Breaking News

Ramprahar Team

ऐतिहासिक पाऊल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वच राज्यांनी लसीकरणासाठी कंबर कसली आहे. लसीकरणासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयात निदान राजकारण होऊ नये एवढी अपेक्षा विरोधकांकडून जनतेला आहे. कारण ज्या गोष्टीशी पंतप्रधान मोदी यांचे आणि भारतीय जनता पक्षाचे नाव जोडले गेले असेल त्या प्रत्येक गोष्टीला टीकेचे लक्ष्य करण्याचे विरोधकांचे धोरण दिसते. निदान जनतेच्या आरोग्याशी …

Read More »

भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरास सिद्धेश्वरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावात सरकारी नोकरी, पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास परिसरातील युवक, युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावे व वाड्यांवरील मुले आणि मुलींसाठी येथील प्राथमिक शाळेत भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या वेळी गावातील सैन्य दलात …

Read More »

माणगावात ग्रा.पं. निवडणुकीचे मतदान शांततेत

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील लोणेरे ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या आठ तर बामणोली ग्रामपंचायतीतील तीन जागांसाठी शुक्रवारी (दि.15) उत्स्फूर्तपणे व शांततेत मतदान झाले. या वेळी  कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मत मोजणी सोमवारी (दि.18) माणगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. माणगाव तालुक्यातील टेमपाले, लाखपाले, देवळी, लोणेरे, बामणोली या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक …

Read More »

कर्मचारी प्रशिक्षित नसल्याने पतसंस्था अडचणीत येतात -शिरीष देशपांडे

अलिबाग : प्रतिनिधी कर्मचारी प्रशिक्षित असले की ते संचालक मंडळांना त्यांच्या चुका दाखविण्याचे धाडस करू शकतात. त्यामुळे पुढील अडचणी टळू शकतात. कर्मचारी प्रशिक्षित नसल्याने  पतसंस्था अडचणीत येतात, असे मत बुलढाणा अर्बन क्रे्रडिट सोसायटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांनी येथे व्यक्त केले. येथील कमळ नागरी पतसंस्थेच्या संवाद सहकाराचा  या पुस्तकाचे प्रकाशन …

Read More »

इन्स्ट्राग्रामवरून अश्लील संदेश पाठवून विनयभंग

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील बापदेववाडीमधील फिर्यादी यांच्या इन्स्ट्राग्राम सोशल मीडिया अकाउंटवर अश्लील संदेश पाठविल्या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  फिर्यादी (रा. बापदेववाडी. ता. पेण) यांचे इन्स्ट्राग्राम सोशल मिडियावर अकाउंट आहे. सदर अकाऊंट ऑक्टोबर 2020 पासून फिर्यादी वापरत नव्हत्या. 13 जानेवारी रोजी रात्री 9.30च्या सुमारास …

Read More »

भात जाती विकसित करण्यासाठी उत्परिवर्तन प्रजनन तंत्रज्ञान महत्त्वाचे -डॉ. संजय भावे

कर्जत : प्रतिनिधी भाताची उत्पादकता वाढविण्यासाठी आता वेगवेगळया संशोधन पध्दती अवलंबून अधिक उत्पादन देणार्‍या, कीड-रोग प्रतिकारक, समग्र पोषणमूल्ययुक्त जाती विकसित करण्यावर भर देणे गरजेचे असून, वैशिष्ट्यपूर्ण भात जाती विकसित करण्यासाठी उत्परिवर्तन प्रजनन तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे …

Read More »

कुलदीपला संघात स्थान का नाही?

अजित आगरकरचा सवाल नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम ब्रिस्बेन कसोटीत डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संघात स्थान का नाही, असा सवाल माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने करून कुलदीपची संघात निवड करायला हवी होती, असे मत व्यक्त केले आहे. ब्रिस्बेन कसोटीसाठी संघात स्थान न मिळाल्यामुळे कुलदीप यादव …

Read More »

पाकिस्तानच्या कर्णधारावर एफआयआर दाखल

लैंगिक शोषणाचा आरोप लाहोर ः वृत्तसंस्था पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमविरुद्ध गुरुवारी (दि. 14) एका गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाहोर येथील सत्र न्यायालयाने पोलिसांना पाकिस्तानच्या कर्णधारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. कोर्टाने बाबरविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. …

Read More »

रोहित शर्माने केली टीकाकारांची बोलती बंद

ब्रिस्बेन ः वृत्तसंस्था रोहित शर्मा पूर्णपणे फिट होऊन ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला खरा, पण त्यानंतर रोहितवर काही जणांनी टीका केली होती. रोहित अजूनही पूर्णपणे फिट नसल्याचे काही टीकाकारांनी म्हटले होते, पण रोहितने या टीकाकारांची बोलतीच बंद केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण रोहितचा एक भन्नाट व्हिडीओ क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे. …

Read More »

ब्रिस्बेन कसोटी : पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया वरचढ

लाबूशेन, नटराजनची शानदार कामगिरी ब्रिस्बेन ः वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबूशेनच्या शतकाच्या जोरावर 5 बाद 274 धावांपर्यंत मजल मारली. चौथ्या सामन्यात भारत चार बदलांसह मैदानात उतरला होता. भारताचे अनुभवी गोलंदाज संघाबाहेर असताना युवा गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी करीत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी पाठविला. ब्रिस्बेन …

Read More »