भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिकेने नाकारल्या नंतर मंत्रालयातून नगर विकास विभागाने भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे नवे उद्योग सुरू केलेत. मुंबई महापालिकेच्या अधिकारावर का गदा आणली जातेय, असा सवाल करीत भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी बांद्रा येथील एक असे प्रकरणच गुरुवारी (दि. 4) …
Read More »खारघर भाजपतर्फे मालमत्ता कर कमी करण्यासाठी आयुक्तांना निवेदन
पनवेल : प्रतिनिधी खारघर शहरामधील भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख व उपआयुक्त संजय शिंदे यांची भेट घेऊन खारघर शहरातील रहिवाशांना आलेल्या प्रस्तावित मालमत्ता कर नोटिसांबाबत रहिवाशांच्या भावना आयुक्तांपर्यंत पोचवण्यासाठी निवेदन सादर केले. पनवेल महापालिकेने प्रस्तावित केलेले मालमत्ता कर दर हे खूपच जास्त …
Read More »उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे राहुल गांधी
भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांची टीका मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत शेतकर्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे असा टोला लगावला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे हे विधान भारतीय सैन्यांचे अपमान करणारे असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे. त्यावरून भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी …
Read More »अधिवेशनात घुमला जय श्रीरामचा नारा
खंडणीखोरांना समर्पण कळणार नाही -फडणवीस मुंबई ः प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी (दि. 4) चौथ्या दिवशी राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित करीत कोणत्या निधी कायद्यांतर्गंत पैसे मागितले जात आहेत, अशी विचारणा केली. प्रभू श्रीरामाने यांना कंत्राट दिले आहे का, असा सवाल विचारताच …
Read More »बनावट कागदपत्रे बनवून वाहने विकणारी टोळी जेरबंद
सव्वा सात कोटी किमतीच्या गाड्या हस्तगत पनवेल : वार्ताहर बीएस-4च्या मारुती कंपनीच्या वाहनांना विक्री-बंदी असतानाही या वाहनांची बनावट कागदपत्रे बनवून ती कागदपत्रे वेगवेगळ्या ठिकाणी विकणार्या नऊ जणांच्या टोळीला गुन्हे मध्यवर्ती शाखेने गजाआड केले असून त्यांच्याकडून जवळपास सात कोटी 15 लाख रुपये किमतीच्या 151 गाड्या हस्तगत केल्या आहेत. या टोळीने बनावट …
Read More »पनवेल पटेल पार्क येथे कचरा आणि ड्रेनेज सफाई
नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेवक तथा माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पनवेलमधील पटेल पार्क येथील कचरा आणि ड्रेनेज सफाई करण्यात आले. या परिसरात अनेक नागरी समस्या होत्या. याबाबत येथील रहिवाशांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याशी संपर्क साधताच त्यांनी तातडीने या समस्यांचे निकारण केले. पनवेलमधील पटेल …
Read More »स्वच्छता अभियान 2021 केंद्राचे पथक अचानक होणार दाखल
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्रीय नागरी मंत्रालयाच्या अखत्यारीत येणार्या स्वच्छ भारत अभियानाचे सर्वेक्षण पथक या महिन्यात कोणत्याही क्षणी आगाऊ माहिती न देता नवी मुंबई शहरात दाखल होणार आहे. ‘निश्चय केला नंबर पहिला’ हे घोषवाक्य घेऊन देशात पहिला क्रमांक पटकविण्यासाठी तयारीत असलेल्या नवी मुंबईत हे पथक कधीही येऊन पाहणी करणार …
Read More »कोरोना संपर्क साखळी तोडण्यासाठी नियोजन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात रुग्णाच्या संपर्कातील फक्त 15 जणांचा शोध घेतला जात होता. मात्र आता एका कोरोना बाधिताच्या संपर्कातील 24 जणांचा शोध घेण्यात येणार आहे. नागरिकांनीही टाळेबंदी टाळण्यासाठी कोरोना नियमावलींचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. पालिका प्रशासनाने आता कोरोना संपर्क साखळी तोडण्यासाठी …
Read More »नागोठण्यातील हौदाची झाली कचराकुंडी
नागोठणे : प्रतिनिधी एखाद्या पडीक किंवा सरकारी जमिनीवर कचरा तसेच माती टाकून संबंधित जागा कालांतराने आपल्या ताब्यात घेऊन त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रकार काही वर्षांपासून नागोठणे शहरात चालू आहे. असाच प्रकार शहरातील प्रभुआळीत असणार्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या हौद वजा विहिरीत करण्यात आला असून हा हौद सध्या पाण्याऐवजी कचर्यांनेच भरला आहे. याबाबत सरपंच …
Read More »महाड पंचायत समिती इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट
निकृष्ट बांधकामाच्या अहवालानंतर ठेकेदारावर गुन्हा दाखल होणार का? महाड : प्रतिनिधी येथील पंचायत समितीच्या इमारतीला पाच वर्षे पुर्ण झाली नाही तोच या इमारतीची पडझड होऊ लागली आहे. त्यामुळे या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची वेळ आली आहे. दुसरा मजल्याच्या बांधकामासाठी जरी हे ऑडिट होत असले तरी अहवालानंतर निकृष्ट बांधकाम सिध्द झाल्यास …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper