नवी मुंबई : रामप्रहर वृत्त देशात कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नवी मुंबई महानगरपालिकेने याबाबत खबरदारी घेतली आहे. मागील आठवडाभरात शून्यावर आलेली करोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. या आठवड्यात सलग तीन दिवस कोरोनाचा प्रत्येकी …
Read More »टेम्पोने रेल्वे फाटक तोडले वाहतूक काहीकाळ बंद
कर्जत : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील मुंबई कर्जत मार्गावरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकापुढील कर्जत दिशेकडे असलेले रेल्वे फाटक तेथून वाहतूक करणार्या टेम्पोचालकाने तोडले. त्यानंतर त्या फाटकातून होणारी वाहनांची वाहतूक तब्बल अडीच तास बंद होती. मध्य रेल्वे कडून त्या टेम्पोचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला असून रेल्वे फाटकाला धडक देणारा …
Read More »पाच्छापूर रस्त्यासाठी ग्रामस्थांचा एल्गार
आमदार रविशेठ पाटील करणार रस्त्याचे नूतनीकरण सुधागड : रामप्रहर वृत्त निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अन् शिवकालीन इतिहासाची साक्ष देणार्या पाच्छापूर व दर्या गावाला जोडणार्या रस्त्याची आता दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरून माणसांनाही चांगले मुश्किल झाले आहे. या रस्त्याच्या नूतनीकरण करण्यासाठी पाच्छापुर पंचक्रोशीतील नऊ गावच्या ग्रामस्थांनी पेण सुधागड विधानसभा …
Read More »आसरे बौद्धवाडी येथील स्वच्छतागृह पुन्हा बांधण्याची मागणी
ग्रामस्थांचे पाली तहसीलदारांना निवेदन पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील आसरे बौद्धवाडी येथील स्वच्छतागृह एका फार्महाऊस मालकाने हटवले आहे. त्यामुळे स्वच्छतागृह पुन्हा बांधून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली असून यासंबंधी निवेदन तहसीलदार उत्तम कुंभार यांना दिले. कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला.ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, …
Read More »आसरे बौद्धवाडी येथील स्वच्छतागृह पुन्हा बांधण्याची मागणी
ग्रामस्थांचे पाली तहसीलदारांना निवेदन पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील आसरे बौद्धवाडी येथील स्वच्छतागृह एका फार्महाऊस मालकाने हटवले आहे. त्यामुळे स्वच्छतागृह पुन्हा बांधून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली असून यासंबंधी निवेदन तहसीलदार उत्तम कुंभार यांना दिले. कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला.ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, …
Read More »बदलत्या हवामानाचा स्थलांतरित पक्ष्यांना फटका
जिल्ह्यात प्रमाण झाले कमी; पक्षी निरीक्षक व पर्यटक चिंतेत पाली : प्रतिनिधी थंडीच्या हंगामात हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल होतात. मात्र अवकाळी पाऊस, हवामानातील बदल आणि डिसेंबर अखेर देखील थंडीची सुरुवात झाली नसल्याने स्थलांतरित पक्षांचे आगमन कमी प्रमाणात झाले आहे. त्यांना वातावरण …
Read More »पालीतील अरुंद रस्त्यांमुळे अपघातांना आमंत्रण
भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडविले ; दोन मुली थोडक्यात बचावल्या पाली : प्रतिनिधी अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरातील अरुंद रस्ते व वाहतुकीचे नियम तोडणारे वाहनचालक यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. मंगळवारी सायंकाळी येथील सोनार आळीतील लब्धी ज्वेलर समोरील मुख्य रस्त्यावर एका भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडविले आहे. या वेळी तेथून जाणार्या …
Read More »गव्हाण विद्यालयात दहावीच्या वर्गांची पालक सभा
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यी, पालक, शिक्षक व स्थानिक शाळा समितीच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या पालकांची पालक सभा विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ …
Read More »भाजपचा अवैध वाहतूकदारांना दणका
आरटीओकडून दोन लाख 78 हजारांचा दंड वसूल नवभारतीय शिववाहतूक संघटनेचा यशस्वी पाठपुरावा पनवेल : वार्ताहर भारतीय जनता पक्ष ट्रान्सपोर्ट सेल प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटनेने अवैध वाहतूक करणान्या विरोधात आरटीओ कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या आंदोलनाच्या इशार्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय कामाला लागले असून …
Read More »अमली पदार्थ तस्करीला आळा घालणार -भारंबे
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसंदर्भातील गुन्हे, सायबर तसेच अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे मत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले आहे. त्याशिवाय पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढीवर भर देण्याचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper