नगरसेविका संतोषी तुपे यांचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे सेक्टर 8 अणि 9 मधील नागरिकांना ड्रेनेज लाईनची लिकेजची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. यामुळे या परीसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात येथील समस्येची नगरसेविका संतोषी तुपे यांनी गुरुवारी (दि. 1) पाहणी करुन ही समस्या …
Read More »पनवेल प्रभाग समिती ‘ड’च्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’च्या प्रभाग समिती कार्यालयात सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 1) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रभागांमध्ये स्वच्छता, धूर फवारणी, अतिक्रमण, गटारे, फवारणी यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पनवेल …
Read More »सुस्वागतम् 2021
कोरोनाच्या साथीमुळे सरत्या वर्षात जागतिक अर्थव्यवस्था कोलमडली. त्यात आपला देश आणि महाराष्ट्रदेखील अपवाद नव्हता. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेचे जहाज यशस्वीरित्या किनार्याकडे हाकारले आहे. येत्या वर्षभरात असेच काही महासंकट न उद्भवल्यास देशाची अर्थव्यवस्था मूळ पदावर नक्की येईल असा विश्वास वाटतो. सरते वर्ष कसेही गेले …
Read More »बलात्कारी मेहबूब शेखविरुध्द भाजयुमोची औरंगाबाद येथे निर्दशने
पनवेल : वार्ताहर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरुद्ध औरंगाबाद क्रांती चौक इथे जोरदार निदर्शने करण्यात आले. नोकरीचे आमिष दाखवून ट्युशन घेणार्या महिलेवर नराधम मेहबूब शेख याने बलात्कार केला. महिना होऊन गेला तरी या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी विरुद्ध गुन्हा नोंदवायला पोलीस टाळाटाळ करत …
Read More »पोलीस खात्यात ठाकरे सरकारचा हस्तक्षेप
सुबोध जयस्वाल यांच्या नियुक्तीवरुन फडणवीसांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधी पोलिसांच्या बदल्यांवरून राज्य सरकारशी झालेल्या वादानंतर केंद्रात परत जाण्याचा निर्णय घेणार्या पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी बुधवारी (दि. 30) नियुक्ती करण्यात आली. मात्र आता यावरुनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला …
Read More »नागोठणे रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा
नागोठणे : प्रतिनिधी – येथील रोटरी क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांचा पदग्रहण सोहळा पाटणसई ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल बाळाराममध्ये संपन्न झाला. या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन मोदी यांना रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. अनिल परमार यांच्या उपस्थितीत पदाची शपथ देण्यात आली. नागोठण्यात अद्ययावत मोठे रुग्णालय उभारण्यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील, …
Read More »कर्जतमधील ‘त्या’ अनधिकृत बांधकामावरून उपोषणाचा इशारा
कर्जत : बातमीदार – शहरातील कोतवाल व्यायाम मंदिराच्या जागेवर नव्याने होत असलेल्या बांधकामाविरोधात कारवाई करण्याची मागणी नगर परिषदेकडून मान्य न झाल्यास हुतात्मा भाई कोतवाल यांच्या बलिदान दिनापासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कर्जत नाभिक समाज सामाजीक संस्थेने तहसील प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. कर्जत नगर परिषद हद्दीतील कोतवाल व्यायाम मंदिराच्या जागेवर (सिटी …
Read More »फसवणूकप्रकरणी त्रिकुट गजाआड
कर्जत पोलिसांची कारवाई कर्जत : प्रतिनिधी – खोदकाम करताना आम्हाला दोन किलो सोन्याचे मणी सापडले आहेत, असे सांगून कर्जतमधील व्यापार्याची फसवणूक करणार्या तिघा जणांना कर्जत पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत जेरबंद केले आहे. गुजरात येथे जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करीत असताना एका लोट्यामध्ये आम्हाला दोन किलो सोन्याचे मणी मिळालेले आहेत, असे सांगून …
Read More »टाकाऊ प्लास्टिकमधून पेट्रोल-डिझेलनिर्मिती
अलिबाग : प्रतिनिधी – टाकाऊ आणि निसर्गाला हानिकारक ठरणार्या प्लास्टिकपासून अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील सर्वेश पाटील आणि संकेत जाधव या दोन तरुणांनी पेट्रोल- डिझेलची निर्मिती करून दाखविली आहे. कणकेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या मापगाव या छोट्याशा गावात राहणारे हे तरुण केवळ 27-28 वर्षांचे आहेत. संकेत जाधव हा बॉयलर ऑपरेटर आहे, तर सर्वेशने …
Read More »कर्जत ते गोवा सायकल प्रवास
ऋषिकेश शिंदेने सहा दिवसांत केले 1200 किलोमीटर अंतर पार कडाव : प्रतिनिधी – कोरोना योद्ध्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी कडाव येथील ऋषिकेश शिंदे याने कर्जत ते गोवा हे 1200 किलोमीटर अंतर अवघ्या सहा दिवसांत पार केले. कोरोना संक्रमण काळात पोलीस, प्रशासन व आरोग्य विभाग यांनी कौतुकास्पद काम केले. ऋषिकेश शिंदेने कर्जत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper