Breaking News

Ramprahar Team

महानगर गॅस पाइपलाइनचे काम थांबवावे

रस्ते विकास महामंडळाचे मुख्य सचिव राधेश्याम मोपलवर यांचे आदेश कर्जत : प्रतिनिधी रस्त्याच्या साईडपट्टीमधून टाकण्यात येणार्‍या  महानगर गॅस पाइपलाइनचे काम ताबडतोब थांबवावे, असे आदेश रस्ते विकास महामंडळाचे मुख्य सचिव राधेश्याम मोपलवर यांनी मंगळवारी (दि. 2) दिल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र 548 अ मुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना ताबडतोब मोबदला मिळावा. तसेच …

Read More »

कोकणातील काजू उद्योगाचे पुनरूज्जीवन

कोकणातील ग्रीन गोल्ड म्हणून प्रसिध्द असलेला  काजूप्रक्रिया व्यवसाय स्वतंत्र कोकण वैधानिक विकास मंडळ नसल्याने संपूर्ण राज्याचा झाला आहे. येथील आंबा काजू बोर्ड तर चक्क कोल्हापूरमध्ये गेले. राज्य सरकारने जिथे पिकते तिथेच सरकारी मंडळे, कार्यालये ठेवण्याची गरज आहे. काजूप्रक्रिया व्यवसायाकडे कोकणातील तरूण  गांभीर्याने बघत नाहीत, कारण काजू पिकाला  फळप्रक्रिया उद्योगाचा दर्जा …

Read More »

चौकातले भाषण!

माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तासभराच्या भाषणात भारतीय जनता पक्षावर टीकेचा भडिमार केला. यावेळी त्यांनी अमेरिका, ब्रिटन, रशिया, दक्षिण भारतातील राज्ये, उत्तर भारतातील राज्ये, गुजरात अशा अनेक देश आणि प्रांतांमधील उदाहरणे दिली. परंतु महाराष्ट्रातील शेतकरी, बेमुर्वतपणे केलेल्या वीजतोडण्या, कोविड केंद्रांमधील भ्रष्टाचार, संजय राठोड …

Read More »

अलिबाग प्रेस असोसिएशनचे तेजस्विनी पुरस्कार जाहीर

अलिबाग ़: प्रतिनिधी जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने दिल्या जाणार्‍या तेजस्विनी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या 7 मार्चला सकाळी 10.30वाजता रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी निवासी जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, प्रांताधिकारी शारदा …

Read More »

कर्जतच्या पत्रकारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट

पत्रकार संतोष पवार मृत्यू प्रकरण कर्जत : बातमीदार शासनाच्या अधिस्वीकृती समितीचे सदस्य माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यू प्रकरणी  संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र मागील पाच महिन्यात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी सोमवारी (दि. 1) रायगडच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शल्य …

Read More »

परळी ग्रामपंचायतीला रुग्णवाहिकेची भेट

सिटेक कंपनीने जपली सामाजिक बांधिलकी पाली : प्रतिनिधी सिटेक कंपनीच्या सीएसआर फंडातून सुधागड तालुक्यातील परळी ग्रामपंचायतीला सर्व सोयींनी युक्त अशी रूग्णवाहिका भेट देण्यात आली आहे. या रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा नुकताच परळी येथे पार पडला. सिटेक कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर नासीर मुलाणी, तहसीलदार दिलीप रायन्नावार यांची या वेळी समोयोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे …

Read More »

हायवे मृत्यूंजयदूत योजनेला बोरघाटात प्रारंभ

खोपोली : प्रतिनिधी मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाट पोलीस केंद्रात सोमवारी (दि. 1) हायवे  मृत्युंजयदूत योजनेची सुरुवात करण्यात आली. एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. मात्र एखादा अपघात झाला तर अपघातग्रस्त व्यक्तीला प्रथम उपचार व पुढील उपचारासाठी कसे हलवायचे याचे प्रात्यक्षिक पवना ट्रॉमा केअर टीमने करून दाखविले. राज्याचे अप्पर वाहतूक …

Read More »

माजी आमदार अनंत तरे यांची शोकसभा

उरण ः प्रतिनिधी शिवसेनेचे माजी आमदार आणि ठाणे शहराचे माजी महापौर अनंत तरे (67) यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांची शोकसभा स्व. अनंत तरे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी झाली. या वेळी माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, खासदार राजन विचारे, भाजपचे आमदार कोळी समाजाचे नेते रमेश पाटील, आमदार निरंजन …

Read More »

उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांचा सन्मान

माय मराठी फाऊंडेशनचा पुढाकार नवी मुंबई ः वार्ताहर नवी मुंबई शहरातील विविध सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा माय मराठी फाऊंडेशनकडून घरोघरी जाऊन सन्मान करण्यात आला.कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने नियोजित कार्यक्रम रद्द करून घरीच उत्कृष्ट कार्य करणार्‍यांचे कौतुक केल्याचे माय फाऊंडेशनचे अध्यक्ष मंगेश मिस्किन यांनी सांगितले. शिक्षण, पोलीस, …

Read More »

कामोठ्यात लवकरच जलकुंभ

नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठ्यातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी केलेल्या मागणी व सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच या संदर्भातील प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर सिडको अध्यक्ष असताना कामोठे येथील पिण्याच्या पाण्यासंदर्भात नगरसेवक डॉ. अरुणकुमार …

Read More »