Breaking News

Ramprahar Team

मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकचा अपघात

खोपोली : प्रतिनिधी  ब्रेक निकामी झाल्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावरून  भरधाव वेगाने चाललेला ट्रक बुधवारी (दि. 3) पहाटे अज्ञात वाहनाला जाऊन धडकला. व त्यानंतर महामार्गाच्या रेलींगला घासत 125 मीटर पुढे गेला. या अपघातात वाहनचालक बचावला असला तरी ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्यामुळे मुंबई -पुणे महामार्गावर अपघाताची …

Read More »

फार्मा प्रकल्पासाठी भूसंपादनाची घाई का?

सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांचा सवाल अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात रोहा व मुरुड तालुक्यातील प्रस्तावित फार्मा प्रकल्पाला केंद्र सरकारच्या रसायन व खत मंत्रालयाने तत्त्वतः मंजुरीच दिलेली नाही. असे असताना राज्य सरकार या प्रकल्पासाठी भूसंपादनाची घाई करत आहे, असा आरोप सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी अलिबाग येथे घेतलेल्या …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या शेतकर्यांचा मोर्चा

 विनावापर जमिनी परत मिळाव्यात : प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक विकास संस्थेची मागणी पेण : प्रतिनिधी विशेष आर्थिक क्षेत्र विकसीत करण्यासाठी पेण, पनवेल व उरण या तीन तालुक्यातील 45 गावांमधील जमिनी अधिसूचित करण्यात आल्या होत्या मात्र ती जमीन विनावापर पडून आहे. सदर जमिनी आजतागायत मुळ मालकांना परत न केल्याने राज्य शासनाचा निषेध …

Read More »

कर्जतमध्ये माझी वसुंधरा अभियानाची जोरदार तयारी

कर्जत : बातमीदार माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत कर्जतमध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कर्जतचा राज्यात बोलबाला झाला पाहिजे यासाठी नगर परिषदेने जोरदार तयारी केली आहे. कर्जत नगर परिषद माझी वसुंधरा अभियान 2021 मध्ये सहभागी झाली असून नगर परिषदेने शहरातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ’आपले शहर …

Read More »

चिंचवली-नसरापूर रस्त्याची दैनावस्था

कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील चिंचवली-सालवड-नसरापूर हा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त आवस्थेत असल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि स्थानिकांचे हाल होत आहेत. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, खडी वर आली आहे. प्रवासादरम्यान उडणार्‍या धुळीमुळे   प्रवाशांना श्वसनाच्या त्रास होऊ लागला आहे. चिंचवली-सालवड-नसरापूर या मार्गाची दूरावस्था झाली आहे. जागोजाग छोटेमोठे खड्डे पडले …

Read More »

महानगर गॅस पाइपलाइनचे काम थांबवावे

रस्ते विकास महामंडळाचे मुख्य सचिव राधेश्याम मोपलवर यांचे आदेश कर्जत : प्रतिनिधी रस्त्याच्या साईडपट्टीमधून टाकण्यात येणार्‍या  महानगर गॅस पाइपलाइनचे काम ताबडतोब थांबवावे, असे आदेश रस्ते विकास महामंडळाचे मुख्य सचिव राधेश्याम मोपलवर यांनी मंगळवारी (दि. 2) दिल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र 548 अ मुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना ताबडतोब मोबदला मिळावा. तसेच …

Read More »

कोकणातील काजू उद्योगाचे पुनरूज्जीवन

कोकणातील ग्रीन गोल्ड म्हणून प्रसिध्द असलेला  काजूप्रक्रिया व्यवसाय स्वतंत्र कोकण वैधानिक विकास मंडळ नसल्याने संपूर्ण राज्याचा झाला आहे. येथील आंबा काजू बोर्ड तर चक्क कोल्हापूरमध्ये गेले. राज्य सरकारने जिथे पिकते तिथेच सरकारी मंडळे, कार्यालये ठेवण्याची गरज आहे. काजूप्रक्रिया व्यवसायाकडे कोकणातील तरूण  गांभीर्याने बघत नाहीत, कारण काजू पिकाला  फळप्रक्रिया उद्योगाचा दर्जा …

Read More »

चौकातले भाषण!

माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तासभराच्या भाषणात भारतीय जनता पक्षावर टीकेचा भडिमार केला. यावेळी त्यांनी अमेरिका, ब्रिटन, रशिया, दक्षिण भारतातील राज्ये, उत्तर भारतातील राज्ये, गुजरात अशा अनेक देश आणि प्रांतांमधील उदाहरणे दिली. परंतु महाराष्ट्रातील शेतकरी, बेमुर्वतपणे केलेल्या वीजतोडण्या, कोविड केंद्रांमधील भ्रष्टाचार, संजय राठोड …

Read More »

अलिबाग प्रेस असोसिएशनचे तेजस्विनी पुरस्कार जाहीर

अलिबाग ़: प्रतिनिधी जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने दिल्या जाणार्‍या तेजस्विनी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या 7 मार्चला सकाळी 10.30वाजता रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी निवासी जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, प्रांताधिकारी शारदा …

Read More »

कर्जतच्या पत्रकारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट

पत्रकार संतोष पवार मृत्यू प्रकरण कर्जत : बातमीदार शासनाच्या अधिस्वीकृती समितीचे सदस्य माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यू प्रकरणी  संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र मागील पाच महिन्यात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी सोमवारी (दि. 1) रायगडच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शल्य …

Read More »