Breaking News

Ramprahar Team

विजेच्या उघड्या डीपींना झाकणे बसविण्यास सुरुवात

नगरसेविका सुशीला घरत यांच्या मागणीला यश पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमधील विजेच्या उघड्या डीपींना झाकणे बसविण्यास सुरुवात झाली असून, या संदर्भात महानगरपालिकेच्या प्रभाग ’ड’ सभापती सुशीला जगदिश घरत यांच्या मागणीला यश आले आहे. या संदर्भात त्यांनी नवीन पनवेल महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा केला होता. नवीन पनवेल येथील …

Read More »

महामार्गालगत बेकायदा वृक्षतोड

वृक्षप्रेमींकडून कारवाईची मागणी पनवेल ः वार्ताहर पनवेल-सायन महामार्गावर कळंबोली सर्कलनजीक असणार्‍या पेट्रोल पंपाजवळ महामार्गालगतची चार ते पाच जुनी झाडे कटरने तोडून बेकायदा नामशेष करण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन बेकायदा वृक्षतोड करणार्‍या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमींकडून केली जात आहे. झाडे लावा झाडे जगवा …

Read More »

देहविक्रय करणार्या महिलांना दिलासा

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकपरिषद व पनवेल येथील आश्रय सोशल फाऊंडेशन सेवाभावी संस्था मागील 15 वर्षांपासून देहविक्रय करणार्‍या महिला, बार गर्ल्स, एमएसएम आणि ट्रान्सजेंडर या अतिजोखीम गटासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन व संरक्षण व्हावे म्हणून प्रयत्नशील आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुक्तीदिन व पंधरवडा आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने जिल्हा एड्स प्रतिबंध …

Read More »

उद्याने, खेळाच्या मैदानांची परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’ आणि ‘ड’ मधील सिडकोने हस्तांतरीत केलेले उद्याने तसेच इतर उद्याने आणि खेळाच्या मैदानांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 18) पाहणी केली. या उद्यानांमध्ये सुशोभीकरणाचे काम करण्यात येणार असून, या पार्श्वभुमीवर या पाहणी दौर्‍याचे आयोजन केले होते. पनवेल महापालिका हद्दीतील …

Read More »

धनंजय मुंडेंचा खारघरमध्ये निषेध

राजीनाम्यासाठी भाजप महिला मोर्चा आक्रमक पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपा खारघर-तळोजा मंडल महिला मोर्चा आघाडी यांच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्या राजीनाम्याचे निवेदन पनवेल तहसील कार्यालयात देण्यात आले. या वेळी उत्तर रायगड महिला आघाडी उपाध्यक्ष संध्या सारबिंदरे, खारघर महिला आघाडी अध्यक्षा वनीता पाटील, …

Read More »

खारघरच्या कृत्रिम फुप्फुसांची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

हवाप्रदूषण समस्येबाबत केल्या सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर शहरातील वातावरण फाऊंडेशनतर्फे खारघर सेकटर 7 येथील उत्सव चौक येथे श्वास घेणार्‍या कृत्रिम फुप्फुसांची (लंग्जबिलबोर्ड)चे शनिवारी अनावरण करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत पाहणी केली. तसेच त्यांनी खारघर-तळोजा येथील वाढत्या प्रदुषणाच्या समस्येबाबत स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सूचना केल्या. या …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच अव्वल -फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि. 18) लागला असून माजी मुख्यमंत्री आणि विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच एक नंबरचा पक्ष (अव्वल) झाला आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे असून तिघे एकत्र येऊनदेखील भाजप एक नंबरला येतो यावरुन हेच दिसते, असे …

Read More »

ग्रामविकासाचा उत्सव

रायगड जिल्ह्यात विधानसभेची भाजपकडे एकही जागा नसताना प्रशांत ठाकूर यांच्या 2014मधील विजयाने पक्षाच्या येथील यशाची सुरुवात झाली होती. त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांच्यासह महेश बालदी आणि रविशेठ पाटील यांनीही विजय मिळवला. ताज्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तर जिल्ह्यात शेकापचे अस्तित्वच धोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. …

Read More »

खारघर येथील राम मंदिर निर्माण निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : वार्ताहर अयोध्येत उभारण्यात येणार्‍या प्रभू श्रीराम मंदिराच्या भव्य निर्माणासाठी राम मंदिर निर्माण निधी संकलन अभियान देशभर राबविण्यात येत आहे. सर्व भारतीयांच्या सहभागाने हे भव्य श्रीराम मंदिर साकारण्यात येणार आहे. याचाच भाग म्हणून खारघर येथील राम मंदिर निर्माण निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 15) कोकण म्हाडा मा. सभापती …

Read More »

नवी मुंबईत ड्रग्स विक्रीचे रॅकेट

कोट्यवधींची उलाढाल, पोलिसांसमोर मोठे आव्हान नवी मुंबई : रामप्रहर वृत्त 21 व्या शतकातली स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवी मुंबईतले ड्रग्स विक्रीचे रॅकेट मोडीत काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. गांजा वगळता इतर इतर सर्व सिन्थेटिक (कृत्रिम) ड्रग्स असून, देश-विदेशात बनवले जात आहेत. हे ड्रग्स थेट मनोविकृतीवर गंभीर परिणामकारक आहेत. त्याची नशा …

Read More »