचा प्लान बी नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. अशात आयपीएलचे बायो-बबलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती, तर काही खेळाडूंनी कोरोनाच्या भीतीपोटी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) टी-20 विश्वचषक स्पर्धेचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper