Breaking News

Ramprahar Team

‘आगरी दर्पण’च्या विशेषांकाचे प्रकाशन

मुंबई : प्रतिनिधी आगरी दर्पण मासिकाच्या प्रा. एम. पी. तथा मधू पाटील कृतज्ञता गौरव विशेषांकाचे प्रकाशन सोमवारी (दि. 18) एम. पीं.च्या 93व्या वाढदिवसाच्या शुभदिनी त्यांच्या बोरिवली येथील निवासस्थानी समाज नेते माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कवीवर्य अशोक नायगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कवी अरुण म्हात्रे, अर्थतज्ज्ञ जे. डी. तांडेल, …

Read More »

माणगाव, पेणमधील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींच्या सन 2021 ते 2025 करिता सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत गुरुवारी (दि. 21)  तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी जाहीर केली. माणगाव प्रशासकीय भवन येथील सभागृहात याबाबत तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांच्या अध्यक्षतेखाली व परी.सहा. जिल्हाधिकारी तथा तहसीलदार माणगाव मैनाक घोष …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या नातेवाइकाचे ‘नाणार’च्या जमिनीत कमिशन

भाजपचे नेते निलेश राणेंचा गंभीर आरोप मुंबई : प्रतिनिधी कोकणातील बहुचर्चित आणि वादग्रस्त नाणार प्रकल्पावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नाणार प्रकल्पात बाधित जमिनीचे मुख्यमंत्र्यांच्या नातेवाइकाने कमिशन घेतले आहे, असा खळबळजक आरोप निलेश यांनी यांनी केला आहे. नाणार प्रकल्पाला शिवसेनेने विरोध …

Read More »

पनवेल पालिकेत बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवणार्यांवर कारवाईची मागणी

पनवेल : प्रतिनिधी महापालिकेत बनावट प्रमाणपत्र देऊन काही स्वच्छता कर्मचार्‍यांनी सॅनिटरी निरीक्षक म्हणून नेमणूक मिळवून प्रशासनाची फसवणूक केली असल्याचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी बुधवारच्या महापालिकेच्या सभेत सांगितले. या प्रकरणाची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्याने भ्रष्ट कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा क्रांतिवीर वासुदेव बळवंत …

Read More »

मेट्रोच्या प्रश्नावर दुर्लक्ष

तत्काळ पाऊले उचलण्यासंदर्भात फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई : प्रतिनिधी मेट्रो-3 च्या कारशेडची जागा बदलण्याचा घातलेला घाट, आधीच अहवाल लिहून नवीन कमिटीचा निव्वळ फार्स, राज्याचे आर्थिक आणि मुंबईकरांचे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी आरे येथेच कारशेड करण्याबाबत तत्काळ पाऊले उचलण्याची गरज आदी मुद्दे मांडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना …

Read More »

रसायनीत वाहनचालकांना मार्गदर्शन

मोहोपाडा : प्रतिनिधी 32व्या रस्ते सुरक्षा अभियान 2021 अंतर्गत सडक सुरक्षा जीवन रक्षा बद्दल रसायनी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संदीप पाटील, नाईक राकेश म्हात्रे, रायसिंग वसावे यांनी रसायनी परिसरातील काही वाहनांना रिफ्लेक्टर लावून वाहनचालकांना रस्ता सुरक्षासंबंधी मार्गदर्शन करण्याचे अभियान राबविले. या उपक्रमाबाबत नागरिकांनी रसायनी वाहतूक पोलिसांचे कौतुक केले. वाहतुकीचे रस्त्यावरील …

Read More »

जेएनपीटीचा सिडकोबरोबर सामंजस्य करार

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी भारताच्या प्रमुख कंटेनर पोर्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) ने प्रकल्पग्रस्तांना 12.5 टक्के योजनेतील भूखंड वाटपासाठी शहर व औद्योगिक विकास महामंडळा (सिडको) सोबत सामंजस्य करार केला आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी आणि सिड़कोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या …

Read More »

उरण येथे मोटरसायकल हेल्मेट रॅली

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी 32 वे रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत उरण येथे जनजागृती व्हावी या उद्देशाने बुधवारी (दि. 20) मोटरसायकल हेल्मेट रॅली काढण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलचे मोटार वाहन निरिक्षक दिनेश बागुल यांनी हिरवा झेंडा दाखवून मोटरसायकल हेल्मेट रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली केअर पॉईंट हॉस्पिटल बोकडविरा (उरण) येथून …

Read More »

पनवेल आयटीआयची इमारत धोकादायक

राज्य शासनाचे दुर्लक्ष; पुनर्बांधणीसाठी अभाविपची स्वाक्षरी मोहीम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) पनवेल या शैक्षणिक संस्थेची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. या बाबत राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. या धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन …

Read More »

मनोरंजनाचे तांडव

केंद्र सरकार काही महत्त्वाची पावले टाकत असले तरी अजुनतरी ओटीटी व्यासपीठांना लगाम घालणारी व्यवस्था आपल्याकडे नाही हे मान्य करावे लागेल. अशाप्रकारची व्यवस्था निर्माण करणे हे दुधारी तलवारीसारखे आहे. ओटीटी कार्यक्रमांना सेन्सॉर बोर्डाचा अंकुश लावला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थक चवताळून उठतात आणि या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना मोकळे सोडले तर तांडव सारखा पेचप्रसंग …

Read More »