Breaking News

Ramprahar Team

मुरूडमध्ये पाच ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी 116 अर्ज तर सरपंच पदाकरीता 25 उमेदवारी

मुरुड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील काकळघर, वावडुंगी, वेळास्ते, तेलवडे, कोर्लई या पाच ग्रामपंचायतींसाठी सदस्यपदाकरीता 116 तर सरपंचपदाकरीता 25 अर्ज दाखल करण्यात आले. शेवटच्या दिवशी शुक्रवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली होती. त्याबरोबर ऑफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा प्रशासनाने दिली होती. त्यामुळे उमेदवारांना फायदा झाला. गर्दी …

Read More »

26 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी 110 तर सदस्य पदासाठी 580 उमेदवारी अर्ज

पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील 26 गामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी 110 तर सदस्यांसाठी 580 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, पाटणोली व मुंढाणी या ग्रामपंचायतींमध्ये एकच उमेदवारी अर्ज आल्याने या दोन्ही गामपंचायतीत सरपंचपद बिनविरोध झाले आहेत. करोटीमध्ये सरपंचासाठी दोन तर सदस्य 15 अर्ज, आंबिवलीत सरपंचासाठी दोन तर सदस्य 15 …

Read More »

कोविड काळातील आरोग्य सुविधा गायब

हिशेब मांडताना अधिकार्‍यांना अडचणी अलिबाग ः रामप्रहर वृत्त कोरोना काळात शासनातर्फे आरोग्य सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक तालुकास्तरावर आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. विलगीकरणात वाढीव खाटा, कोविड केंद्रात विशेष खाटा, व्हेंटिलेटर सुविधेसह ऑक्सिजन पुरवठ्याची यंत्रणा देण्यात आल्या. यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला, मात्र आता दोन वर्षांनंतर ही आरोग्य सुविधा …

Read More »

मृत्यूनंतरही पोलीस अधिकार्‍याने जोपासली सामाजिक बांधिलकी

  हृदय, किडनी आणि डोळे केले दान पाली ः प्रतिनिधी मरावे परी अवयव रुपी उरावे ही उक्ती पोलीस उपनिरीक्षक गणपत अंबाजी पिंगळे (वय 57) यांनी मरणोत्तर अवयवदान करून सार्थ करून दाखवली आहे. आपल्या सेवा काळातसुद्धा त्यांनी अनेक सामाजिक कार्यात योगदान दिले आहे. रायगड जिल्ह्यातील ठाकूर समाजतील ते पहिले पोलीस उपनिरीक्षक …

Read More »

राजपुरी वाहन पार्किंगचे दरवाजे उघडले

पर्यटकांना मोठा दिलासा; जंजिरा किल्ला पाहण्यासाठी गर्दी मुरूड ः प्रतिनिधी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने राजपुरी नवी जेट्टी येथे असणारे वाहनतळ अखेर खुले केल्याने पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. डिसेंबर महिन्यातील गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक मुरूडमध्ये दाखल झाले आहेत. रविवारी (दि. 4) 15 शिडाच्या बोटींतून पर्यटकांना जंजिरा किल्ल्यावर नेण्यात …

Read More »

खालापुरात महाविकास आघाडीत फूट

माडप ग्रामपंचायत निवडणुकीत परस्परविरोधी अर्ज दाखल खोपोली : प्रतिनिधी माडप ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने परिवर्तन आघाडी तयार करत उमेदवार दिल्याने खालापूर तालुक्यातील महाविकास आघाडीला सुरूंग लागला आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतीत दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व माजी जिल्हाध्यक्ष सुरेश …

Read More »

खारघरमध्ये संविधान सन्मान रॅली नवी

मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील खारघर येथील सत्याग्रह महाविदयालयाच्या वतीने भव्य संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये संविधानाचे उद्देशिका असलेले संविधान रथ हे मोठे आकर्षण होतं. या रॅली खारघर शहरातून सेंन्ट्रलपार्क मेट्रो रेल्वे स्टेशन जवळील सत्याग्रह मैदानात रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये माजी जिल्हा न्यायधीश यशवंत चावरे यांनी भारतीय …

Read More »

मुरूड तालुक्यात कडधान्य पेरणीची लगबग

मुरूड : प्रतिनिधी यंदा पाऊस लांबल्याने मुरूड तालुक्यातील गरव्या, निमगरव्या भाताची कापणी नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत सुरू होती. भात पीकाची कापणी झाल्यानंतर रब्बी हंगामात कडधान्यांचे उत्पन्न घेतले जाते. मात्र यंदा शेतात अजूनही पाणी असल्यामुळे कडधान्यांची लागवड हळूहळू केली जात आहे. मुरूड तालुक्यात भातशेती क्षेत्र 3300 हेक्टर असले तरी 3200 हेक्टर क्षेत्रावर …

Read More »

शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्या जि.प. शाळांना भेटी

अलिबाग : जिमाका रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, कार्यकारी अभियंता अक्षय पाटील, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा कार्यकारी रत्नशेखर गजभिये यांच्यासह अन्य सदस्यांनी अलिबाग तालुक्यातील खानाव तसेच मुरूड येथील नांदगाव व चोरढे येथील जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून आदर्श शाळा विकास …

Read More »

माणगावकरांना मिळणार शुद्ध व मुबलक पाणी!

वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार; मंजुरीची प्रतीक्षा माणगाव : प्रतिनिधी वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन माणगाव नगरपंचायतीने अमृत 2.0 अंतर्गत 60 कोटी रुपये खर्चाच्या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार केला असून ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर माणगावकरांना शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. माणगावमध्ये सध्या अस्तित्वात असलेली नळ पाणीपुरवठा योजना …

Read More »