पोलादपूर तालुक्यातील आदिवासी जमातीची जीवन पध्दत अद्याप अविकसित आणि असंघटीत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील दूर्गम भागात सरकारी डॉक्टर पोहोचत नसताना काही बोगस डॉक्टर्स मात्र तेथे पोहोचून रूग्णसेवेसाठी सज्ज असल्याचे दिसून येते. परिणामी, वैद्यकीय सेवेवरील विश्वासार्हतेपेक्षा त्यांची अनुपलब्धताच आदिवासी समाजातील वैदूंना उपचारासाठी संधी उपलब्ध करून देत असल्याचे अनेकदा दिसून आले …
Read More »दु:खाचा डोंगर
कोरोना विषाणू विरुद्धची लढाई हिंमत न हारता एकजुटीने लढावी लागेल असे मोदीजींनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. भारतीय जनता गेले वर्षभर जिद्द न सोडता कोरोनाशी लढते आहे. याबद्दल मोदीजींनी जनतेचे वेळोवेळी कौतुक देखील केले आहे. मात्र, एकजुटीचे हे कलम काही राजकीय पक्षांच्या नेत्यांना अजुनही पाळता येत नाही हे मान्य करावे लागेल. …
Read More »लसीकरणामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोनापासून सुरक्षित
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पालिका क्षेत्रात पहिल्या लाटेत अत्यावश्यक कर्मचार्यांनी दुसर्या लाटेपूर्वी कोरोना प्रतिबंधकाच्या दोनही लसींचा डोस घेतल्याने पनवेल महापालिकेचे व पोलीस विभागाचे कर्मचारी दुसर्या लाटेत सुरक्षित असल्याचे उजेडात येत आहे. दुसर्या लाटेमध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्यातील आणि पनवेल पालिका कर्मचार्यांच्या एकूण बाधितांची संख्येमुळे ही बाब समोर आली आहे. …
Read More »खारघरमध्ये गायींची चोरी
खारघर : प्रतिनिधी खारघर शहरातील सेक्टर 1 रेल्वे स्थानकाच्या मागच्या बाजुस असलेल्या नंदिनी गोशाळेत रविवारी मध्यरात्री 3च्या सुमारास अज्ञात सहा ते सात चोरट्यांनी येथील कर्मचार्यांना धमकावुन गोशाळेतील दोन गायी व दोन बैलांना गुर्हे गुंगीचे औषध देऊन तेथून पोबारा केला. टेम्पोच्या सहाय्याने सहा ते सात जणांनी चार गुर्हे चोरली.विशेष म्हणजे या …
Read More »उरणमध्ये दुकानांसाठी नवीन नियमावली
उरण : वार्ताहर मुंबई, नवी मुंबई, पनवेलबरोबरच उरणमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. नियमांचे पालन करून नक्कीच कोरोनावर मात करता येईल, असा विश्वास येथील डॉक्टर, तहसीलदार, शासकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उरण व्यापारी असोसिएशनच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले असून, दुकानांच्या वेळांबाबत नवीन …
Read More »कोरोनाबाधितांसाठी नवी मुंबईत हॉस्पिटल उभारा -आमदार मंदा म्हात्रे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई क्षेत्रात भव्य, सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त हॉस्पिटल उभारण्याकरिता प्रशासनातील सर्व संबंधित अधिकार्यांसमवेत आपल्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली …
Read More »ज्येष्ठ नागरिकांचे सर्वाधिक मृत्यू
नवी मुंबईत कोरोनाबळींमध्ये 80 टक्के पन्नाशीच्या पुढील; तरुणांनाही धोका नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्या लाटेत मृत्युदर वाढू लागला असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नवी मुंबईत प्रतिदिन पाच ते नऊ जणांचा मृत्यू होत आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे होत आहेत. 80 टक्के मृत्यू पन्नाशीच्या पुढील असून त्यांचा …
Read More »मोबाइलचे लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम
मित्रांनो या आधुनिक डिजिटल, विकास आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात मोबाइल हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे असा एकही व्यक्ती नसेल जो मोबाइल वापरत नसेल. एका क्षणासाठी कोणालाही मोबाइल हा स्वतः पासून दूर करायचा नाही अशी गरज बनला आहे. याच आपल्या मोबाइल वापराच्या परिणामामुळे लहान मुलांना देखील मोबाईल ची …
Read More »घातक राजकारण
श्रेयवादाच्या लढाईमध्ये इतकी सवंग पातळी आजवर कुणी गाठली नसेल. रेमडेसिवीरचे उत्पादन करणार्या कंपनीला आपल्याकडील साठा महाराष्ट्राच्या जनतेसाठीच उपलब्ध करून द्यायचा होता. त्यांची चूक एवढीच की या कामासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ दिली. महाविकास आघाडीचे दुखणे नेमके हेच आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा, कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा या …
Read More »धरणांत पुरेसा पाणीसाठा असल्याने मुरूड तालुका यंदा होणार टँकरमुक्त
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचघर, फणसाड, विहूर आणि आंबोली या धरणांत पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे यंदा मुरूड तालुका टँकरमुक्त होण्याचे आशादायी चित्र दिसत आहे. गारंबी व सवतकडा या योजनांसह आंबोली धरणातून मुरुडसह पंचक्रोशीतील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. गारंबी व सवतकडा पाणी योजनेतून गुरुत्व पध्दतीने पिण्याचे पाणी पुरवले जाते तर आंबोली धरणातून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper