Breaking News

Ramprahar Team

सीकेटी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद

मान्यवरांची उपस्थिती; इंग्रजी भाषा विषयावर विचारमंथन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात इंग्रजी विभाग आणि इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 8 ते 10 डिसेंबर या कालावधीत इंडिअन इंग्लिश लँग्वेज टीचिंग : इमिटेटिव्ह ऑर …

Read More »

भूमिपुत्र ठेकेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन -भगत

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून शहर विकासात योगदान देणार्‍या स्थानिक व भूमिपुत्र ठेकेदारांनी अधिक नफ्याची अपेक्षा न ठेवता मनपाची नागरी विकास कामे करताना हजारो अवलंबितांना रोजगार दिले आहेत, मात्र या ठेकेदारांकडे केवळ भांडवलदार अथवा व्यवसायिक म्हणून काही अधिकारी पाहत आहेत. याउलट याच अधिकार्‍यांनी स्वतःचे घर भरण्यासाठी शहराबाहेरील …

Read More »

नवी मुंबईत पर्यावरणपूरक विकासकामांना गती

केंद्राच्या अमृत योजनेतून मिळणार पाठबळ नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरासभोवतालची जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरण सुलभतेकरिता महापालिकेने सादर केलेल्या 311 कोटींच्या कामांना राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. या योजनेंतर्गत विविध कामांना अनुदान मिळण्यासाठी राज्यमंत्री मंडळाची नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत नवी मुंबई महापालिकेच्या 28 पैकी 10 …

Read More »

शिर्डी दर्शन उपक्रमाचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप व जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ मोठा खांदा यांच्या माध्यामतून मोठा खांदा गावातील नागरीकांना मोफत शिर्डी दर्शन घडवण्यात येणार आहे. हा उपक्रम भाजपचे पनवले शहर उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या माध्यामतून राबवण्यात येत असून ही या शिर्डी दर्शन उपक्रमाचा शुभारंभ भाजपचे पनवेल रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …

Read More »

रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत सीकेटीचे विद्यार्थी चमकले

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्था अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त रायगड विभाग कामोठे पनवेल आयोजित कृतज्ञता सप्ताह अंतर्गत रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील श्रवण वामन कदम 12 वी आर्ट्स याने प्रथम क्रमांक पटकावला. रयत शिक्षण संस्थेचे …

Read More »

गव्हाण विद्यालयात बक्षीस वितरण

  पनवेल : रामप्रहर वृत्त कृतज्ञता सप्ताहाची सुरूवात गव्हाणमधील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेने झाली. रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेचा सोहळा झाला असून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. स्पर्धेमध्ये रायगड विभागातील रयतच्या शाळां व्यतिरिक्त …

Read More »

खासदार शरद पवार यांचे ‘रयत’साठी मोलाचे योगदान

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त खासदार शरद पवारांचे ’रयत’ साठी मोलाचे योगदान लाभले असून अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपले भावी जीवन समृद्ध करावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड …

Read More »

नवी मुंबईत स्वच्छतेला प्राधान्य

विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचा उत्तम सहभाग नवी मुंबई : रामप्रहर वृत्त स्वच्छताविषयक कामांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार क्षेत्रीय स्तरावर कार्यवाही अधिक जोमाने करण्यात येत आहे. पहिल्या नंबरच्या स्वच्छ शहराचे मानांकन साध्य करण्यासाठी आठही विभाग कार्यालय क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली …

Read More »

फसवणूक करणार्‍यांवर त्वरित कारवाई करा

  भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील अनेक गुंतवणूकदारांनी 14 महिन्यांत दुप्पट पैशाच्या मोहापायी सानपाडा येथील दैविक उदय ट्रेड सेंटर या कंपनीत गुंतवणूक केली, मात्र त्यात गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्या प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर गुंतवणूकदारांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांची भेट मदतीची …

Read More »

महाड क्रांतीभूमीत महामानवाला अभिवादन

महाड : प्रतिनिधी ऐतिहासिक महाड क्रांतीभूमीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी (दि. 6) नागरिकांनी अभिवादन केले. सकाळपासूनच चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होण्यासाठी भीमसैनिकांनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे शहरातील विविध ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

Read More »